We are also on YouTube! Subscribe

प्रकल्‍प ग्रस्‍तांना प्रकल्‍पग्रस्‍त दाखला देणे बाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

प्रकल्‍प ग्रस्‍तांना प्रकल्‍पग्रस्‍त दाखला देणे बाबत.

शासन निर्णय

  1. प्रकल्‍पग्रस्‍तांची पदे व प्रतिक्षा यादी बाबत. CR क्रमांक:- क्रमांकःप्रकल्‍प1010/मुस-272/प्र.क्र. 206/10/16-अ, दिनांक:- 07-05-2011
  2. प्रकल्‍पग्रस्‍त प्रमाणपत्र निर्गमित करण्‍यासाठी निकष ठरविण्‍याबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक - आरपीए-0609/प्र.क्र.200/र1, दिनांक:- 03-05-2010
  3. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍ती व त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍तींना तसेच भूकंपग्रस्‍तांना शासकीय सेवेतील गट क व गट ड मधील पदांवर नियुक्‍ती देणेबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक न्‍यायप्र-1009/प्र.क्र.202/09/16-अ, दिनांक:- 27-10-2009
  4. प्रकल्‍पग्रस्‍तांना असलेल्‍या 5 टक्‍के समांतर आरक्षणांतर्गत भूकंपग्रस्‍तांसाठी ठेवलेले आरक्षण काढून भूकंपग्रस्‍तांसाठी स्‍वतंत्रपणे 2 टक्‍के समांतर आरक्षण लागू करणेबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक भूकंप-1009/प्र.क्र.207/2009/16-अ, दिनांक:- 27-08-2009
  5. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍ती व त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍तींना शासकीय सेवेतील गट क व गट ड मधील पदांवर नियुक्‍ती देणेबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक न्‍यायप्र-1008/7/प्र.क्र.58/08/(भाग-2)/16-अ, दिनांक:- 18-07-2008
  6. प्रकल्‍पग्रस्‍त म्‍हणून दाखला देण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरपीएक-2007/ प्र.क्र. 293/ र-1 दिनांक 27 मार्च 2008, दिनांक:- 27-03-2008
  7. प्रकल्‍पग्रस्‍त दाखल्‍याचे एका वेळेस हस्‍तांतरण करण्‍यास परवानगी देणेबाबत. CR क्रमांक:- आरपीए /2007/3/प्रक्र/130/र1, दिनांक:- 26-03-2007
  8. प्रकल्‍पग्रस्‍तांना शासकीय निमशासकीय सेवेत गट क व गट ड मधील पदांवर नियुक्‍ती देतांना उच्‍चतम वयोमर्यादा शिथील करणेबाबत. GR क्रमांक:- प्रकल्‍प -1006 /मु.स.396 /प्र.क्र.56 /06 16-अ दिनांक 03 फेब्रुवारी 2007, दिनांक:- 03-02-2007
  9. प्रकल्‍पग्रस्‍तांसाठी शासकीय नोकरीस पर्याय म्‍हणून स्‍वयंरोजगारांच्‍या संधी उपलब्‍ध करुन देणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए/2001/प्रक्र/90/र1, दिनांक:- 15-04-2005
  10. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंना शासकीय सेवेतील गट क व ड मधील पदांवर नियुक्‍ती देण्‍याबाबत अनुसरावयाची कार्य पध्‍दती. CR क्रमांक:- ज्ञाप/1003/99/प्रक्र/2/03/16अ, दिनांक:- 05-04-2005
  11. पाटबंधारे प्रकल्‍पाच्‍या सांडवा व पच्‍छ कालवा यामध्‍ये ज्‍याच्‍या जमिनी घेतल्‍या आहेत अशा जमिन मालकांना प्रकल्‍पग्रस्‍त समजण्‍याबाबत. GR क्रमांक:- संकर्णि/2003/657/प्रक्र/350/ र1, दिनांक:- 23-08-2004
  12. प्रकल्‍पग्रस्‍त प्रमाणपत्राची डुप्लिकेट प्रत मिळणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए/2004/प्रक्र/र1, दिनांक:- 04-06-2004
  13. राज्‍यातील शासकिय जिल्‍हा परिषद/पंचायत समित्‍या मधील वर्ग 3 व 4 ची खुल्‍या प्रवर्गातील पदे भरणेबाबत. CR क्रमांक:- अकंपा/1003/प्रक्र/59/2003/ आठ, दिनांक:- 30-01-2004
  14. प्रकल्‍पग्रस्‍तांना शासकीय/निमशासकीय सेवेत गट क व ड मधील पदांवर नियुक्‍ती देताना उच्‍चतम वयोमर्यादा शिथिल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- वीसआ/1001/60/प्रक्र/139/01(भाग1)16अ, दिनांक:- 30-05-2003
  15. प्रकल्‍पग्रस्‍त अथवा त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्ति यांना शासकीय सेवेतील गट क व ड मधील पदांवर नियुक्‍ती देण्‍याबाबत अनुसरावयाची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- प्रकल्‍प/1001/109/प्रक्र/154/ 2001/16अ, दिनांक:- 23-10-2002
  16. पाझर तलाव्‍यासाठी संपादित करण्‍यात आलेल्‍या जमिनीच्‍या जमिन मालकांना प्रकल्‍पग्रस्‍त म्‍हणून दाखला देण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/1097/3314/प्रक्र/388/र1, दिनांक:- 12-09-2002
  17. प्रकल्‍पग्रस्‍त अथवा त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्ति व स्‍वातंत्रय सैनिकांचे नामनिर्देशित व्‍यक्तिं यांना शासकीय व निमशासकीय सेवेत नियुक्‍ती देताना शासन आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्‍याबाबत. CR क्रमांक:- प्रकल्‍प/2002/ प्रक्र/5/2002/16अ, दिनांक:- 03-09-2002
  18. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंना शासकीय सेवेतील गट क व ड मधील पदांवर सर्वोच्‍च प्राथम्‍यक्रमानुसार नियुक्‍ती देण्‍यासंबंधीच्‍या आदेशाची अमंलबजावणी प्रभावीपणे करण्‍याबाबत. CR क्रमांक:- प्रकल्‍प /1002/मुस/ 142/ प्रक्र/ 24/ 2002/ 16अ, दिनांक:- 02-08-2002
  19. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंना शासकीय सेवेतील गट क व गट ड मधील पदांवर सर्वोच्‍च प्राथम्‍यक्रमानुसार नियुक्‍ती देण्‍यासंबंधीच्‍या आदेशांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत. CR क्रमांक:- प्रकल्‍प /1002/ मुस/ 142/ प्रक्र/ 24/ 2002/ 16अ, दिनांक:- 20-03-2002
  20. प्रकल्‍पग्रस्‍तांसाठी शासकीय नोकरीस पर्याय म्‍हणून स्‍वयंरोजगारांच्‍या संधी उपलब्‍ध करुन देणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए/ 2001/ प्रक्र/ 90/र1, दिनांक:- 14-03-2002
  21. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंच्‍या विवाहित मुलीस किंवा तिच्‍या मुलांना प्रकल्‍पग्रस्‍त दाखला देण्‍याबाबत. GR क्रमांक:- आरपीए/ 2001/प्रक्र/ 116/ र1, दिनांक:- 30-10-2001
  22. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिं यांना शासकीय सेवेतील गट क व ड मधील पदांवर नियुक्‍ती देण्‍याबाबत अनुसरावयाची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- प्रकल्‍प /1001/ 109/ प्रक्र/13/ 2001/ 16अ, दिनांक:- 07-04-2001
  23. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंला अथवा प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंच्‍या कुटुंबातील तिच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्तिला नोकरीविषयक सवलतीच्‍या संदर्भात दयावयाचा दाखला. CR क्रमांक:- पुनर्वसन/ कार्या /1/ प्रगदा/ 2000/ 7/ 12/ 2000, दिनांक:- 07-12-2000
  24. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंना शासकीय सेवेतील गट क व ड मधील पदांवर नियुक्‍ती देण्‍याबाबत अनुसरावयाची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- प्रकल्‍प/ 1000/ प्रक्र /27/ 2000/ 16अ, दिनांक:- 13-09-2000
  25. सेवानिवुत्‍ती/स्‍वेच्‍छानिवुत्‍ती/राजीनामा/मुत्‍यूमूळे रिक्‍त होणारी पदे भरणेबाबत. GR क्रमांक:- बीजीटी/ 1000/ प्रक्र /13/ 2000/अर्थसंकल्‍प/ 19, दिनांक:- 29-06-2000
  26. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंना शासकीय सेवेत गट ड च्‍या पदावर नियुक्‍तीसाठी वयोमर्यादेत सूट देण्‍याबाबत. CR क्रमांक:- एइएम/ 1099/प्रक्र/ 47/ 99/ 16अ, दिनांक:- 24-02-2000
  27. प्रकल्‍पबाधित व्‍यक्तिंना इतर शासकीय आणि शासन पुरस्‍कत महामंडळे, जिल्‍हा परिषद, महानगरपालिका इ. निमशासकीय सेवेतील वर्ग 3 व 4 संवर्गातील पदावर नियुक्‍ती करताना प्राथम्‍यक्रम देण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/ 1099/प्रक्र/ 284/ र1, दिनांक:- 22-10-1999
  28. प्रकल्‍पबाधित व्‍यक्तिंना नोकरीत सर्वोच्‍च प्राथम्‍यक्रम देणेबाबत व रिक्‍त पदे भरण्‍याबाबत कार्यवाही करणेबाबत. CR क्रमांक:- आरपीए /1099/प्रक्र/ 55/ आर 1, दिनांक:- 02-02-1999
  29. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍‍यक्तिंना पाटबंधारे प्रकल्‍प आस्‍थापनेवर नियुक्‍तीसाठी प्राथम्‍य देणेबाबत. CR क्रमांक:- नियुक्‍ती /4798/ व्‍हीआयपी/ 30/ 8/ 98/ (अतां), दिनांक:- 28-05-1998
  30. पाझर तलावासाठी संपादित करण्‍यात आलेल्‍या जमिनीच्‍या जमिन मालकांना प्रकल्‍पग्रस्‍त म्‍हणून दाखला देण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरपीए /1090/ 3314/ प्रक्र 388/ र1, दिनांक:- 24-04-1998
  31. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्ति व त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्तिंना शासकीय सेवेतील नियुक्‍तीसाठी असलेल्‍या समंतीची अंमलबजावणी. CR क्रमांक:- नियुक्‍त /4798/ व्‍हीआयपी/ 30/ 8/ 98/ आ (अता), दिनांक:- 02-02-1998
  32. ज्‍यांच्‍या जमिनी मोठया व मध्‍यम पाटबंधारे प्रकल्‍पांच्‍या कालव्‍यात जातात त्‍यांना प्रकल्‍पबाधित म्‍हणून समजण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/1097/ प्रक्र/ 33/ र1, दिनांक:- 04-08-1997
  33. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंना देण्‍यात येणा-या नोकरीविषयक सवलतीच्‍या प्रमाणपत्रात प्रकल्‍पग्रस्‍तांचा कायदेशिर दत्‍तक पुत्राचा समावेश करण्‍याबाबत. GR क्रमांक:- आरपीए/ 4797 /प्रक्र/ 44/ र1, दिनांक:- 20-03-1997
  34. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंच्‍या नेमणूका दुयम सेवा निवड मंडळाच्‍या कक्षेतून वगळण्‍याबाबत. CR क्रमांक:- प्रानिअ /1296/ प्रक्र/ 149/ 96/ 1357, दिनांक:- 03-01-1997
  35. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंना देण्‍यात येणा-या प्रमाणपत्रात प्रकल्‍पग्रस्‍तांची सून,नातू व नात ( मुलाची अविवाहीत मुलगी) यांचा समावेश करण्‍याबाबत. GR क्रमांक:- आरपीए/ 3995/ प्रक्र/ 183/ र1, दिनांक:- 22-05-1996
  36. शासन सेवेत नियुक्‍तीसाठी प्रकल्‍पग्रस्‍तांसाठी असलेल्‍या 5 टक्‍के आरक्षणामध्‍ये भूकंपग्रस्‍तांचा समावेश करणेबाबत. GR क्रमांक:- इक्‍युआर /1094/ प्रक्र /768/ भूपूक, दिनांक:- 09-08-1995
  37. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंना नोकरीसाठी देण्‍यात येणा-या प्रमाणपत्रात प्रकल्‍पग्रस्‍तांची सून व नातू यांचा समावेश करणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए /3693/ प्रक्र/ 178/ र1, दिनांक:- 15-05-1995
  38. प्रकल्‍पबाधित व्‍यक्तिंचे पुनर्वसन देवस्‍थान इनामी जमिनीच्‍या वहिवाटदाराला प्रकल्‍पग्रस्‍त म्‍हणून लाभ सवलती मिळणेबाबत. CR क्रमांक:- आरपीए /3591/ प्रक्र /295/ र1, दिनांक:- 23-11-1994
  39. प्रकल्‍पग्रस्‍तांसाठी असलेल्‍या 5टक्‍के आरक्षणामध्‍ये भूकंपग्रस्‍तांनाही आरक्षणाची सवलत देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एसआरव्‍ही/ 1094/ 1004/ प्रक्र/ 30/ 16 अ, दिनांक:- 17-11-1994
  40. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिं व त्‍याच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्तिंना नोकरीसाठी देण्‍यात येणा-या प्रमाणपत्रात प्रकल्‍पग्रस्‍तांची सून व नातू यांचा समावेश करण्‍याबाबत. GR क्रमांक:- आरपीए/ 3693/प्रक्र/ 178/ र1, दिनांक:- 14-09-1994
  41. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिना इतर शासकीय आणि शासन पुरस्‍कत महामंडळे,जिल्‍हा परिषद महानगर पालिका इ. निमशासकीय सेवेतील वर्ग 3 व 4 संवर्गातील पदावर नियुक्‍ती करताना प्राथम्‍यक्रम देणेबाबत. CR क्रमांक:- आरपीए /1093/प्रक्र/ 139/ र1, दिनांक:- 22-09-1993
  42. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिं अथवा त्‍यांच्‍यावर अवलंबून असलेल्‍या व्‍यक्तिंच्‍या नेमणूका दुयम सेवा निवड मंडळाच्‍या कक्षेतून वगळण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/ 1093/ प्रक्र/ 139/ र1, दिनांक:- 03-08-1993
  43. नोकरीच्‍या संदर्भात सर्वोच्‍च प्राथम्‍यक्रम मिळणाच्‍या संदर्भात प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंला देण्‍यात येणा-या दाखलासंबंधी. CR क्रमांक:- आरपीए /1090/ 3314/ प्रक्र/ 341/ र1, दिनांक:- 25-07-1991
  44. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंच्‍या नेमणूका दूयम सेवा निवड मंडळाच्‍या कक्षेतून वगळण्‍याबाबत. CR क्रमांक:- प्रानिम /38/ 90/ 13/ 1290/ प्रक्र, दिनांक:- 18-06-1990
  45. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिं व त्‍याच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्तिंना शासकीय सेवेत प्राथम्‍यक्रम देण्‍याबाबत. CR क्रमांक:- वीसआ /189/ प्रक्र/ 11/ र4, दिनांक:- 06-02-1989
  46. प्रकल्‍पग्रस्‍त बाधित व्‍यक्तिंना प्रमाणपत्र देणेबाबत. GR क्रमांक:- RPA/1080/CR/3942/R-1, दिनांक:- 09-06-1986
  47. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिं व त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्तिंना शासकीय सेवेतील वर्ग 3 व 4 मधील पदांवर भरतीबाबत प्राथम्‍यक्रम. GR क्रमांक:- AEM/1080/35/16/A, दिनांक:- 24-06-1985
  48. कालव्‍यासाठी जमिन संपादन केली म्‍हणून प्रकल्‍पग्रस्‍त दाखला मिळणेबाबत. CR क्रमांक:- RPA/3582/2891, दिनांक:- 28-08-1984
  49. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिं व तिच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्तिंना प्रकल्‍पग्रस्‍त दाखला देणेविषयी. CR क्रमांक:- RPA/1080/CR/46/R-1, दिनांक:- 08-01-1981
  50. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिं व त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्तिंना शासकीय सेवेतील वर्ग 3 व 4 मधील भरतीबाबत प्राथम्‍यक्रम. GR क्रमांक:- AEM/1080/35/16/A, दिनांक:- 21-01-1980
  51. ज्‍या व्‍यक्तिंची जमिन मोठया व मध्‍यम प्रकल्‍पांच्‍या कालव्‍यासाठी संपादित करण्‍यात आल्‍या आहेत त्‍यांना प्रकल्‍पग्रस्‍त समजण्‍यात यावे. GR क्रमांक:- RPA/1079/598/R-1, दिनांक:- 01-01-1980
  52. आर्थिकदष्‍ट्रा मागासवर्गीयांसाठी शासकीय सेवेत आरक्षणाबाबत..... CR क्रमांक:- SRV/107966/XVI-A, दिनांक:- 27-04-1979
  53. प्रकल्‍पबाधित व्‍यक्तिंना शासकीय सेवेत सामावून घेण्‍याबाबत दयावयाची सूट. GR क्रमांक:- SRV/1078/DAPXII, दिनांक:- 22-09-1978
  54. प्रकल्‍पबाधित व्‍यक्तिं - व्‍याख्‍या. CR क्रमांक:- RPA/1074/3500/R-1, दिनांक:- 20-03-1975
  55. पाटबंधारे प्रकल्‍पामूळे बाधित झालेल्‍या प्रकल्‍पग्रस्‍तांना शासकीय सेवेत प्राथम्‍यक्रम देणेविषयी. GR क्रमांक:- RPA/1071/177785/R-1, दिनांक:- 20-11-1973
  56. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंना प्रकल्‍पग्रस्‍त दाखला देणेविषयी. GR क्रमांक:- RPA/1569/R-1, दिनांक:- 14-01-1971
  57. प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्तिंना प्रकल्‍पग्रस्‍त दाखला देणेविषयी. GR क्रमांक:- RPA/1569/R-1, दिनांक:- 15-05-1970
  58. पाटबंधारे व अणूउर्जा प्रकल्‍पांमुळे बाधित झालेल्‍या प्रकल्‍पग्रस्‍तांचे पुनर्वसन. GR क्रमांक:- RPA/1066/177785/R-1, दिनांक:- 29-05-1967

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला प्रकल्‍प ग्रस्‍तांना प्रकल्‍पग्रस्‍त दाखला देणे बाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.