We are also on YouTube! Subscribe

तुकडेबंदी तुकडेपाडण्‍यास प्रतिबंध करणे आणि एकत्रिकरण अधिनियम.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

तुकडेबंदी तुकडेपाडण्‍यास प्रतिबंध करणे आणि एकत्रिकरण अधिनियम.

शासन निर्णय

  1. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्याकरीता अधिनियम. GR क्रमांक:- RNI NO MAHBIL/2009/35530, दिनांक:- 01-01-2016
  2. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम, यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.. GR क्रमांक:- Maharashtra Act No. 2 of 2016, दिनांक:- 01-01-2016
  3. भारतीय नोंदणी अधिनियम -1908. GR क्रमांक:- नोदणी.2006/प्रक्र/417-म-1, दिनांक:- 08-11-2006
  4. शासकीय /निमशासकिय जमिनीचे हस्‍तांतरणाचे दस्‍त एवज न नोंद विण्‍याबाबत भारतीय अधिनियम 1908 ज्‍या 22अ अंतर्गत प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या अधिसुचनेबाबत स्‍पष्‍टीकरणे. CR क्रमांक:- नोंदणी-2002/3233/प्रक्र.788/‍म-1, दिनांक:- 06-01-2003
  5. महाराष्‍ट्र शासन राजपत्र - अधिसूचना - भारतीय नोंदणी (मुंबई सुधारणा अधिनियम, 1938 (1938 चा मुंबई चोवीस). GR क्रमांक:- नोंदणी 2001/449/प्र.क्र. 221/म-1, दिनांक:- 18-09-2002
  6. महाराष्‍ट्र शासन राजपत्र - अधिसूचना - भारतीय नोंदणी (मुंबई सुधारणा अधिनियम, 1938 (1938 चा मुंबई चोवीस). CR क्रमांक:- RGN.2001/449/CR 221/M-1, दिनांक:- 18-09-2002
  7. पोटहिस्‍सा मोजणी कार्यवाही व पोटहिस्‍सा मोजणी फी वसुलीबाबत.. CR क्रमांक:- एल आर 1153/भू-3/2001, दिनांक:- 29-01-2002
  8. मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्‍यास प्रतिबंद व त्‍यांचे एकत्रिकरण करण्‍याबाबत अधिनियम 1947 - अधिसूचना. CR क्रमांक:- CON.5193/CR-259-L-1, दिनांक:- 01-08-1994
  9. मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्‍यास प्रतिबंद व त्‍यांचे एकत्रिकरण करण्‍याबाबातचा अधिनियम 1947 - प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्‍याबाबत. GR क्रमांक:- एकत्रि.5193/प्र.क्र./259/ल-1, दिनांक:- 01-08-1994
  10. जमिन ए‍‍कत्रिकरण योजनेच्‍या तसेच दिलेल्‍या स्‍थगितामुळे अतिरीक्‍त ठरणा-या अधिकार/कर्मचारीवर्गात भूमी अभिलेख खात्‍यातील अन्‍य कामासाठी वापरणेबाबत. GR क्रमांक:- आस्‍थापना 1092/प्रक्र/8006/ल-1, दिनांक:- 04-01-1993
  11. मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्‍यास प्रतिबंद व त्‍यांचे एकत्रिकरण करण्‍याबाबत अधिनियम 1947 - अधिसूचना. CR क्रमांक:- CON.2784/188543/3941/L-1, दिनांक:- 05-04-1991
  12. मुंबई तुकडे बंदी तुकडे जोड व जमिन एकत्रिकरण नियम 1985 - पुढील सुधारणेसाठी नियमांची अंतिम प्रसिध्‍दी. GR क्रमांक:- CON2784/188943/3941/L-1, दिनांक:- 05-04-1991
  13. मुंबई तुकडे बंदी तुकडे जोड व जमिन एकत्रिकरण नियम - पुढील सुधारणेसाठी नियमांची अंतिम प्रसिध्‍दी. GR क्रमांक:- CON. 2784/188943/3941/L-1, दिनांक:- 02-04-1991
  14. 0506- भू-सुधारणा - नियंत्रक अधिका-यांकडून उपलेखाशिर्षानुसार 1989-90 मधील जमा होणा-या महसूलाची अपेक्षा. CR क्रमांक:- P-0506/89/2B-1, दिनांक:- 19-06-1989
  15. मुंबई तुकडे बंदी तुकडे जोड व जमिन एकत्रिकरण नियम 1985 - पुढील सुधारणेसाठी नियमांची अंतिम प्रसिध्‍दी. GR क्रमांक:- CON.2784/188943/3941/L-1, दिनांक:- 04-11-1985
  16. अस्‍थायी आस्‍थापना योजना - जमिनीचे एकत्रिकरण योजना 29 फे‍ब्रु. 1981 नंतरची मुदतवाढ. GR क्रमांक:- con.1080/107739/1049-E-6, दिनांक:- 31-01-1981
  17. मुंबई तुकडे बंदी तुकडे जोड व जमिन एकत्रिकरण अधिनियम 1947. CR क्रमांक:- con.4179/8373/1221-L-1, दिनांक:- 27-02-1979
  18. जमिन एकत्रिकरण योजना - मध्‍यम व मोठया प्रकल्‍पांच्‍या लाभ क्षेत्रातील गावात योजना लागू करणेबाबत. CR क्रमांक:- 1078/38331/1088-L-1, दिनांक:- 15-11-1978
  19. मुंबई तुकडे बंदी तुकडे जोड व जमिन एकत्रिकरण अधिनियम 1947- एकत्रिकरण झालेल्‍या गावांमधील गटांचे उप-विभागाचे हस्‍तांतर करण्‍याच्‍या अटी शिथील करणे बाबत. CR क्रमांक:- CON 1077/36965-771-L-1, दिनांक:- 30-07-1977
  20. मुंबई तुकडे बंदी तुकडे जोड व जमिन एकत्रिकरण अधिनियम 1947 - एकत्रित विभागांचे उप-विभाग करणेसाठी परवानगीच्‍या संदर्भात स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- CON .1576/37020/331/L-1, दिनांक:- 16-07-1977
  21. जमिन महसूल अभिलेख - कृषी खात्‍यातील भूविकास अभिकरणाला महा. भूविकास महामंडळाचे वतीने जमिन विकासाचे काम करण्‍यासाठी प्रती उपलब्‍ध करुन देणे. CR क्रमांक:- LDC.1277/6705/7-A/(33), दिनांक:- 31-03-1977
  22. मुंबई तुकडे बंदी तुकडे जोड व जमिन एकत्रिकरण अधिनियम 1959 - नियम 27 खाली प्राप्‍त अर्जांची निर्गत करण्‍या बाबत. CR क्रमांक:- 1076/43541/435/L-1, दिनांक:- 10-03-1977
  23. गोपनीय शुध्‍दीपत्रक. CR क्रमांक:- corr no. com.3576 /39002-l 1, दिनांक:- 17-11-1976
  24. गोपनीय परिपत्रक -मुंबई तुकडे बंदी तुकडे जोड व जमिन एकत्रिकरण अधिनियम 1959 खाली 29 जाने. 1972 पर्यंतचे बेकायदेशीर व्‍यवहार कायदेशीर करणेबाबत. CR क्रमांक:- con.3576/39002- L1, दिनांक:- 19-08-1976
  25. मुंबई तुकडे बंदी तुकडे जोड व जमिन एकत्रिकरण अधिनियम 1959 पुढील सुधारणेसाठी नियमाची अंतिम प्रसिध्‍दी. CR क्रमांक:- con.no. 1070/246926-L1, दिनांक:- 12-02-1976
  26. मुंबई तुकडे बंदी तुकडे जोड व जमिन एकत्रिकरण अधिनियम 1947. CR क्रमांक:- 1070/246926-l-1, दिनांक:- 09-02-1976
  27. मुंबई तुकडे बंदी तुकडे जोड व जमिन एकत्रिकरण अधिनियम 1947 अधिसूचना. CR क्रमांक:- Con. 1070/246926-L 1, दिनांक:- 09-02-1976
  28. मुंबई तुकडे बंदी तुकडे जोड व जमिन एकत्रिकरण अधिनियम 1947 - कलम 9 - जिल्‍हाधिकारी यांना अधिकार प्रदान करणे बाबत. CR क्रमांक:- S.14/118934-L1, दिनांक:- 30-01-1976
  29. मुंबई तु‍कडे बंदी तुकडे जोड व जमिन एकत्रिकरण नियम 1959 पुढील सुधारणेसाठी नियमांची अंतीम प्रसिध्‍दी. GR क्रमांक:- CON.1071/246822-L-1, दिनांक:- 19-09-1975
  30. अस्‍थाया आस्‍थापना योजना जमिनीचे एकत्रिकरण योजना 30 एप्रिल 1975 पर्यंत मुदतवाढ. GR क्रमांक:- EST.1075/235874-V, दिनांक:- 28-05-1975
  31. विभागीय अधिकारी भूमि अभिलेख विभाग आस्‍थापना. GR क्रमांक:- CON.1575/175422-V, दिनांक:- 08-04-1975
  32. एकत्रिकरण योजना पुढे याला ठेवण्‍यासाठी भुमि अभिलेख खात्‍यामध्‍ये अस्‍थायी आस्‍थापनेबाबत मुदत वाढ. CR क्रमांक:- EST.1074/318920-V, दिनांक:- 12-08-1974
  33. मुंबईचा तुकडे पाडण्‍यास प्रतिबंधक व जमिन एकत्रिकरण कायदा 1977 साली विक्रीस परवानगी विलंब होण्‍याबाबत. CR क्रमांक:- CoN.1169/270727/व, दिनांक:- 20-05-1974
  34. मुंबईचा तुकडे पाडण्‍यास प्रतिबंधक व जमिन एकत्रिकरण कायदा 1977 साली विक्रीस परवानगी देण्‍यास विलंब होण्‍याबाबत. CR क्रमांक:- CON.1169/270727-व, दिनांक:- 20-05-1974
  35. एकत्रिकरण योजना पुढे चालू ठेवण्‍यासाठी भुमि अभिलेख खात्‍यामध्‍ये अस्‍थायी आस्‍थापनेबाबत. GR क्रमांक:- CON.1074/318920-V, दिनांक:- 28-02-1974
  36. मुंबई धारण जामिनीचे तुकडे पाडण्‍यास प्रतिबंद करण्‍याबाबत व त्‍यांचे ए‍कत्रिकरण करणेबाबत(सुधारणा)‍कायदा 1947-. CR क्रमांक:- CON.1071/246822-V, दिनांक:- 10-10-1973
  37. मुंबई धारण जमिनीचा तुकडे पाडण्‍यास प्रतिबंद करण्‍याबाबत व त्‍यांचे एकत्रिकरण करणेबाबत (सुधारणा)नियम 1959. GR क्रमांक:- CON.1070/246926-V, दिनांक:- 08-07-1973
  38. मुंबई धारण जमिनीचा तुकडे पाडण्‍यास प्रतिबंद करण्‍याबाबत व त्‍यांचे एकत्रिकरण करणेबाबत (सुधारणा)नियम 1947. CR क्रमांक:- CON.1070/246926-V, दिनांक:- 06-07-1973
  39. अधिसुचना - मुंबई धारण जामिनीचा तुकडे पाडण्‍यास पतिबंद करण्‍याबाबत व त्‍यांचे एकत्रिकरण करणेबाबत (सुधारणा)कयदा1947 एकत्रिकरणाविभागाचे उपविभाग पाडण्‍यार परवानगी. GR क्रमांक:- CON.1073/41466-v, दिनांक:- 25-04-1973
  40. एकत्रिकरण योजना सोलापूर गट नं.941 व 942 तंदुळवाडी. CR क्रमांक:- CON.1072/205875-v, दिनांक:- 24-04-1973
  41. अधिनियम-मुंबई धारण जमिनीचा तुकडे पाडण्‍यास प्रतिबंद करण्‍याबाबत व त्‍यांचे एकत्रिकरण करणेबाबत (सुधारणा)नियम 1947. CR क्रमांक:- con.1070/246926-V, दिनांक:- 23-01-1973
  42. एकत्रिकरण योजना पुढे चालू ठेवण्‍यासाठी भुमि अधिलेख खात्‍यामध्‍ये अस्‍थायी आस्‍थापनेबाबत.. CR क्रमांक:- EST.1073/222089-v, दिनांक:- 05-01-1973
  43. मुंबई धारण जमिनीचा तुकडे पाडण्‍यास प्रतिबंद करण्‍याबाबत व त्‍यांचे एकत्रिकरण करणेबाबत (सुधारणा)नियम 1947-सेक्‍सशन 63 अंतर्गत जमीन विक्रीसाठी अनुदान मंजूर मुंबई कुळवहिवाट शेत जमिन अंतर्गत तीमाही पदांची आखणी. CR क्रमांक:- CON.1069/56242-V, दिनांक:- 13-12-1972
  44. अधिसुचना-मुंबई धारण जमिनीचा तुकडे पाडण्‍यास प्रतिबंद करण्‍याबाबत व त्‍यांचे एकत्रिकरण करणेबाबत (सुधारणा)नियम 1947. CR क्रमांक:- CON.1072/246822-V, दिनांक:- 30-11-1972
  45. मुंबई धारण जमिनीचा तुकडे पाडण्‍यास प्रतिबंद करण्‍याबाबत व त्‍यांचे एकत्रिकरण करणेबाबत (सुधारणा)नियम 1947- एकत्रिकरण योजने अंतर्ग उपविभाग पाडणेस परवानगी घेणे कामी स्‍पष्‍टीकरणेबाबत.. CR क्रमांक:- CON.1171/261072, दिनांक:- 22-11-1972
  46. मुंबई धारण जमिनीचा तुकडे पाडण्‍यास प्रतिबंद करण्‍याबाबत व त्‍यांचे एकत्रिकरण करणेबाबत (सुधारणा)नियम 1959-नियमाची अंतिम प्रसिध्‍दी. GR क्रमांक:- CoN.1071/246822-V, दिनांक:- 10-11-1972
  47. भारतीय नोंदणी अधिनियम 1908. CR क्रमांक:- RGN.1068/172041-N, दिनांक:- 29-06-1972
  48. भारतीय नोंदणी अधिनियम 1908. GR क्रमांक:- RGN.1068/172041-N, दिनांक:- 29-01-1972
  49. एकत्रिकरण योजना पुढे याला ठेवण्‍यासाठी भुमि अभिलेख खात्‍यामध्‍ये अस्‍थायी आस्‍थापनेबाबत.. GR क्रमांक:- EST.1071/260365-V, दिनांक:- 05-06-1971
  50. मुंबई धारण जमिनिचे तुकडे पाडण्‍यास प्रतिबंध्‍ा व त्‍यांचे एकत्रिकरण करण्‍याबाबत अधिनियम 1947- भाग-4-ब.म.ग.ग.अनु.नं.345. CR क्रमांक:- com.1069/562442-V, दिनांक:- 03-05-1971
  51. एकत्रिकरण योजना पुढे चालू ठेवण्‍यासाठी भूमि अधिलेख खात्‍यामध्‍ये अस्‍थायी आस्‍थापनेबाबत.. GR क्रमांक:- EST.1071/260365-V, दिनांक:- 23-03-1971
  52. पदांचे मुल्‍यमापण महाराष्‍ट्र राज्‍यातील एकत्रिकरण योजना अंमलबजावणीबाबत अभ्‍यासगटाचा अहवाल.. CR क्रमांक:- No.1066/221332-11-V, दिनांक:- 23-10-1970
  53. एकत्रिकरण योजना राबविताना संरक्षण खात्‍यातील व्‍यक्तिने हक्‍कांचे संरक्षणाबाबत.. CR क्रमांक:- con.1169/270727-9, दिनांक:- 12-02-1970
  54. एकत्रीकरण योजना पुढे चालु ठेवण्‍यासाठी भूमिअधिलेख खात्‍यामध्‍ये अस्‍थायी आस्‍थापनाबाबत... GR क्रमांक:- EST.1070/279873-V, दिनांक:- 30-01-1970
  55. मुंबई तुकडे पाडण्‍यास प्रतिबंधक व जमिन एकत्रिकरण कायदा 1947 खाली जमिन विक्रीस परवानगी देण्‍यास विलंब होण्‍याबाबत.. CR क्रमांक:- क्र. एलयक्य.1169/270727-9, दिनांक:- 22-01-1970
  56. मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्‍यास प्रतिबंध व त्‍यांचे एकत्रि‍करण करण्‍याबाबत अधिनियम 1947. CR क्रमांक:- CON.1054-L, दिनांक:- 29-10-1956
  57. तुकडे पाडण्‍यास प्रतिबंध करण्‍याबाबत व त्‍यांचे एकत्रीकरण करण्‍याबाबत अधिनियम 1947-तुकडयाची विक्री बाबत.. CR क्रमांक:- No.con.3556/10-76-52-L-, दिनांक:- 24-09-1956
  58. तुकडे पाडण्‍यास प्रतिबंध करण्‍याबाबत व त्‍यांचे एकत्रीकरण करण्‍याबाबत अधिनियम 1947- वादाच्‍या जमिनी वर्ग करुन अभिलेखात नोंदी करणेबाबत.. CR क्रमांक:- No.con.3553, दिनांक:- 31-07-1954

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला तुकडेबंदी तुकडेपाडण्‍यास प्रतिबंध करणे आणि एकत्रिकरण अधिनियम.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.