थोडक्यात माहिती:-
सेवाप्रवेश.शासन निर्णय
- निवड समित्यांवर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचा सदस्य म्हणुन समावेश करण्याबाबात. GR क्रमांक:- क्र मकस 2008/प्रक्र174/का 2, दिनांक:- 23-01-2009
- मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरुन काढण्याबाबत. CR क्रमांक:- 2002/1306, दिनांक:- 11-12-2002
- भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील गट 'क' वर्गीय पदे भरताना अनुसरावयाची कार्यपध्दती. परीक्षा शुल्काबाबत. GR क्रमांक:- 2007/प्र.क्र.89ः2007/प्र.क्र.46/07, दिनांक:- 10-04-2008
- सर्व संवर्गातील पदांकरिता लेखी परिक्षा घेण्याबाबत आणि शालांतर परीक्षा उत्तीर्ण पेक्षा कमी अर्हता असलेल्या संवर्गाबाबत. CR क्रमांक:- 2594/170/94/, दिनांक:- 18-06-1996
- दिनांक18.06.1983 पूर्वी भूतपूर्व प्रादेशिक व विशेष् निवड मंडळाकडून निवड न झालेल्या कर्मचा-यांच्या सेवा विनियमीत करण्याबाबत.. GR क्रमांक:- NO.PRA-2382/CR.66/82-PART-3/13-A, दिनांक:- 05-02-1990
- मंडळ अधिका-यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याबाबत. GR क्रमांक:- 10/2003/प्र.क्र.199, दिनांक:- 08-09-2003
- अनु.जाती. वि.जा.,भ.ज,इतर मागासवर्गाच्या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्थाच्या सेवेत नियुक्ती करण्याआधी त्यांच्या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करणेबाबत. GR क्रमांक:- 10/2003/91, दिनांक:- 28-01-2004
- मागासवर्गीय सेवाभरती व सेवेविषयी आदेश निर्गमित करण्यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाची सहमती घेण्याबाबत. CR क्रमांक:- 2000/2655, दिनांक:- 18-07-2001
- शासन सेवेतील लिपीक व टंकलेखक यांचा संयुक्त संवर्ग. GR क्रमांक:- SRV-1089/24/89/12, दिनांक:- 26-11-1990
- शासकीय,निमशासकीय व शासन अनुदानित संस्थामधील सेवांमध्ये भरतीसाठी महिलांकरता 30 टक्के आरक्षण. GR क्रमांक:- 2000/119, दिनांक:- 25-05-2001
- महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवरील नियुक्तीबाबत. CR क्रमांक:- 1007/36/36, दिनांक:- 18-07-2008
- मागासवर्गीयांचा अनुशेष भरला जाण्याच्या दृष्टीने दिनांक 14/04/2011 पासून विशेष मोहिम राबविण्याबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक बीसीसी 2011/प्र क्र 86/2011/16ब, दि 13 एप्रिल, 2011, दिनांक:- 13-04-2011
- शासकीय विभाग/कार्यालये यांच्या आस्थापनेवरी नवीन पदनिर्मिती, रिक्त पदे भरणे,पदोन्नतीसंदर्भात अतिरिकत संवर्ग कक्षामधील व्यक्तीच्या नियुक्त्या करण्यांबाबत. CR क्रमांक:- 1002/CR-45, दिनांक:- 18-05-2002
- अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी अपंगांसाठी सुनिश्चित केलेली पदे राज्य शासनाच्या आस्थापनांवरील पदांना लागू. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक न्यायाप्र 2011/प्र क्र 4 सुधार 3 दि 17 मार्च 2011, दिनांक:- 17-03-2011
- पदनिर्मिती, पदभरती व पदांचे पुनरुज्जीवन याबाबतचे निर्बंध व अनुषंगिक आढावे आणि अतिरिक्त संवर्ग योजनांतर्गत कक्षाची स्थापना व त्याचे व्यवस्थापन. GR क्रमांक:- 101/12, दिनांक:- 26-03-2004
- लघुटंकलेखक (इंग्रजी)या पदावरील नियुक्तीसाठी आय.टी.आय प्रशिक्षणानंतर घेण्यात येणारी राज्य व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेची परीक्षा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्राशी समकक्ष ठरविण्याबाबत. GR क्रमांक:- 1393/1070/प्र. क्र. 65/94/13, दिनांक:- 02-09-1994
- स्वीय प्रपंजी लेखा खात्यास दिनांक 31 डिसेंबर 2009 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. GR क्रमांक:- क्र प्रानिमं 1009/प्रक्र17/09/13अ, दिनांक:- 30-03-2009
- सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत तीन वर्षे अंशकालीन काम केलेल्या पदवीधर/पदविकाधारक उमेदवारांना शासकीय/निमशासकीय सेवेतील उच्च वयोमर्यादेत शिथिलता देणेबाबत. GR क्रमांक:- 1005/36/05, दिनांक:- 26-08-2005
- शासकीय / निमशासकीय सेवेत नियुक्त झालेले/होणा-या अंध/क्षीणद्ष्टी कर्मचा-यांना सहाय्यक तंत्रज्ञान/उपकरणे उपलब्ध करुन देण्याबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक न्यायाप्र 2011/प्र क्र 4/सुधार 3 दिनांक 3 जून 2011, दिनांक:- 03-06-2011
- सरळसेवा प्रवेशाने वर्ग-3 व वर्ग-4 मधील पदांवर उमेदवारांची भरती करताना घेण्यात येणा-या मुलाखतीस विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी हजर राहण्याबाबत. CR क्रमांक:- 2003/28, दिनांक:- 07-10-2006
- अनु.जाती. वि.जा.,भ.ज,इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गाच्या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्थाच्या सेवेत नियुक्ती करण्याआधी त्यांच्या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्र सादर करणेबाबत. GR क्रमांक:- 37895, दिनांक:- 06-02-2004
- लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काच्या अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक सफाई 2011/प्र क्र 327/विघयो 2, दिण् 21 ऑक्टोबर, 2011, दिनांक:- 21-10-2011
- नक्षलवादी,अतिरेकी,गुन्हेगार,समाजकंटक इ.समाज विघातक शक्तींविरुध्द कारवाईत मरण पावलेल्या पोलीस कर्मचा-यांच्या वारसांना तात्काळ नोकरी देण्याबात. GR क्रमांक:- RCT-802/CR515, दिनांक:- 16-12-2002
- मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरुन काढण्याबाबत. CR क्रमांक:- 2002/1306, दिनांक:- 26-03-2003
- गट क ची पदे भरताना जिल्हा निवड समितीमध्ये जि.सै.कल्याण अधिका-यांचा सदस्य म्हणून समावेश करण्याबाबत. CR क्रमांक:- 19044/धोरण/15, दिनांक:- 11-06-2003
- सेवाभरती रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत (सेवायोजन कार्यालये)व प्रसार माध्यमातून प्रसिध्दी देऊन करण्याबाबत. CR क्रमांक:- 1003/96, दिनांक:- 19-11-2003
- अनु.जाती. वि.जा.,भ.ज,इतर मागासवर्गाच्या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्थाच्या सेवेत नियुक्ती करण्याआधी त्यांच्या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्र सादर करणेबाबत. GR क्रमांक:- 37895, दिनांक:- 08-12-2003
- पदवीधर/पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय सेवेतील गट-क नियुक्ती देण्याबाबत विहित संगणक ज्ञानाची अर्हता प्राप्त करण्याबाबत. GR क्रमांक:- 1001/724/CR-54, दिनांक:- 09-05-2002
- शासकीय सेवेत नियुक्त करावयाच्या व्यक्तीचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य यांची तपासणी. CR क्रमांक:- 1093/1499 /प्र.क्र.-59, दिनांक:- 09-03-1994
- मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरुन काढण्याबाबत. CR क्रमांक:- 2002/1306, दिनांक:- 29-07-2003
- महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवरील नियुक्ती संदर्भात महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीयांचे लाभ अनुज्ञेय नसल्याबाबत. CR क्रमांक:- 12/2008/414/5, दिनांक:- 12-09-2008
- राज्य शासनाच्या अखत्यारीतील पदांवरील सेवाभरती करतांना सेवाभरतीच्या जाहिराती शासनाच्या तसेच रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या संकेत स्थळावर प्रकाशित करण्याबाबत. GR क्रमांक:- 2006/213, दिनांक:- 15-09-2006
- दृष्टीहीन,अल्पदृष्टी आणि अस्थिव्यंग,सेरेब्रल पाल्सी, डिस्लोक्सियाने बाधित झालेल्या व्यक्ती लिहीण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणी प्रमाणे परिक्षेसाठी लेखनिक पुरवणिबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक न्यायाप्र 2011/प्र क्र 91/सुधार 3 दिनांक 17 ऑगस्ट,2011, दिनांक:- 17-08-2011
- मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरुन काढण्याबाबत. CR क्रमांक:- 2002/1306, दिनांक:- 07-10-2003
- महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन)नियम,2005 च्या अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- 2005/47, दिनांक:- 01-07-2005
- राज्य शासनांतर्गत गट अ व गट ब च्या पदांवर चारित्र व पूर्व चारित्र पडताळणी अहवालाच्या अधीन राहुन तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देणेबाबत. GR क्रमांक:- क्र चापअ 1008/प्रक्र21408/16अ, दिनांक:- 09-01-2009
- सरळसेवा प्रवेशाने वर्ग-3 व वर्ग-4 मधील पदांवर उमेदवारांची भरती करताना घेण्यात येणा-या मुलाखतीस विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी हजर राहण्याबाबत. CR क्रमांक:- 2002/प्र.क्र.222, दिनांक:- 16-09-2002
- पदनिर्मिती,पदभरती व पदांचे पुनरज्जीवन याबाबतचे निर्बंध व अनुषंगिक आढावे आणि अतिरिक्त संवर्ग योजनांतर्गत कक्षाची स्थापना व त्याचे व्यवस्थापन. GR क्रमांक:- 1001/प्र.क्र. 29, दिनांक:- 26-02-2002
- मागासवर्गीयांचा अनुशेष भरला जाण्याच्या दृष्टीने विशेष मोहिम राबविण्याबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक बीसीसी 2011/प्र क्र 86/2011/16 ब, दिनांक 2 ऑगस्ट, 2011, दिनांक:- 02-08-2011
- भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील गट क वर्गीय पदे भरताना मौखिक परीक्षा न घेता अनुसरावयाची कार्यपध्दती व निवडसूचीबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक प्रानिमं 1011/प्र.क्र. 99/11/13 अ दि 26 डिसेंबर, 2011, दिनांक:- 26-12-2011
- शासकीय विभाग/कार्यालयांमधील व शासन अनुदानित संस्थांमधील गट क व गट ड संवर्गातील पदभरतीवरील निर्बंधाची मुदत वाढविण्याबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक पदनि 2011/ प्र क्र 110/11/वित्तीय सुधारणा 1, दिनांक 30 जून 2011, दिनांक:- 30-06-2011
- राज्यातील शासकीय,जि.प,पंचायत समित्या मधील वर्ग 3 व वर्ग-4 ची पदे भरण्यावरील स्थगिती उठविणेबाबत. CR क्रमांक:- 2003/30, दिनांक:- 24-08-2004
- रिट याचिका क्रमांक 3294/2010 कु निलिमा अनंत सुर्वे व इतर जनहित याचिका विरुध्द महाराष्ट्र शासन. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक अपंग 2011/प्र.क्र.91/अ.क.2, दिनांक 14 फेब्रुवारी 2012, दिनांक:- 14-02-2012
- लाड कमिटीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क पध्दतीच्या अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- 2006/59/77, दिनांक:- 11-08-2006
- राज्य शासनाच्या अखत्यारीतील पदांवरील सेवाभरती करताना सेवाभरतीच्या जाहिराती महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर प्रकाशित करण्याबात. CR क्रमांक:- 2005/23, दिनांक:- 09-01-2006
- उच्च वेतनश्रेणीत निव्वळ टंकलेखक म्हणून शासन सेवेत नियुक्त झालेल्या टंकलेखकाकडून लिपीक-टंकलेखक संवर्गात येण्यासाठी विकल्प घेण्याबाबत. GR क्रमांक:- 1095/10/95/12, दिनांक:- 16-04-1996
- आरक्षणा संदर्भात निर्गमित केलेल्या आदेशंची अंमलबजावणी करण्याबाबत. CR क्रमांक:- 2000/1118, दिनांक:- 22-10-2002
- मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरुन काढण्याबाबत. CR क्रमांक:- 2002/1306, दिनांक:- 07-02-2003
- राज्यातील शासकीय,जि.प,पंचायत समित्या मधील वर्ग 3 व वर्ग-4 ची पदे पुढील आदेशापर्यंत भरण्यास स्थगिती. CR क्रमांक:- 2003/12, दिनांक:- 02-12-2003
- शासकीय अनुदान प्राप्त संस्था/विद्यापीठे/सह.संस्था व शासकीय उपक्रम इ.मधील गट क व गट ड च्या पदावरील भरतीच्यावेळी संबंधित निवड समितीमध्ये जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश करण्याबाबत. GR क्रमांक:- 2004/28, दिनांक:- 31-08-2004
- शासकीय सेवेत नियुक्त करावयाच्या व्यक्तीच चारित्र्य व पूर्वचारित्र्य यांची तपासणी. CR क्रमांक:- 1088/30/16, दिनांक:- 11-07-1980
- वर्ग-3 व वर्ग-4 च्या पदांवर भरती करताना मुलाखती घेण्यासाठी येणा-या समाजकल्याण अधिकारी/जिल्हा अधिकारी/जि.आदि.विकास अधिकारी/जि.प्रकल्प अधिकारी यांना 15 दिवस अगोदर कळविणेबाबत. CR क्रमांक:- 1089/229, दिनांक:- 20-11-2001
- सेवाप्रवेश नियम- संगणक हाताळणी/वापराबाबतचे ज्ञान अर्हतेची सेवाप्रवेश नियमात तरतूद करण्याबाबत. CR क्रमांक:- 2002/1220/12, दिनांक:- 27-11-2002
- उपजिल्हाधिकारी व तहसीलदार संवर्गात सरळसेवा प्रवेशाने नेमणूक करताना अपंगासाठी आरक्षण ठेवणेबाबत. GR क्रमांक:- 11/2003/144, दिनांक:- 17-07-2008
- सेवानिवृत्ती /स्वेच्छा सेवानिवृत्ती/राजीनामा/मृत्यूमुळे रिक्त होणारी पदे भरण्यावर बंदी घालण्याबाबत. CR क्रमांक:- 1000/प्र.क्र.-13/2000, दिनांक:- 01-03-2000
- शासकीय व इतर कार्यालयामध्ये वाहनांच्या वापरासंबंधी धोरण. GR क्रमांक:- 1003/81, दिनांक:- 14-01-2004
- राज्यातील शासकीय, जि.प.,पंचायत समित्या मधील वर्ग-3 व वर्ग-4 ची खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याबाबत. CR क्रमांक:- 100/59, दिनांक:- 30-01-2004
- पदवीधर/पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय सेवेतील महा. लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-क नियुक्ती देण्याबाबत विहीत संगणक ज्ञानाची अर्हता प्राप्त करण्याबाबत. CR क्रमांक:- 10001/724/CR-54, दिनांक:- 05-09-2002
- नामनिर्देशनाच्या कोटयातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट "क" वर्गीय गट "ब" अराजपत्रित पदे भरताना घ्यावयाच्या मुलाखतीबाबत. GR क्रमांक:- NO/PRANIM-1010/CR.154/10/13-A, दिनांक:- 20-03-2012
- सेवानिवृत्ती /स्वेच्छा सेवानिवृत्ती/राजीनामा/मृत्यूमुळे रिक्त होणारी पदे भरण्यावर बंदी घालण्याबाबत. GR क्रमांक:- 1000/2000, दिनांक:- 29-06-2000
- राज्यातील तलाठी संवर्गातील पदांच्या भरतीप्रक्रिये संदर्भात महाराष्ट्र राज्यात जन्म झालेल्या परिक्षार्थींसाठी अधिवास प्रमाणपत्राच्या ऐवजी जन्मतारखेच्या पुराव्यासंबंधिचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला ग्राहय धरण्याबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक रिपभ/प्र क्र 66/2011/ई 10, दि 27 जून 2011, दिनांक:- 27-06-2011
- महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदावर सरळसेवेने नियुक्तीसाठी तसेच पदोन्नतीने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप याबाबत नियमावली, 2010च्या अंमलबजावणीबाबत.. CR क्रमांक:- NO/SRV-2010/CR.1/10/12, दिनांक:- 21-06-2010
- नक्षलग्रस्त भागासाठी विशेष कृती कार्यक्रम कार्यक्षम अधिका-यांची नियुक्ती करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे विहित करणे, विवधि सवलतीचे एकत्रित आदेश निर्गमित करणे. GR क्रमांक:- TRC/2000/CR-3, दिनांक:- 12-02-2003
- अपंग व्यक्ती अधिनियम 1995 समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग मधील तरतुदीनुसार राज्य शासनाच्या आस्थापनेवरील पदे अपंग प्रवर्गासाठी सुनिश्चित करणेबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक अपंग 2011/प्र क्र 177/सुधार 3, दि 15 ऑक्टोबर, 2011, दिनांक:- 15-10-2011
- नक्षलग्रस्त भागासाठी विशेष कृती कार्यक्रम कार्यक्षम अधिका-यांची नियुक्ती करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे विहित करणे. GR क्रमांक:- TRF-2000 CR-3, दिनांक:- 05-09-2002
- शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षित पदांवर मागासवर्गीयांची भरतीचा अनुशेष्ा भरुन काढण्यासाठी खास प्रयत्न. CR क्रमांक:- 1089/229, दिनांक:- 20-11-2001
- भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील गट-क वर्गीय पदे भरताना परीक्षा शुल्काबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती. GR क्रमांक:- प्रानिमं2007/प्र.क्र46/07, दिनांक:- 08-08-2008
- राज्य शासनाच्या अखत्यारीतील गट-क आणि गट-ड पदांवरील सेवाभरती करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या/करावयाच्या निवड समित्यावर अ.जा./अ.ज./इ.मा.व/अल्पसंख्यांक व महिलांना प्रतिनिधित्व देणेबाबत. CR क्रमांक:- 1004/407, दिनांक:- 10-12-2004
- पदवीधर/पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-क नियुक्ती देण्याबाबत विहीत संगणक ज्ञानाची अर्हता प्राप्त करण्याबाबत. GR क्रमांक:- 1001/724/CR-54, दिनांक:- 31-08-2002
- नवीन पदे निर्माण करण्यावरील व नवीन वाहन खरेदीवरील बंधने. GR क्रमांक:- 1097/24, दिनांक:- 02-06-1998
- पदविधर/पद विकासधारक सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय/निमशासकीय सेवेतील गट-क मधील पदांवर नियुक्तीसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत. GR क्रमांक:- 1001/724/2001, दिनांक:- 17-09-2001
- संगणक अर्हता परिक्षेबाबत.. GR क्रमांक:- NO/ITC 2012/CR.277/39, दिनांक:- 04-02-2013
- सन 1994 नंतर निवडण्ूकीसाठी काम केलेल्या कर्मचा-यांना शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्तीकरीता पसंती क्रम देणेबाबत. CR क्रमांक:- निवडणूक-1008 /प्रक्र 184 /08 /16 अ, दिनांक:- 04-08-2009
- राज्यातील शासकीय,जिल्हा परिषद,पंचायत समित्या मधील वर्ग-3 व वर्ग-4 ची पदे पुढील आदेशापर्यत भरण्यास स्थगिती. CR क्रमांक:- 37683, दिनांक:- 10-03-2003
- महसूल वि भागांतर्गत वर्ग क व वर्ग ड संवर्गातील पदे भरण्यासाठी कालबध्द कार्यक्रम. CR क्रमांक:- 10/200/129, दिनांक:- 12-08-2008
- अनु.जाती/अनु.जमाती मधील सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरुन काढण्याबाबत. CR क्रमांक:- 2002/1306, दिनांक:- 31-10-2002
- सेवानिवृत्ती /स्वेच्छा सेवानिवृत्ती/राजीनामा/मृत्यूमुळे रिक्त होणारी पदे भरण्याबाबत. GR क्रमांक:- 1000/13/2000, दिनांक:- 07-04-2001
- निवड समित्यावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश करण्याबाबत. GR क्रमांक:- 2000/119, दिनांक:- 02-01-2001
- महसूल प्रशासनातील पदांचा आढावा क्षेत्रीय कार्यालयासाठी नवीन आकृतीबंध अंमलात आणण्याबाबत. GR क्रमांक:- 1002/66, दिनांक:- 20-03-2006
- प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तींना तसेच भूकंपग्रस्तांना शासकीय सेवेतील गट क व गट ड मधील पदांवर नियुक्ती देणेबाबत. GR क्रमांक:- न्यायप्र -1009 /प्र क्र 202 /09/16-अ, दिनांक:- 27-10-2009
- पदोन्न्तीसाठीची पूर्व अट म्हणून निम्न संवर्गात/सेवेत/श्रेणीत किमान सेवेसंबंधीची अट मागासवर्गीयाचा अनुशेष काढण्यासाठी शिथिल करणेबाबत. CR क्रमांक:- SRV-2003/CR-18-2003, दिनांक:- 22-09-2003
- शासकीय/निमशासकीय/नगरपालिका/महानगरपालिका/मंडळे/महामंडळे/शासकीय उपक्रम/ संविधानिक संस्था/अन्य संस्था इत्यादी यांनी एकूण मंजूर पदे, त्यानुसार भरावयाची आरक्षणाची पदे, भरलेली पदे व रिक्त पदे यांची माहिती वेबसाईटवर प्रसिध्द करण्याबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक बीसीसी 2010/प्र क्र 584/10/16 ग, दि 30 जून 2011, दिनांक:- 30-06-2010
- सेवाप्रवेश नियम-प्रस्तावित सेवाप्रवेश नियमानुसार मागणीपत्र न पाठविण्याबाबत. CR क्रमांक:- SRV/2002/11, दिनांक:- 16-08-2002
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणा-या परीक्षाद्वारे मुलाखतीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांचे गोपनीय अहवाल आयोगास उपलब्ध करुन देण्याबाबत. CR क्रमांक:- 1201/CR-24, दिनांक:- 03-05-2002
- विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकीय, निमशासकीय सेवेत आरक्षण. CR क्रमांक:- 2000/3102/CR-3, दिनांक:- 20-03-2002
- नवीन पदे निर्माण करण्यावरील व नवीन वाहन खरेदीवरील बंधने. GR क्रमांक:- 1097/प्र.क्र.-24-अ, दिनांक:- 02-06-1998
- माजी सैनिक यांना शासन सेवेतील गट क व गट ड च्या पदावर भरतीसाठी सवलत देणेबाबत.. GR क्रमांक:- NO.मासैक-1012/CR.198/16-A, दिनांक:- 30-04-2013
- जे शासकीय कर्मचारी त्यांच्या मूळ नेमणूकीसाठी पात्र नव्हते असे नंतर आढळून येईल त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याबाबत. GR क्रमांक:- 1095/995 प्र.क्र.3/96, दिनांक:- 31-10-1996
- रिट याचिका क्रमांक 3294/2010 कु निलिमा अनंत सुर्वे व इतर जनहित याचिका विरुध्द महाराष्ट्र शासन. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक अपंग 2011/प्र.क्र.91/अ.क.2, दिनांक 14 फेब्रुवारी, 2012, दिनांक:- 14-02-2012
- सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत तीन वर्षे अंशकालीन काम केलेल्या पदवीधर/पदविकाधारक उमेदवारांना शासकीय/निमशासकीय सेवेतील उच्च वयोमर्यादेत शिथिलता देणेबाबत. GR क्रमांक:- 1004/6/04, दिनांक:- 21-02-2004
- टंचाई कर्मचा-यांना शासन सेवेत पर्यायी नेमणूका देण्याची योजना बंद करण्याबाबत. GR क्रमांक:- 1196/CR-19/2001, दिनांक:- 16-08-2002
- सरकारी,निमसरकारी क्षेत्रे इ.ठिकाणी शासनाने स्थापन केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याबाबत. GR क्रमांक:- 1506/92, दिनांक:- 08-11-2006
- मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरुन काढण्याबाबत. CR क्रमांक:- बीसीसी'बीसीसी-2007/प्र.क्र.315, दिनांक:- 14-12-2007
- मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना कार्यकारी पदावर नियुक्त्या करण्याबाबत. CR क्रमांक:- 1208/221/, दिनांक:- 28-05-2008
- सन 1994 नंतर निवडणूकीसाठी काम केलेल्या कर्मचा-यांना शासकीय/निमशासकीय सेवेत नियुक्ती करिता पसंतीक्रम देणेबाबत. GR क्रमांक:- 494/66/06, दिनांक:- 10-06-2008
- अपंग कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका क्र70/2002 व 129/2003 मधील कार्यवाहीबाबत. CR क्रमांक:- 2004/252, दिनांक:- 19-01-2007
- पुरवठा कामांसाठी मंजूर झालेली गट-क व गट-ड मधील पदे सरळसेवा प्रवेशाने भरुन पुरवठा आस्थापना स्वतंत्र करणेबाबत. GR क्रमांक:- 1391/3051/CR-1668, दिनांक:- 03-04-1997
- मा. सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरत्या /अस्थायी नियुक्त्या नियमित न करण्याबाबत दिलेले निर्णय. CR क्रमांक:- 2005/47, दिनांक:- 25-08-2005
- केंद्र शासनाचे विभाग, इतर राज्य शासनाचे विभाग तसेच राज्य अथवा केंद्र शासनाची महामंडळे, मंडळे, कृषि विकास संशोधन विषयक परिषदा ,महानगरपालिका,नगरपालिका वगैरे सारख्या स्वायत्त संस्थाकडे प्रतिनियुक्तीवर जाणा-या अधिकारी/कर्मचा-यांना अतिरिक्त कर्मचारी/अध. CR क्रमांक:- 1001/CR85, दिनांक:- 21-04-2003
- इंग्रजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांनी मराठी लघुलेखन व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत. CR क्रमांक:- क्र मडप 2009/7/65/भासं/17, दिनांक:- 12-01-2009
- भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील गट "क" वर्गीय पदे भरताना परीक्षा शुल्काबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती स्वीय प्रपंजी लेखा खात्याबाबत.. GR क्रमांक:- NO/PRANIM1012/88/CR.12/12/13-A, दिनांक:- 14-09-2012
- भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील गट क वर्गीय पदांवरील सेवाभरतीबाबत. GR क्रमांक:- 3004/32, दिनांक:- 05-06-2004
- महा. नागरी (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती)नियम, 1981 च्या नियम 38 नुसार शासकीय कर्मचा-यांची जन्म तारिख नोंदविताना विचारात घ्यावयाचे दस्तऐवज. CR क्रमांक:- 1092/प्र.क्र.-62/92/13, दिनांक:- 27-09-1994
- जलसंपदा विभागातील निवड समितीची फेर रचना. CR क्रमांक:- 1105/2005, दिनांक:- 10-05-2006
- शासकीय अधिकारी/कर्मचारी व विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती यांना करारपध्दतीने नियुक्ती देण्याबाबत. GR क्रमांक:- 1893/प्र.क्र.381/93/13, दिनांक:- 15-02-1995
- गडचिरोली जिल्हयातील सर्व संवर्गातील रिक्त पदे सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने भरण्याबाबत. CR क्रमांक:- एसआरव्ही-2009/प्र.क्र. 251/09/12, दिनांक:- 18-12-2009
- राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणा-या कर्मचा-यांसाठी नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत. GR क्रमांक:- 1005/126, दिनांक:- 31-10-2005
- जि.प, महारगरपालिका, नगरपालिका, राज्य शासकीय उपक्रम स्वायत्त व सर्व इतर संस्थामधिल कायम पदांच्या भरतीसाठी मुलाखतीसाठी येणा-या उमेदवारांना प्रवासखर्चाची प्रतिपूर्ती करण्याबाबत. GR क्रमांक:- प्रनिस 3094/प्र.क्र.42/95, दिनांक:- 02-05-1995
- मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरुन काढण्याबाबत. CR क्रमांक:- 2002/1306, दिनांक:- 02-05-2003
- शासकीय/ निमशासकीय सेवेत नियुक्त झालेले होणा-या मुकबधीर व अस्थीव्यंग कर्मचा-यांना सहाय्यक तंत्रज्ञान/ उपकरणे उपलब्ध करुन देण्याबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक अपंग 2011 प्र क्र 91 सुधार 3 दि 20 जुलै 2011, दिनांक:- 20-07-2011
- पदनिर्मिती,पदभरती व पदांचे पुनरुज्जीवन याबाबतचे निर्बंध व अनुषंगिक आढावे आणि अतिरिक्त संवर्ग योजनांतर्गत कक्षाची स्थापना व त्याचे व्यवस्थापन. GR क्रमांक:- 1001, दिनांक:- 10-09-2001
- शासकीय सेवेत महिलांच्या आरक्षणाबाबत. CR क्रमांक:- 2001/102, दिनांक:- 26-12-2001
- शासनांतर्गत पदांवर नेमणूका करतांना उमेदवारांचे चारित्र्य आणि पूर्वचारित्र्य याची पडताळणी करण्यासंदर्भात. CR क्रमांक:- 1001/110, दिनांक:- 26-11-2002
- मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरुन काढण्याबाबत. CR क्रमांक:- 2002/1306, दिनांक:- 17-05-2004
- जिल्हा परिषदेच्या निवड मंडळाने तयार केलेल्या निवड यादीची विधीग्राहयता व मर्यादा. GR क्रमांक:- 2006/73, दिनांक:- 23-05-2006
- विनावेतन प्रतिलिपीकांना शासन सेवेत नियुक्ती देण्याची योजना बंद करणेबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2009/प्रक्र 131/ई 7, दि 23 सप्टेंबर, 2011, दिनांक:- 23-09-2011
- शासकीय विभाग/कार्यालयांमधील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्याबाबत. GR क्रमांक:- 1001/29/2004, दिनांक:- 07-06-2004
- राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत स मित्या, व ग्रामपंचायतीच्या निवडणूक कामकाजासाठी जिल्हाधिकारी आस्थापनेवरील पदांचा आढावा. GR क्रमांक:- 2006/83/2, दिनांक:- 01-07-2008
- नामनिर्देशनाच्या कोटयातील गट-ड ची रिक्त पदे भरण्याबाबत. GR क्रमांक:- 2004/12, दिनांक:- 07-06-2004
- सेवाभरती-संवर्गाच्या पदसंख्येला सेवाभरतीचे प्रमाण लावणेबाबत. GR क्रमांक:- 1094/प्र.क्र.4/94, दिनांक:- 07-03-1996
- भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील गट 'क' वर्गीय पदे भरताना अनुसरावयाची कार्यपध्दती.. GR क्रमांक:- 2007/प्र.क्र.46/07, दिनांक:- 19-10-2007
- सेवाभरती - सेवायोजन कार्यालयाने शिफारस केलेल्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ग्राहय धरण्याबाबत. CR क्रमांक:- 1093/2219- CR-5-94, दिनांक:- 21-05-1994
- सेवानिवृत्ती /स्वेच्छा सेवानिवृत्ती/राजीनामा/मृत्यूमुळे रिक्त होणारी पदे भरण्याबाबत. CR क्रमांक:- 1000/13/2000, दिनांक:- 16-01-2001
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा व इतर प्रशासकीय विभागांकडून आयोजित करण्यात येणा-या विभागीय परीक्षा एकाच दिवशी आयोजित केल्या जाणार नाहीत यासाठी खबरदारी घेण्याबाबत. CR क्रमांक:- मलोआ-1009/प्र.क्र.202/2009/आठ, दिनांक:- 22-12-2009
- विविध विभागातून सेवा समाप्त केलेल्या कर्मचा-याना नोकरीत सामावून घेण्याबाबत योजना.. GR क्रमांक:- NO.AES-1089/CR-11/89/16-A, दिनांक:- 06-06-1989
- मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीधील अनुशेष भरुन काढण्याबाबत. CR क्रमांक:- 2002/1306/16-B, दिनांक:- 02-01-2002
- ग्रामीण विकास विभागातील वाहनचालक- सहाय्यक(वर्ग-3)चे सेवा नियम1991. GR क्रमांक:- 1091/281/41-a, दिनांक:- 06-01-1992
- महाराष्ट्र शासकीय गट अ व ब राजपत्रित व अराजपत्रित पदांवर पदोन्नतीने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप याबाबत नियमावली 2010 .. CR क्रमांक:- NO/WED,JUN 9,2010/JESHT 19, SHAKE 1932, दिनांक:- 08-06-2010
- राज्यातील शासकीय,जिल्हा परषिद,पंचायत समित्या मधील वर्ग-3 व वर्ग-4 ची पदे पुढील आदेशापर्यत भरण्यास स्थगिती. CR क्रमांक:- 2003/प्र. क्र. 3/03, दिनांक:- 01-08-2003
- भुतपूर्व दुययम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील गट क मधील पदे भरताना अनूसवराची कार्यपध्दती. GR क्रमांक:- क्र प्रानिमं1008/प्रक्र68/08/16अ, दिनांक:- 01-11-2008
- पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांना समांतर आरक्षण लागू करणे व वयोमर्यादेत सवलत देणेबाबत. GR क्रमांक:- पअंक-1009/प्र. क्र.200/2009/16-अ, दिनांक:- 27-10-2009
- अनुकंपा तत्वावर नियुक्ती-अनुशेषाची पदे भरण्याबाबत. GR क्रमांक:- 1001/CR-5/2002, दिनांक:- 30-07-2002
- सर्व संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत. GR क्रमांक:- 2007/129, दिनांक:- 27-08-2007
- जिल्हा परषदेमध्ये नवनिर्मित ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक यांची पदे भरण्याबाबत. GR क्रमांक:- 2008/268/08, दिनांक:- 27-08-2008
- शासकीय, निमशासकीय, व शासन अनुदानित संस्थामधील सेवांमध्ये भरतीसाठी महिलांकरिता 30 टक्के आरक्षित ठेवणेबाबत. CR क्रमांक:- 2002/160, दिनांक:- 04-03-2003
- सेवा विनिमय केंद्र - सेवाभरती विनिमय केंद्रामधून करण्याबाबत. CR क्रमांक:- SRV-1080/12, दिनांक:- 07-10-1980
- भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील गट क मधील पदे भरताना अनुसरावयाची कार्यपध्दती सुधारित करणेबाबत. GR क्रमांक:- 2007/46/07/13, दिनांक:- 27-06-2008
- भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील गट क वर्गीय पदांवरील सेवाभरतीबाबत. GR क्रमांक:- 3004/32, दिनांक:- 09-06-2004
- तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत वेतन व भत्ते. GR क्रमांक:- 1000/प्र. क्र. 412, दिनांक:- 22-09-2003
- अनुसूचित जाती कल्याण समिती व विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीने बिंदूनामावली व आरक्षणाची पदे भरण्याबाबत केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत. CR क्रमांक:- बीसीसी-2009/प्र.क्र.291/09/16-ब, दिनांक:- 05-11-2009
- आदिवासी / नक्षलग्रस्त भागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासननिर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि.6.8.2002 मधिल आदेशानुसार तातडीने कार्यवाही करण्याबाबत.. CR क्रमांक:- NO/SRV-2012/CR372/12, दिनांक:- 10-12-2012
- दि.18-01-2000 नंतरच्या पदवीधर अंशकालीन उमेदवारांची नावे मूळ यादीत समाविष्ट करुन वेळोवेळी याद्या अद्ययावत करणेबाबत व त्यांना सर्व सवलती देणेबाबत. GR क्रमांक:- 2006/18, दिनांक:- 04-11-2006
- शासकीय कर्मचा-यांचे बदल्यांचे विनियमन करण्यासाठी अधिनियमानुसार नमूद पदावधी पूर्ण होण्यापूर्वी करावयाच्या बदलीबाबत कायदेशीर तरतूदींची तंतोतंत अंमलबजावणी करण्याबाबत. CR क्रमांक:- 2008/142/12, दिनांक:- 04-06-2008
- राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील (Scheduled Area) गट-क मधील रिक्त पदे भरण्याबाबत.. CR क्रमांक:- NO. APT-2014/C.R. - 153/AASTHA-8, date 05/08/2014, दिनांक:- 05-08-2014
- मागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरुन काढण्याबाबत. CR क्रमांक:- 2002/1306, दिनांक:- 24-06-2003
- शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविण्याबाबत. GR क्रमांक:- 2004/12, दिनांक:- 17-08-2004
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला सेवाप्रवेश.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !