We are also on YouTube! Subscribe

डोंगरी विभागाचा विशेष कृती कार्यक्रम

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

डोंगरी विभागाचा विशेष कृती कार्यक्रम.

शासन निर्णय

  1. २०१०-२०११ या आर्थिक वर्ष पासून डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाच्या निधीमध्ये वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- डोविका-२०१०/प्रा.क्र.५१/का.१४८३, दिनांक:- 30-04-2011
  2. 20100ञ2012 या आर्थिक वर्षापासून डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत समाविष्‍ठ असणा-या डोंगरी तालुक्‍यास आणि उपगट डोंगरी तालुक्‍याच्‍या निधीमध्‍ये वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- डोविकाञ2010/प्र.क्र.51/का.1483, दिनांक:- 30-04-2011
  3. डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत निश्चित केलेले डोंगरी क्षेत्र/अनुज्ञेय कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका-2009/प्र. क्र. 6/का.1483, दिनांक:- 18-01-2010
  4. डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत 2008-09 या आ‍ र्थिक वर्षापासून समाविष्‍ठ असणा-या पूर्णगट डोंगरी तालुक्‍यास आणि उपगट डोंगरी तालुक्‍यास वितरीत करायचा निधीबाबत. GR क्रमांक:- डोविका 2007 प्रक्र 95 कार्या.1455, दिनांक:- 15-05-2008
  5. डोंगरी विभाग विकास कार्यक्रम मार्गदर्शक तत्‍वानुसार अनुज्ञेय नसलेली कामे मंजूर न करण्‍याबाबत. CR क्रमांक:- डोविका 2007 प्रक्र 54 कार्या.1455, दिनांक:- 20-02-2008
  6. डोंगरी विभाग विकास कार्यक्रम शाळा खोल्‍या बांधकामाबाबतची अट शिथील करण्‍याच्‍या मार्गदर्शनाबाबत. CR क्रमांक:- डोविका 2007 प्रक्र 94 कार्या.1455, दिनांक:- 14-12-2007
  7. डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत घेण्‍यात येणा-या विकास कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 2006/प्रक्र. 105, दिनांक:- 06-02-2007
  8. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम/विशेष निधीमधून घ्‍यावयाच्‍या कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 1005/प्रक्र 123, दिनांक:- 24-02-2006
  9. अखर्चित निधी खर्च करण्‍याबाबतची कार्यप्रणाली. GR क्रमांक:- संकीर्ण 1002/प्रक्र. 128, दिनांक:- 26-09-2005
  10. डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाच्‍या अंमलबजावणीसाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या जिल्‍हास्‍तरीय समित्‍या पुनःस्‍थापित करणेबाबत. GR क्रमांक:- समिती 2405/प्रक्र.38, दिनांक:- 27-05-2005
  11. डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाच्‍या अंमलबजावणीसाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या जिल्‍हास्‍तरीय समित्‍या बरखास्‍त करणेबाबत. GR क्रमांक:- समिती 2404/प्रक्र.92, दिनांक:- 01-01-2005
  12. डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंमलबजावणीतील अनियमिततेबाबत. CR क्रमांक:- डोविका 1002/प्रक्र-79, दिनांक:- 22-09-2004
  13. डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत कडेगांव तालुकयाचा समावेश करण्‍याबाबत. GR क्रमांक:- डोविका 1002/प्रक्र-30, दिनांक:- 13-06-2003
  14. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी कार्यक्रमांतर्गत निधीमधून घ्‍यावयाच्‍या कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 1002/प्रक्र-98, दिनांक:- 21-12-2002
  15. डोंगरी विभाग विकास कार्यक्रम जिल्‍हास्‍तरीय समितीवर अशासकीय सदस्‍यांची नियुक्‍ती करण्‍याबाबत. GR क्रमांक:- डोविका 1002/प्रक्र-49, दिनांक:- 07-08-2002
  16. राज्‍यातील डोंगरी विभाग क्षेत्रात नवनिर्मित तळा या तालुक्‍याचा समावेश करण्‍याबाबत. GR क्रमांक:- डोविका 1099/प्रक्र-64, दिनांक:- 24-07-2000
  17. डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाच्‍या अंमलबजावणीकरीता जिल्‍हास्‍तरीय समित्‍या स्‍थापन करणे. GR क्रमांक:- डोविका 1099/प्रक्र-29, दिनांक:- 16-12-1999
  18. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम/विशेष निधीमधून घ्‍यावयाच्‍या कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 1098/प्रक्र-28, दिनांक:- 18-07-1998
  19. डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत कामांना रु. 8.00 लाख खर्चाच्‍या मर्यादेत सुधारीत प्रशासकीय मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- डोविका 1096/प्रक्र-28, दिनांक:- 08-08-1996
  20. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम/विशेष निधीमधून घ्‍यावयाच्‍या कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 1095/प्रक्र-64, दिनांक:- 19-03-1996
  21. राज्‍यातील डोंगरी विभागाचे क्षेत्र ठरविणे. GR क्रमांक:- डोविका 1094/प्रक्र-36, दिनांक:- 29-03-1995
  22. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम/विशेष निधीमधून घ्‍यावयाच्‍या कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 1093/प्रक्र-76, दिनांक:- 28-03-1995
  23. डोंगरी विभाग विकास कार्यक्रम सहाय्यक अनुदान उपलब्‍ध करून देण्‍याबाबत. GR क्रमांक:- डोविका 1094/प्रक्र 81, दिनांक:- 30-11-1994
  24. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम/ विशेष निधीमधून घ्‍यावयाच्‍या कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 1093/प्रक्र-96, दिनांक:- 16-11-1994
  25. डोंगरी विभाग विकास कार्यक्रम/ डोंगरी विभागामध्‍ये नवीन तालुके व गावे समावेश करण्‍याबाबत. GR क्रमांक:- डोविका 1094/प्रक्र-36, दिनांक:- 27-09-1994
  26. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम/विशेष निधीमधून घ्‍यावयाच्‍या कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 1093/प्रक्र-96, दिनांक:- 22-07-1994
  27. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम/ विशेष निधीमधून घ्‍यावयाच्‍या कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 1094/प्रक्र 96, दिनांक:- 13-06-1994
  28. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी कार्यक्रमांतर्गत करण्‍यात येणा-या कामांचे परिरक्षण व देखभाल करण्‍याबाबतचे हमीपत्र घेण्‍याबाबत. GR क्रमांक:- डोविका 1094/प्रक्र-29, दिनांक:- 31-05-1994
  29. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम/कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 1094/संदर्भ 96, दिनांक:- 09-03-1994
  30. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम/ विशेष निधीमधून घ्‍यावयाच्‍या कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 1093/प्रक्र 76, दिनांक:- 29-01-1994
  31. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम/विशेष निधीमधून घ्‍यावयाच्‍या कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 1093/प्रक्र 96, दिनांक:- 19-01-1994
  32. डोंगरी विभाग विकास कार्यक्रम प्राथमिक शाळा खोल्‍यांची विशेष दुरस्‍ती खर्चाची कमाल आर्थिक मर्यादा ठरविणेबाबत. GR क्रमांक:- डोविका 1093/प्रक्र 66, दिनांक:- 27-10-1993
  33. राज्‍यातील डोंगरी भागाचे क्षेत्र निश्चित करणे नवीन गावांचा/तालुक्‍यांचा समावेश करण्‍याबाबत. GR क्रमांक:- डोविका 1092/प्रक्र 21, दिनांक:- 01-10-1993
  34. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम/ विशेष निधीमधून घ्‍यावयाच्‍या कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 1093/प्रक्र 96, दिनांक:- 16-09-1993
  35. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम/ विशेष निधीमधून घ्‍यावयाच्‍या कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 1093/प्रक्र 76, दिनांक:- 14-07-1993
  36. डोंगरी विभाग विकास कार्यक्रम प्राथमिक शाळेच्‍या खोलीच्‍या बांधकामाचा मापदंड वाढविण्‍याबाबत. CR क्रमांक:- डोविका 1092/प्रक्र 85, दिनांक:- 15-01-1993
  37. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम/ विशेष निधीमधून घ्‍यावयाच्‍या कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 1092/प्रक्र 85, दिनांक:- 27-11-1992
  38. प्राथमिक शाळा इमारतींच्‍या बांधकामासाठी खर्चाच्‍या दरामध्‍ये वाढ करण्‍याबाबत. GR क्रमांक:- प्राशाई-1092/222764/7494, दिनांक:- 04-11-1992
  39. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम. GR क्रमांक:- बीजीटी- 1092/प्र.59/योजना-19, दिनांक:- 13-07-1992
  40. मागणी क्र. ओ-4-2551 डोंगराळ क्षेत्रे राज्‍य योजनंतर्गत योजना 1992-93 च्‍या तरतूदीचे वाटप. GR क्रमांक:- बीजीटी- 1092/प्र.49/योजना-19, दिनांक:- 15-05-1992
  41. मागणी क्र. ओ-4-2551 डोंगराळ क्षेत्रे राज्‍य योजनंतर्गत योजना - 60 इतर डोंगराळ क्षेत्रे - (3) डोंगराळ विभागासाठी विशेष कार्यक्रम (25510181) (योजनांतर्गत) - 1992-93 च्‍या तरतूदींचे वाटप. GR क्रमांक:- बीजीटी- 1092/प्र.49/योजना-19, दिनांक:- 10-04-1992
  42. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम 1991-92 पुनर्विनियोजनाबाबत. CR क्रमांक:- पुनर्वि- 1092/प्र.31, दिनांक:- 19-02-1992
  43. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम/लेखाशीर्ष मागणी क्र. ओ 4-2551 डोंगराळ क्षेत्र राज्‍य योजनांतर्गत योजना 1991-92 मधील खर्चाचा मेळ घालणेबाबत. CR क्रमांक:- डोविका 1091/प्र. 19, दिनांक:- 11-02-1992
  44. डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम विशेष निधीतून घ्‍यावयाच्‍या कामाबाबत मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- डोविका 1092/प्रक्र 159, दिनांक:- 24-01-1992
  45. राज्‍यातील डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम विशेष निधीमधून घ्‍यावयाच्‍या कामांबाबत मार्गदर्शक सूचना. GR क्रमांक:- डोविका 1091/प्रक्र120, दिनांक:- 06-11-1991
  46. राज्‍यातील डोंगरी विभागाचे क्षेत्र निश्चित करणे व त्‍या विभागाच्‍या विकासासाठी काही खास कार्यक्रम घेण्‍यासाठी विशेष तरतूद ठेवण्‍याबाबत. GR क्रमांक:- डोविका 1091, दिनांक:- 06-08-1991
  47. राज्‍यातील डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम. CR क्रमांक:- डोविका 1091, दिनांक:- 06-08-1991
  48. राज्‍यातील डोंगरी विभागाचे क्षेत्र निश्चित करणे त्‍या विभागाच्‍या विकासासाठी काही खास कार्यक्रम घेण्‍यासाठी विशेष तरतूद करण्‍याबाबत. GR क्रमांक:- डोविका 1091/प्रक्र226, दिनांक:- 09-05-1991
  49. डोंगरी भागात पशुवैद्यकीय सेवा उपलब्‍ध करून देण्‍यासाठी मापदंड शिथिल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- VHD 1090, दिनांक:- 30-04-1991
  50. डोंगरी विभागाचा विकास कार्यक्रम. CR क्रमांक:- 1991/प्र.क्र.38/योजना-19, दिनांक:- 29-04-1991
  51. राज्‍यातील डोंगरी विभागाच्‍या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम तयार करण्‍यासाठी मार्गदर्शक तत्‍वे 1991/92 च्‍या तरतूदीचे वाटप. GR क्रमांक:- BGT 1090, दिनांक:- 10-04-1991
  52. नियोजन विभाग मागणी क्रमांक ओ 4 मुख्‍यशिर्ष 2551- डोंगराळ क्षेत्रे या मुख्‍यलेखाशिर्षाखाली नवीन उपलेखाशिर्ष उघडण्‍याबाबत. GR क्रमांक:- BGT 1090, दिनांक:- 09-04-1991
  53. डोंगरी विभागाचा विशेष कृती कार्यक्रम. CR क्रमांक:- डोविका 1091, दिनांक:- 25-02-1991
  54. लघु उपसा सिंचन योजनांचे सुधारीत मापदंड. CR क्रमांक:- मापदंड, दिनांक:- 10-01-1991
  55. नियोजन विभागाने निश्चित केलेले डोंगरी विभागाचे क्षेत्र- पाटबंधारे विभागाने डोंगरी भागासाठी प्रसूत केलेले शासन निर्णय/ आदेश लागू करण्‍याबाबत. CR क्रमांक:- डोविका 1090/190, दिनांक:- 10-01-1991
  56. राज्‍यातील डोंगरी विभागाचे क्षेत्र निश्चित करणे व त्‍या विभागाच्‍या विकासासाठी काही खास कार्यक्रम घेण्‍यासाठी विशेष तरतूद करणेबाबत. GR क्रमांक:- डोविका 1088/प्रक्र56, दिनांक:- 23-11-1990

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला डोंगरी विभागाचा विशेष कृती कार्यक्रम. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.