We are also on YouTube! Subscribe

जिल्‍हा वार्षिक योजना मार्गदर्शक तत्‍वे.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

जिल्‍हा वार्षिक योजना मार्गदर्शक तत्‍वे.

शासन निर्णय

  1. उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजनेंसाठी सन २०१4-१5 करिता अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत.. GR क्रमांक:- अविवि-2014/प्र.क्र.-31/14/का-6, दिनांक:- 24-02-2015
  2. राज्यातील अल्पसंख्याक उमेदवारांकरिता रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अनुदान वितरित करण्याबाबत सन 2014-15.. GR क्रमांक:- रोप्रका-2015/प्र.क्र.2/का-9, दिनांक:- 18-02-2015
  3. विद्यमान शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसरी पाळी सुरू करणे. सन 2014-15 करिता अनुदानाचे वाटप.. GR क्रमांक:- तंत्रनि-2014/प्रक्र69/का-8, दिनांक:- 12-02-2015
  4. मासेमारी नौकांचे यांत्रिकीकरण या योजनेंतर्गत मंजूर प्रस्तावांना सन 2014-15 या वर्षात 55 निधी वितरीत करणेबाबत..... GR क्रमांक:- मत्स्यवि-1114/प्र.क्र.150/पदुम-14, दिनांक:- 11-02-2015
  5. मासेमारी नौकांचे यांत्रिकीकरण या योजनेंतर्गत मंजूर प्रस्तावांना सन 2014-15 या वर्षात 55 निधी वितरीत करणेबाबत..... GR क्रमांक:- मत्स्यवि1114/प्र.क्र.150/पदुम-14, दिनांक:- 11-02-2015
  6. सन २०१४-१५ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन मधील अध्किार/कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागविण्याकरिता अनुदान वितरित करण्याबाबत. GR क्रमांक:- जिग्राप्र-2014/प्र.क्र.-40/योजना-5, दिनांक:- 09-02-2015
  7. इंदिरा आवास योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला दुस-या हप्ताचा निधी वितरीत करण्याबाबत.. GR क्रमांक:- इंआयो-2014/प्र.क्र.439/योजना10, दिनांक:- 07-02-2015
  8. जिल्हा नियोजन समितीवर अध्यक्षांची नियुक्ती करणेबाबत.. GR क्रमांक:- डिएपी-1014/प्र.क्र.297/का1481, दिनांक:- 08-01-2015
  9. जिल्हा नियोजन समितींवरील नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्य या पदावर करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्याबाबत.. GR क्रमांक:- डिएपी-1014/प्र.क्र.290/का1481, दिनांक:- 17-12-2014
  10. जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाबाबत.. GR क्रमांक:- बीएपी-1014/प्र.क्र.295/का1481, दिनांक:- 17-12-2014
  11. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ची अंमलबजावणी करणेबाबत. GR क्रमांक:- स्वभामि-2014/प्र.क्र.27/पापु-08, दिनांक:- 07-11-2014
  12. जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वाटपाबाबत. GR क्रमांक:- डिएपी-1014/प्र.क्र.198/का.1481, दि. 27 ऑगस्ट 2014, दिनांक:- 27-08-2014
  13. जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वाटपाबाबत.. GR क्रमांक:- डिएपी-1014/प्र.क्र.198/का1481, दिनांक:- 27-08-2014
  14. जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वाटपाबाबत. GR क्रमांक:- /डीएपी-1014/प्रक्र 198/का 1481, दिनांक:- 27-08-2014
  15. मत्स्यव्यवसाय विभागामार्फंत विविध योजनांतर्गत घेण्यात येणा-या मत्स्य बंदरे व जेट्टी विकासाची कामे पूर्ण करण्याकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेची नेमणूक करणेबाबत. GR क्रमांक:- मत्स्यवि-1314/प्र.क्र.136/पदुम-14, दिनांक:- 16-08-2014
  16. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान (NMSA) सन 2014-15 अतंर्गत शेतीवरील पाणी व्यवस्थापन (OFWM) घटक राज्यात राबविण्यासाठी वित्तीय मान्यता देण्याबाबत.... GR क्रमांक:- शाशेअ-2014/प्र.क्र.170/4 अे, दिनांक:- 28-07-2014
  17. डॉ. निलेश नारायणराव राणे यांची जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरी वरील नामनिर्देशित सदस्य म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्याबाबत.. GR क्रमांक:- डिएपी-1014/प्रक्र150/का1481, दिनांक:- 21-07-2014
  18. अनुसूचित जाती व नवबौदध घटकांसाठी लागू करण्यात आलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण घरकूलाच्या अनुदानाच्या किमतीत वाढ करण्याबाबत. GR क्रमांक:- रआयो 2014/प्र.क्र.10/बांधकामे, दिनांक:- 18-07-2014
  19. सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी अशा जागांभोवती संरक्षक भिंत बांधणे या जिल्हास्तरीय योजनेच्या अंमलबजावणी करिता कार्यन्वयन यंत्रणेबाबत.. GR क्रमांक:- ‍डिएपी-1014/प्र.क्र.165/का1481, दिनांक:- 17-07-2014
  20. राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणी पूर्णत रदद करणेबाबत. GR क्रमांक:- ग्रापाधो-1114/प्र.क्र.22/पापू07, दिनांक:- 09-07-2014
  21. मानव विकास कार्यक्रमासाठी निर्माण करण्यात आलेल्या पदांची जिल्हानिहाय पुनर्रचना करण्याबाबत.... GR क्रमांक:- माविका-2013/प्र.क्र.123/का1418, दिनांक:- 30-06-2014
  22. राज्यातील इ.1 ली ते 4 थी च्या विदयार्थ्यांना मोफत गणवेश व लेखनसाहित्य वाटप योजनेच्या अंमलबजावणीत सुधारण करणेबाबत. GR क्रमांक:- एसएसए-1214/प्र.क्र.50/एस डी 3, दिनांक:- 25-02-2014
  23. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 जिल्हास्तरीय क्रिडांगण विकास अनुदान योजनेत सुधारणा. GR क्रमांक:- क्रीडाधो-3113/प्र.क्र.48/क्रीयूसे-3, दिनांक:- 13-02-2014
  24. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 व्यायामशाळा विकास अनुदान योजनेत सुधारणा. GR क्रमांक:- क्रीडाधो-3113/प्र.क्र.39/क्रीयूसे-3, दिनांक:- 22-01-2014
  25. इंदिरा आवास योजनेंतर्गत सन 2013-14 पासून घरकूलाच्या अनुदान वाढ करणे व त्या अनुषंगाने राज्य हिस्सा तसेच राज्य अतिरिक्त हिस्सा निश्चित करणेबाबत. GR क्रमांक:- इआयो-2013/प्र.क्र.296/योजना-10, दिनांक:- 07-11-2013
  26. 1ली ते 4 थी तील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप योजना बंद करणेबाबत. GR क्रमांक:- संकिर्ण-2013/67/13/प्राशि-5, दिनांक:- 31-10-2013
  27. जिल्‍हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत राबविण्‍यात येणा-या नाविण्‍यपूर्ण व मूल्‍यमापन संनियंत्रण व डाटा एन्‍ट्री इत्‍यादी योजनांबाबत. GR क्रमांक:- DAP-1012/CR 177/ka-1481, दिनांक:- 16-05-2012
  28. 13 व्‍या वित्‍त आयोगातून नाविण्‍यपूर्ण योजना घेण्‍याबाबत मार्गदर्शक तत्‍वे. GR क्रमांक:- vitta ayog-11/cr-42/Desk1481 a, दिनांक:- 27-01-2012
  29. सचिव समितीच्‍या मान्‍यतेस्‍तव सादर करावयाच्‍या प्रस्‍तावाची वित्‍तीय मर्यादा रु 1 कोटी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- ससमा 2010/प्रक्र 48/का 1461, दिनांक:- 07-02-2011
  30. बागायती रोपमळयाचे बळकटीकरण करणे ही राज्‍य पुरस्‍कृत योजना सन 2008-09 मध्‍ये जिल्‍हा स्‍तरावर राबविण्‍यास मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र. रोवाब-4008/प्र.क्र.143/13 ए, दिनांक:- 18-06-2008
  31. जिल्हा वार्षिक योजना मार्गदर्शक तत्व - कामे मंजूर करण्याबाबत. GR क्रमांक:- ADP-1007/CR-39/DESK-1444, दिनांक:- 16-02-2008
  32. राज्‍यातील परवानगी व मान्‍यताप्राप्‍तअनुदानीत प्राथमिक, माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळांमध्‍ये शैक्षणिक साहित्‍य, क्रीडा साहित्‍य, ग्रंथ खरेदी व प्रयोगशाळा साहित्‍य खरेदी करण्‍यासाठी आमदार स्‍थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आर्थिक सहाय्य घेण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्र. माशाअ-2007/(1112)/माशि-1, दिनांक:- 11-02-2008
  33. संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्‍हर व इतर आय टी उपकरणांचेआयुष्‍यमान ठरविणे व कालबाह्य झाालेल्‍या उपकरणांची विल्‍हेवाट लावणेबाबत. GR क्रमांक:- क्र मातंसं/नस्‍ती07/प्रक्र 89/39, दिनांक:- 04-01-2008
  34. जिल्‍हा वार्षिक योजनांच्‍या पाठविलेल्‍या प्रस्‍तावांची छाननी करणा-या लहान गटांची स्‍थापना.. CR क्रमांक:- क्र. डिपीसी 1092/CR-4/ योजना, दिनांक:- 19-02-1992
  35. दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना स्‍वस्‍त दरात जनता साडी धोतीचे वाटप योजना सन 91-92 पूढे चालू ठेवण्‍याबाबत.. GR क्रमांक:- क्र. एचपीएल-1091/3503/31/3/टेक्‍स - 2, दिनांक:- 31-07-1991
  36. लघु पाटबंधारे योजनासाठी आ‍र्थिक मापदंडामध्‍ये सुधारणा.. GR क्रमांक:- क्र मापदं 1090/ 574/ 90 /लपा -2, दिनांक:- 24-07-1991
  37. जिल्‍हा वार्षिक योजना - 91-92 राष्‍ट्रीय हिवताप निमुर्लन कार्यक्रम.. GR क्रमांक:- क्र.एफवायपी-1190 /1963 /अर्थसंकल्‍प, दिनांक:- 20-01-1991
  38. प्राथमिक शाळांच्‍या इमारतींच्‍या बांधकामासाठी जिल्‍हा परषिदांना अनुदान प्राथमिक शाळेच्‍या वर्ग खोलीच्‍या बांधंकाम खर्चाच्‍या दरामध्‍ये वाढ करणे बाबत.. GR क्रमांक:- क्र. प्राशाई- 4288/231734/6344) प्राशि-2, दिनांक:- 25-10-1990
  39. राज्‍याच्‍या डोंगराळ भागात राबविण्‍यात येत असलेला साकव बांधणीचा खास कार्यक्रम अस्तित्‍वातील पुल व प्रस्‍तावित नवीन साकवामधील 3 कि.मी. अतंराची अट शिथिल करणे बाबत.. CR क्रमांक:- क्र योजना 1090 /प्र क्र 561 /नियोजन-1, दिनांक:- 04-10-1990
  40. दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना स्‍वस्‍त दरात जनता साडी धोतीचे वाटप योजना सन 90-91 पूढे चालू ठेवण्‍याबाबत.. GR क्रमांक:- क्र.एचपीएल-1090 /6412 /सीआर-31 /3 टेक्‍स-2, दिनांक:- 13-09-1990
  41. महानगरपालिकेच्‍या विकास आराखड्यातील नगर विकास योजनांना शासनाकडून 23.33 टक्‍के द्यावयाचे अनुदान. GR क्रमांक:- pmc-3089/25/cr-6/89, दिनांक:- 15-03-1990
  42. जिल्‍हा वार्षिक योजना 90-91 तयार करण्‍यासाठी मार्गदर्शक तत्‍वे. CR क्रमांक:- dpc- 1089, दिनांक:- 31-08-1989
  43. वार्षिक योजना 89-90 विविध विकास क्षेत्रासाठी व उपक्षेत्रासाठी मंजूर करण्‍यात आलेल्‍या नियतव्‍ययात कपात अर्थसंकल्‍पात तरतूद न करण्‍यात आलेला नियतव्‍यय गोठवणे व अर्थसंकल्‍पीय तरतदीत कपात करणे. GR क्रमांक:- वानियो- 1089/34/योजना -1, दिनांक:- 23-08-1989
  44. जिल्‍हा वार्षिक योजना मार्गदर्शक तत्‍वे अपूर्ण कामे पूर्ण करणेबाबत. CR क्रमांक:- dpc- 1089/27, दिनांक:- 11-07-1989
  45. स्‍टेटपुल योजनेचे पुनर्विलोकन व पुनर्वर्गिकरण. CR क्रमांक:- dpc- 1087/cr-69/prg-2, दिनांक:- 28-10-1987
  46. जिल्‍हा वार्षिक योजनेचे प्रस्‍ताव तपासण्‍याबाबत शुन्‍याधारीत अर्थसंकल्‍प. CR क्रमांक:- dpc- 1087/cr-31, दिनांक:- 19-08-1987
  47. जिल्‍हा वार्षिक योजना 1985-86 गठीत करणे. CR क्रमांक:- dpc- 1085/cr-71/prg-2, दिनांक:- 17-10-1984
  48. जिल्‍हा वार्षिक योजना 1984-85 गठीत करणेबाबत मार्गदर्शक सूचना गठीत. CR क्रमांक:- dpc- 1083/cr-31/prg-2, दिनांक:- 12-09-1983
  49. जिल्‍हा वार्षिक योजना 83-84 कार्यक्रमाची मार्गदर्शक तत्‍वे. CR क्रमांक:- dpc- 1082/desk-17-b, दिनांक:- 06-10-1982
  50. जिल्‍हा वार्षिक योजना 80-81 गठीत करणेबाबत. CR क्रमांक:- dpc- 1080/prg-b, दिनांक:- 05-10-1979
  51. जिल्‍हा वार्षिक योजना 79-80 गठीत करणेबाबत. CR क्रमांक:- dpc- 1079/prg-b, दिनांक:- 17-10-1978
  52. जिल्‍हा वार्षिक योजना 77-78 -गठीत करण्‍याबाबत. CR क्रमांक:- dpc- 1077/prg-b, दिनांक:- 17-10-1976
  53. जिल्‍हा वार्षिक योजना 76-77 अंतर्गत जिल्‍ह्याची पंचवार्षिक योजना तयार करणे- महाराष्‍ट्र राज्‍य. CR क्रमांक:- dpc 1075/prg dpp, दिनांक:- 27-09-1975
  54. जिल्‍हा वार्षिक योजना 76-77 अंतर्गत पंचवार्षिक योजना तयार करणे - महाराष्‍ट्र राज्‍य. CR क्रमांक:- dpc 1075/prg dpp, दिनांक:- 13-09-1975
  55. जिल्‍हा वार्षिक योजनेंतर्गत पंचवार्षिक योजना जिल्‍हास्‍तरीय पद्धतीचा आढावा घेणे. CR क्रमांक:- pro/1074/pi, दिनांक:- 19-07-1974
  56. जिल्‍हा वार्षिक योजना 1974-75 गठीत करण्‍यासाठी मार्गदर्शक तत्‍वे. CR क्रमांक:- adp/1074/p-I(A), दिनांक:- 25-01-1974

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला जिल्‍हा वार्षिक योजना मार्गदर्शक तत्‍वे.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.