We are also on YouTube! Subscribe

महाराष्‍ट्र पर्यटन विकास परिपत्रक.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

महाराष्‍ट्र पर्यटन विकास परिपत्रक.

शासन निर्णय

  1. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादितयांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक मंडळावर नियूक्ती करणेबाबत. GR क्रमांक:- टीडीसी-2013/09/प्र.क्र.695/पर्यटन, दि. 19 ऑगस्ट 2014, दिनांक:- 19-08-2014
  2. साहसी क्रिडा प्रकारातील ट्रेकिंग, माऊंटनिअरींग, स्किईग, स्नोबोडींग, पॅरासेलींग, हँग्लायडींग, फराग्लायडींग, जलक्रिडा इत्यादी आयोजित करणा-या संस्थांसाठी नियम व मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- न्यायप्र 2013/07/प्र.क्र. 498 (भाग-2) पर्यटन, दिनांक:- 26-06-2014
  3. ग्रामीण तीर्थक्षेत्रा विकास योजनेतंर्गत ग्रामीण विभागातील तिर्थक्षेत्र यांच्या विकासाबाबत. GR क्रमांक:- तिर्थवि-2011/प्र.क्र.651/योजना-7, दि. 09 जानेवारी 2014, दिनांक:- 09-01-2014
  4. जिल्‍ह्यातील "क" वर्ग पर्यटनस्‍थळे निवड करून घोषित करणे आणि "ब" वर्ग पर्यटनस्‍थळांची निवड करून प्रस्‍ताव शासनाला सादर करणे याबाबतचे अध्धिकार जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीस प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- TDC-2011/12/CR855/turism, दिनांक:- 16-01-2012
  5. पर्यटनाच्‍या विकासासाठी जिल्‍हा स्‍तरावर समन्‍वय अधिका-याची नेमणूक. GR क्रमांक:- TDS-2011/2/CR-463/Part-1/turism, दिनांक:- 19-11-2011
  6. सुधारीत प्रादेशिक पर्यटन विकास योजना तयार करून अंमलबजावणी प्रभावीपणे करणे व निधी वितरीत करण्‍याबाबत. GR क्रमांक:- TDS-2010/8/CR463/Turism, दिनांक:- 04-11-2010
  7. क वर्गीय पर्यटन स्‍थळांच्‍या विकासासाठी जिल्‍हा वार्षिक योजना अंतर्गत नि‍धी वितरीत करणे. GR क्रमांक:- 10, दिनांक:- 20-12-2006
  8. प्रादेशिक पर्यटन विकास योजना तयार करून अंमलबजावणी प्रभावीपणे करणे. GR क्रमांक:- 20, दिनांक:- 22-11-2006
  9. प्रादेशिक पर्यटन विकास योजना तयार करून अंमलबजावणी प्रभावीपणे करणे. GR क्रमांक:- 20, दिनांक:- 08-09-2006
  10. प्रादेशिक पर्यटन विकास योजना तयार करणे व योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे. GR क्रमांक:- 604, दिनांक:- 03-06-2004
  11. जिल्‍हाधिकारी व विभागीय आयुक्‍त यांना वित्‍तीय अधिकार प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- 604, दिनांक:- 15-04-2004
  12. प्रादेशिक पर्यटन विकास योजना तयार करणे. GR क्रमांक:- 604, दिनांक:- 09-01-2004
  13. नवीन पर्यटन धोरण अंमलबजावणी व पाठपुरावा करण्‍याच्‍यादष्टिने समितीचे गठण. GR क्रमांक:- 23, दिनांक:- 03-10-2003
  14. ग्रामिण भागातील यात्रास्‍थळ विकासाबाबत. GR क्रमांक:- 22, दिनांक:- 16-03-1998
  15. ब व क पर्यटन स्‍थळांचा विकास. GR क्रमांक:- 97, दिनांक:- 17-11-1997
  16. महाराष्‍ट्र पर्यटन विकास परिपत्रक. GR क्रमांक:- 97, दिनांक:- 15-11-1997
  17. ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र यात्रास्‍थळे विकासाबाबत. GR क्रमांक:- 1096, दिनांक:- 28-10-1997
  18. महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या पर्यटन वषियक राज्‍यस्‍तर उच्‍चाधिकारी स्‍थायी समितीची व जिल्‍हास्‍तर समितीची स्‍थापना करणे. GR क्रमांक:- 1090, दिनांक:- 23-04-1990

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला महाराष्‍ट्र पर्यटन विकास परिपत्रक.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.