We are also on YouTube! Subscribe

भूसंपादना बाबत.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

भूसंपादना बाबत.

शासन निर्णय

  1. न्यूक्लिीअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.या कंपनीच्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी समिती गठित करण्याबाबत.. GR क्रमांक:- RPA-2013 / p.k 197 (part 2) and -3, दिनांक:- 06-06-2014
  2. दोन तालुका एक उप विभाग निर्माण केल्यामुळे संबंधित अधिका-यांसाठी स्वीय प्रपंजी लेखे(पी.एल.ए.) उघडण्यास मान्यता देण्याबाबत.. GR क्रमांक:- नं.संकीर्ण-2013/755/प्र.क्र.27/भाग-2/अ-3, दिनांक:- 21-02-2014
  3. राज्‍याच्‍या पूनर्मोजणीची पूर्वतयारी भूमीसंपादन प्रकरणात जाहिर झालेल्‍या निवाडयाप्रमाणे कमी - जास्‍ती पत्रके तयार करून गाव दप्‍तरामध्‍ये अंमल देण्‍याबाबत.. CR क्रमांक:- NO/PU.MO.1/CR.1/BHUSAMPADAN K.J.P./2012, दिनांक:- 05-12-2012
  4. केंद्र तसेच राज्‍य शासनाच्‍या अखत्‍यारीतील सर्व उपक्रम/ कंपन्‍या / मंडळे/ महामंडळे याकरीता भूसंपादन करणेकरीता आवश्‍यक मनुष्‍यबळ निर्माण करणेबाबत.. GR क्रमांक:- NO/MISC2012/CR.2/A-3, दिनांक:- 31-10-2012
  5. भूसंपादन अधिनियम,1894 मधील कलम 28(अ)अन्वये प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी कालावधी विहित करण्याबाबत.. CR क्रमांक:- NO/MISC-02/2010/CR.29/A-2, दिनांक:- 14-09-2012
  6. भूमिसंपादन अधिनियम,1894 अन्वये संपादीत जमिनीचे व त्यावरील इतर बाबींचे मुल्यांकन करताना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणेबाबत.. CR क्रमांक:- No.AJG18/08/1129/P.K42/A-4, दिनांक:- 02-07-2012
  7. भूमिसंपादन अधिनियम,1894 अन्वये संपादीत जमिनीचे व त्यावरील इतर बाबींचे मुल्यांकन करताना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणेबाबत.. CR क्रमांक:- No.AJG18/08/1129/P.K42/A-4, दिनांक:- 02-07-2012
  8. भूमीसंपादन अधिनियम 1894 अन्वये संपादित जमिनीचे व त्यावरील इतर बाबींचे मुल्यांकन करताना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणेबाबत.. CR क्रमांक:- no.ajg/18/8/1129/c.r.42/a-4, दिनांक:- 02-07-2012
  9. मा लोक न्‍यायालयासमोर तडजोडीसाठी ठेवण्‍यात येणाञया भूसंदर्भामध्‍ये मुल्‍यांकनाबाबतची कार्यकक्षा ठरविण्‍यासाठी उच्‍चाधिकार समितीची स्‍थापना करण आणि जिल्‍हाधिकारी व विभागीय आयुक्‍त यांचे अधिकारात वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- gov.resolution no. laqan-01/2011/pra.no.30/A-2, दिनांक:- 23-02-2012
  10. मा लोक न्‍यायालयासमोर तडजोडीसाठी ठेवण्‍यात येणाञया भूसंदर्भामध्‍ये मुल्‍यांकनाबाबतची कार्यकक्षा ठरविण्‍यासाठी उच्‍चाधिकार समितीची स्‍थापना करणे आणि जिल्‍हाधिकारी व वभिागीय आयुक्‍त यांचे अधिकारात वाढ करणेबाबत. CR क्रमांक:- gov.sudhipatrak no/laqan 01/2011/pra. no 30/A-2, दिनांक:- 18-02-2012
  11. मा लोक न्‍यायालयासमोर तडजोडीसाठी ठेवण्‍यात येणाञया भूसंदर्भामध्‍ये तडजोडीनंतर तातडीने तडजोडीची रक्‍कम अदा करणेबाबत. CR क्रमांक:- gov.circular no./laqan-01/2011/pra.no 30/A-2, दिनांक:- 17-12-2011
  12. मा लोक न्‍यायालयासमोर तडजोडीसाठी ठेवण्‍यात येणाञया भूसंदर्भामध्‍ये मुल्‍याकनाबाबतची कार्यकक्षा ठरविण्‍यासाठी उच्‍चाधिकार समितीची स्‍थापना करणे आणि जिल्‍हाधिकारी व वि भागीय आयुक्‍त यांचे अधिकारात वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- gov. resolution no/laqan-01/2011/pra.no 30/A-2, दिनांक:- 13-10-2011
  13. भूमि संपादन प्रकरणांचे महालोक अदालतबाबत. CR क्रमांक:- परिपत्रक्र/क्र/संकर्णि 2011/ प्रक्र /246 /जल-1, दिनांक:- 29-09-2011
  14. चिपळूण जि रत्‍नागिरी येथे न्‍यायालयीन इमारत व न्‍यायाधिस निवासस्‍थानाकरिता भूसंपादनाच्‍या खर्चास प्रशासकीय मान्‍यता देण्‍याबाबत. CR क्रमांक:- sudhipatrak no. bhusapa-0311/290/pra.no-30/ka-11, दिनांक:- 21-09-2011
  15. भुसंपादन अधिनियम 1894 च्‍या कलम 18व 28 अ अंतर्गत दाखल प्रकरणे न्‍यायालयातुन विनाशर्त माघार घेतली अशा भूधारकांना पुनर्वसन अनुदान मंजूर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- gov.resolution no./RpA/0111/pra. no-16/R-1, दिनांक:- 12-09-2011
  16. महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये डेडीकेटेड फ्रेट कॉरीडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड करिता प्रस्‍तावित भूसंपादनाबाबत नुकसान भरपाईचे दर ठरविण्‍यासाठी समितीची नियुक्‍ती. GR क्रमांक:- gov.resolution no. sankirne 10/2010/pra.no 197/A-2, दिनांक:- 05-09-2011
  17. वभिागिय, जिल्‍हा, तालुका क्रिडा संकुल बांधकाम योजना संकुलाच्‍या भूञसंपादनासाठी खर्च अनुज्ञेय करण्‍याबाबत. GR क्रमांक:- gov.resolution .kridayo-2410/pra.no 27/10/kriuse-1, दिनांक:- 22-07-2011
  18. सार्वजनिक उपयोगासाठी भूसंपादन करताना जमिनीवरील फळझाडांचे मुल्‍यनिर्धारण. CR क्रमांक:- sudhiptrak no. fanubha-2011pr.no-19/13-A, दिनांक:- 08-07-2011
  19. भूसंपादन अ‍ धिनियमांतर्गत जमिन मालकांना जमिन संपादनाची नुकसान भरपाईची देण्‍यात येणाञया मोबदल्‍याची रक्‍कम करपात्र असलेबाबत. CR क्रमांक:- क्र टीडीएस 05/ 2011/ प्रक्र 117 /अ-2, दिनांक:- 07-06-2011
  20. शासनाने संपादित केलेली जमिन शेतक-यांच्‍या 7/12 वरुन कमी न केल्‍यामुळे संबंधित शेतकरी शासनाच्‍या विविध योजनांपासून वंचित रहात असल्‍याबाबत. CR क्रमांक:- विसआ/1008/प्र.क्र/675/ल-6, दिनांक:- 02-02-2011
  21. भूमिसंपादन अधिनियम 1894 अंतर्गत प्रारुप निवाडे शासनाच्‍या मंजूरीसाठी विहित मुदतीत सादर करणेबाबत. CR क्रमांक:- जनरल/2010/56/अ-4, दिनांक:- 07-01-2011
  22. न्‍युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. या कंपनीच्‍या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्‍पाबाबत संपादित जमिनीचा वाढीव मोबदला देण्‍यासंदर्भात समिती गठित करणेबाबत.. GR क्रमांक:- विकाक/2010/प्र.क्र.12/अ-4, दिनांक:- 20-12-2010
  23. गडगडी लघु पाटबंधारे योजना ता.संगमेश्‍वर जि.रत्‍नागिरी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्‍यता मिळणेबाबत. GR क्रमांक:- लपायो-2006/2633/(425/2006)/खारभूमी, दिनांक:- 22-11-2010
  24. महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित 66 कें.व्‍हीं ते 765 के.व्‍ही पारेषण वाहिन्‍यासाठी उभारण्‍यात आलेल्‍या /येणा-या मनो-यांच्‍या जागेचा मोबदला देण्‍याबाबत. GR क्रमांक:- संकीर्ण/0210/प्र.क्र.29/ऊर्जा-4, दिनांक:- 01-11-2010
  25. सार्वजनिक उदिष्‍टांसाठी कामांसाठी जमिनी ताब्‍यात घेतल्‍यास अशा जमिनींची नुकसान भरपाई प्रदीर्घ कालावधीनंतर मागणी करण्‍याचे अधिकार संबंधितांना नसल्‍याबाबत.. GR क्रमांक:- संकीर्ण/05/2010/प्र.क्र.111/अ2, दिनांक:- 26-10-2010
  26. वीजनिर्मिती प्रकल्‍प स्‍थापनेकरीता खाजगी व्‍यवहाराने खाजगी जमिनी खरेदी करणेबाबत स‍मीतीची स्‍थापना करणे. GR क्रमांक:- एलटीएच/07/2010/प्र.क्र146/अ2, दिनांक:- 04-08-2010
  27. शासनाच्‍या विवीध प्रकल्‍पांसाठी आदिवासी खातेदारांच्‍या ज‍मीनी महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36अ अन्‍वये खरेदीने वाटाघाटीने संपादन करण्‍यास परवानगी देणे, नजराणा 10 टक्‍के आकारणेबाबत. GR क्रमांक:- आदिवासी/3109/1180/प्र.क्र/06/ल9, दिनांक:- 15-07-2010
  28. सर्व मंत्रालयीन वीभागांनी त्‍यांचेशी संबंधीत वैधानिक कामकाजाबाबत तसेच अधिनियमास अनुसरुन करावयाची कार्यवाही विहीत कालावधीत करण्‍याची दक्षता घेणेबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण/02/2010/प्रक्र.29/अ2, दिनांक:- 16-02-2010
  29. महाराष्‍ट्र लोक आयुक्‍त आणि उप लोक आयुक्‍त यांनी केलेल्‍या शिफारशी अहवालावर कार्यवाही करण्‍याबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण/2010/प्र.क्र24/म8, दिनांक:- 22-01-2010
  30. भूसंपादनाची रक्‍कम प्राधान्‍याने अदा करणेबाबत. CR क्रमांक:- भूसंपा/2009/(327/2008)/भाग2/मोप्र-2, दिनांक:- 04-11-2009
  31. भूसंपादन अधिनियम 1894 मधील तरतुदीनुसार भूमीसंपादन मोजणी करताना झाडे व जागेवरील वस्‍तुस्थिती मोजणी नकाशात नमूद करताना घ्‍यावयाच्‍या उपाययोजनेबाबत. CR क्रमांक:- भूमापन/3/भूसंपादन/प्रक्र.244/09, दिनांक:- 26-10-2009
  32. भूसं.अधि.1894 मधील तरतुदीनुसार मा.न्‍यायालयात दाखल झालेली प्रकरणे तसेच इतर प्रकरणांमधील कार्यवाही विहीत कालावधीत करण्‍यासाठी दक्षता घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/09/2009/प्र.क्र115/अ2, दिनांक:- 17-09-2009
  33. भूसं.अधि.1894 संपादित केलेल्‍या जमिनीचा निवाडा मंजूर करण्‍याकरीता वीभागीय आयुक्‍त, जिल्‍हाधिकारी आणि वीशेष भूसंपादन अधिकारी यांना वितीय अधिकार प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- अ.क.वा/2005/प्र.क्र48/अ4, दिनांक:- 31-08-2009
  34. भू अधिनियम 1894 च्‍या कलम 18 खालील संदर्भामध्‍ये भूसंपादन संस्‍थेस पक्षकार बनविण्‍यासाठीची कार्यवाही काटेकोरपणे व दक्षेतेने करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/07/2009/प्र.क्र93/अ2, दिनांक:- 13-07-2009
  35. भूसंपादन अधिनियम 1894 च्‍या कलम 18 खालील संदर्भामध्‍ये भूसंपादन संस्‍थेस पक्षकार बनविण्‍यासाठीची कार्यवाही काटेकोरपणे व दक्षतेने करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/07/2009/प्र.क्र93/अ2, दिनांक:- 13-07-2009
  36. भूसंपादन अधिनियम 1894 सुधारीत भूसंपादन अधिनियम 1894 कलम 28 खालील निवाडयांना कार्योत्‍तर मंजुरी देण्‍यासंदर्भात. CR क्रमांक:- टिपी/निवाडाशाखा/कलम/28/233/09, दिनांक:- 09-07-2009
  37. दिवाणी न्‍यायालयापुढे प्रलंबित भूसंपादन प्रकरणामध्‍ये तसेच न्‍यायनर्णिय झालेल्‍या भूसंपादन प्रकरणामध्‍ये करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- 124/एम, दिनांक:- 29-06-2009
  38. पाटबंधारे प्रकल्‍पाच्‍या लाभ क्षेत्रातील जमिनीवरील बंधने उठविण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/0609/प्र.क्र182/र1, दिनांक:- 10-06-2009
  39. भूसंपादन प्रकरणातील वकील फी ची देयके अदा करण्‍याबाबत. GR क्रमांक:- संकीर्ण/2008/493/प्र.क्र/508/का.अठरा, दिनांक:- 18-05-2009
  40. भूमि संपादन अधिनियम 1894 च्‍या कलम 11(2) प्रमाणे जाहिर करावयाचे संमतीदर्शक निवाडे. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/09/2007/प्र.क्र108/(भाग2)/अ2, दिनांक:- 18-05-2009
  41. भूसंपादनाबाबत विवीध न्‍यायालयामध्‍ये दाखल होणाया दाव्‍याबाबत आवश्‍यक असणारी माहिती सरकारी वकीलांना विहित कालावधीत तातडीने उपलब्‍ध करुन देणेबाबत.. CR क्रमांक:- संकीर्ण/04/2009/प्र.क्र41/अ2, दिनांक:- 13-05-2009
  42. राज्‍यातील सीमा तपासणी नाक्‍यांचे आधुनिकीकरण व संगणकीकरणासाठी भूसंपादन करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एमव्‍हीडी/1209/प्र.क्र.40/परि4, दिनांक:- 06-05-2009
  43. भूसंपादन अधिनियम 1894 भूसंपादन प्रक्रिया विहीत कालावधीत पूर्ण करणे व ती प्रक्रिया व्‍यपगत होऊ नये याबाबतची दक्षता कटाक्षाने घेणेबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/03/2009/प्र.क्र.32/अ2, दिनांक:- 31-03-2009
  44. मा.उच्‍च न्‍यायालयाच्‍या निदेशानुसार मा. मुख्‍य सचिव, महाराष्‍ट्र राज्‍य यांचे अध्‍यक्षतेखाली राज्‍यातील भूसंपादनाच्‍या अपिल प्रकरणात विहीत मुदतीत अपिल दाखल होण्‍याच्‍या दृष्‍टीने समिती स्‍थापन करणे व त्‍या संदर्भात मार्गदर्शक सुचना देणेबाबत. GR क्रमांक:- एलटीएच-08/2008/प्र.क्र.123/अ2, दिनांक:- 12-03-2009
  45. मा उच्‍च न्‍यायालयाच्‍या निदेशानुसार मा मुख्‍य सचिव महाराष्‍ट्र राज्‍य यांचे अध्‍यक्षतेखाली राज्‍यातील भुसंपादनाच्‍या अपिल प्रकरणात विहित मुदतीत अपिल दाखल होण्‍याच्‍या द्रष्‍टीने समिती स्‍थापन करणे व त्‍या संदर्भात सुचना देणेबाबत. GR क्रमांक:- क्र एलटीएच 08/2008/प्रक्र123/अ 2, दिनांक:- 12-03-2009
  46. भूसंपादन समितीची पुर्नरचना. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1991/(4889)/अ2, दिनांक:- 12-03-2009
  47. भुसंपादन अधिनियम 1894 मधील कलम 18 खाली मा न्‍यायालयात गेलेल्‍या प्रकरणात वाढीव मोबदला मंजुर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- क्र भुसंमो 11/2008/प्रक्र 113/अ 2, दिनांक:- 02-02-2009
  48. भूसंपादन अधिनियम 1894 1) भूसंपादन जाहिरातीची रक्‍कम कलम 4 व कलम 6 च्‍या अधिसूचनेपूर्वी संपादक संस्‍थेकडून अनामत रक्‍कम म्‍हणून वसूल करणेबाबत 2) मोजणी फी वसूल करणेबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण-07/2008/प्र.क्र107/अ-2, दिनांक:- 02-12-2008
  49. भुसंपादन अधिनियम 1894 (1)भुसंपादन जाहिरातीची रक्‍कम कलम 4 व 6 च्‍या अधिसुचनेपुर्वी संपादक संस्‍थेकडुन अनामन रक्‍कम म्‍हणुन वसुल करणेबाबत (2) मोजणी फी वसुल करणेबाबत. CR क्रमांक:- क्र संकिर्ण 07/2008/प्रक्र 107/अ 2, दिनांक:- 02-12-2008
  50. भूमिसंपादन अधिनियमाखाली संपादित पोटखराबा जमिनीचे मूल्‍य नीर्धारीत करणेबाबत.. GR क्रमांक:- एलक्‍यूएन/2005/प्र.क्र.67-अ/अ2, दिनांक:- 04-09-2008
  51. भूमिसंपादन अधिनियम 1894 च्‍या कलम 11(2) प्रमाणे जाहिर करावयाचे संमतीदर्शक निवाडे.. GR क्रमांक:- क्र.एलएक्‍यू-09/2007/प्र.क्र.108/अ-2, दिनांक:- 08-07-2008
  52. विवि ध प्रकल्‍पांसाठी शासनाने संपादित केलेल्‍या परंतु न वापरलेल्‍या जमिनी शासनाच्‍या ताब्‍यात ठेवण्‍याबाबत.. CR क्रमांक:- क्र.आरपीए-3801/प्र.क्र.314/र-4, दिनांक:- 30-06-2008
  53. संपूर्ण भूसंपादनाच्‍या कार्यवाहीबाबत भूसंपादन आदेशपत्रि‍का /नोंदवही ठेवणेबाबत. CR क्रमांक:- क्र.भूसं/कार्या/1/ब-2/परिपत्रक/कावि-296/08, दिनांक:- 19-06-2008
  54. भूमिसंपादन अधिनियम 1894 अन्‍वये पूर्ण करावयाच्‍या कार्यवाहीमधील विलंब टाळण्‍यासाठी एक विहीत कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- क्र.भूसं/कार्या/1/ब-2/परिपत्रक/कावि-296/08, दिनांक:- 19-06-2008
  55. अभयारण्‍य , राष्‍ट्रीय उद्याने तथा अन्‍य वन प्रकल्‍पांमुळे बाधित होणा-या व्‍यक्तिना पर्यायी जमिन देण्‍याच्‍या कार्यपध्‍दतीबाबत.. CR क्रमांक:- क्र.भूसं/कार्या/1/ब-2/परिपत्रक/कावि-296/08, दिनांक:- 16-06-2008
  56. भूमिसंपादन अधिनियम 1894 च्‍या कलम 18 च्‍या खालील संदर्भामध्‍ये भूसंपादक संस्‍थेत पक्षकार ब‍नविण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएक्‍यू-02/2008/प्.क्र.37/अ-2, दिनांक:- 14-03-2008
  57. सन 2007-2008 मूख्‍य लेखाशि र्ष मागणी क्रमांक सी-10-47-01 मोठे व मध्‍यम पाटबंधारे यामधील भांडवली खर्च (योजनांतर्गत) (दत्‍तमत) याखालील अनुदानाची नियंत्रणाधिकारी निहाय वाटणी. CR क्रमांक:- अर्थसं-2007-08/47011/प्र.क्र.21/र-1, दिनांक:- 04-03-2008
  58. भूमिसंपादन अधिनियम 1894 कलम 4 व कलम 6 अधिसूचना वृत्‍तपत्रात प्रसिध्‍द करावयाची कार्यपध्‍दत. CR क्रमांक:- एलएक्‍यू/18/2004/प्रक्र 177/अ 2, दिनांक:- 21-01-2008
  59. भूसंपादन अधिनियम 1894 भूसंपादन कार्यवाहीमधील विलंब कमी करण्‍याच्‍या संदर्भात दि.14 जून 2001 रोजीच्‍या शासन निर्णयातील 2/3 रक्‍कमेच्‍या अटींबाबत नवीन सुधारणा. GR क्रमांक:- laq-18/2002/sr.53/a-2, दिनांक:- 17-01-2008
  60. भूसंपादन अधिनियम 1894 कलम 17 अन्‍वये तातडीच्‍या कारणासाठी भूसंपादन. CR क्रमांक:- laq/desk-1/d-2/circular/07, दिनांक:- 31-12-2007
  61. महाराष्‍ट्र मेरीटाईम बोर्डाचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- PDE/0907/s.r301/bandare-2, दिनांक:- 24-12-2007
  62. भूसंपादन अधिनियमातील तरतुदीनुसार देवस्‍थान इनामाची जमिन संपादीत झाल्‍यास भूसंपादन मोबदल्‍याचे देवस्‍थान व कुळ यांच्‍यामध्‍ये विभाजन करण्‍याबाबतच्‍या प्रचलित शासन निर्णयात धोरणात सुधारणा करण्‍याबाबत. GR क्रमांक:- क्रं.डिईव्‍ही/330/प्र.क्र.47/ल-4, दिनांक:- 26-06-2006
  63. भूसंपादन अधिनियम 1894 खाजगी व्‍यवहाराने सार्वजनिक प्रयोजनासाठी खाजगी जमिनी खरेदी करणे, कलम 11(2) चा काटेकोरपणे वापर करणे आणि कलम 18 खालील भूसंदर्भ तडजोडीने निकाली काढण्‍यासाठी लोक न्‍यायालयासमोर ठेवणे. CR क्रमांक:- gov.circular no. laqan-18/2004/pra.no 162/A-2, दिनांक:- 06-06-2006
  64. भूमिसंपादन अधिनियम 1894 कलम 4 व कलम 6 अधिसूचना वृत्‍तपत्रात प्रसिध्‍द करावयाची कार्यपध्‍दत. CR क्रमांक:- laq/18/2004/s.r.177/a-2, दिनांक:- 25-05-2006
  65. सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्‍यक खाजगी जमिनीच्‍या संपादनाचा प्रस्‍ताव सादर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- कपासू/04/2005/प्र.क्र.21/अ-2, दिनांक:- 27-12-2005
  66. भूसंपादन अधिनियम 1894 कलम 4 खाली अधि‍सूचीत केलेल्‍या भूमीची अधि‍कार अभिलेखामध्‍ये नोंद करणेबाबत. CR क्रमांक:- भूसंमो/18 /न्‍यायप्रकरण/2005-06 /प्र.क्र.69/अ-2, दिनांक:- 20-09-2005
  67. सार्वजनिक प्रयोजनार्थ संपादीत करुन वापराखाली आलेल्‍या जमिनीच्‍या सात बारा मध्‍ये संपादक संस्‍थेच्‍या नावाची नोंद घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- विपप्र/0305/प्र.क्र.45/ल-6, दिनांक:- 06-05-2005
  68. शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा देण्‍याच्‍या आदेशांचे पुनर्विलोकन होऊन नव्‍याने आदेश निर्गमित होईपर्यंत आगाऊ ताबा न देण्‍याबाबत. CR क्रमांक:- जमीन/10/2005/प्र.क्र.37/ज-1, दिनांक:- 07-04-2005
  69. परिपत्रक भूसंदर्भामध्‍ये संपादन संस्‍थेला प्रतिवादी करणेबाबत.. CR क्रमांक:- 493.M, दिनांक:- 22-03-2004
  70. भूसंपादन अधिनियम 1894 सर्वोच्‍च न्‍यायालय,नवी दिल्‍ली यांनी केरळ शासन विरुध्‍द एम.भास्‍करन पिल्‍लाई या प्रकरणात दिनांक 5.5.1997 रोजीच्‍या दिलेल्‍या आदेशाप्रमाणे संपादित विनावापर बिनशेती जमिनीची विल्‍हेवाटीबाबत. GR क्रमांक:- एलक्‍यूएन/30/2000/प्र.क्र.67/अ-2, दिनांक:- 12-03-2004
  71. वित्‍तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 (भाग दुसरा) महसूल व वन वि भागच्‍या नियंत्रणाखालील वि भागीय आयुक्‍त यांना वित्‍तीय अधिकार प्रदान करण्‍याबाबत भूमीसंपादन अधिनियम 1894 च्‍या कलम 18 खालील वाढीव मोबदल्‍याबाबत. GR क्रमांक:- अकवा/न्‍यायप्रकरण/1099/प्र.क्र.152/अ-4, दिनांक:- 24-12-2003
  72. भूसंपादन अधिनियम 1894 राज्‍यातील टंचाई निवारण्‍याच्‍या कामासाठी भूसंपादन प्रकरणातील अटी शिथील करणेबाबत. GR क्रमांक:- एलक्‍यूएन/18/2003/प्र.क्र.52/अ-2, दिनांक:- 10-04-2003
  73. भूसंपादन अधिनियम 1894 सर्वोच्‍च न्‍यायालय, यांच्‍या दिनांक 19.9.2001 च्‍या निर्णयानुसार कलम 28 व कलम 34 खालील व्‍याज आकारणी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- भूसं/मो/न्‍या.प्र./कलम 28व 34 /व्‍याज/प्र.क्र./2122/अ-4, दिनांक:- 29-04-2002
  74. भूसंपादन अधिनियम 1894 कलम 18(1) अन्‍वये प्राप्‍त झालेल्‍या अर्जांची छाननी करुन असे अर्ज न्‍यायालयात दाखल करावे किंवा नाही याबाबत कलम 18 (3) अन्‍वये प्राप्‍त झालेल्‍या अधिकारांचा वापर करुन निर्णय घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/18/2000/प्र.क्र.103/अ-2, दिनांक:- 02-03-2002
  75. भूसंपादन प्रकरणी अपिले/दिवाणी अर्ज उच्‍च न्‍यायालयात दाखल करण्‍यात बाबतची कार्यवाही. CR क्रमांक:- 297/म, दिनांक:- 02-02-2002
  76. शासकीय अधिसूचना नेमणूक इत्‍यादी राजपत्र. GR क्रमांक:- 47303, दिनांक:- 22-11-2001
  77. भूसंपादन अधिकारी यांना शासकीय कोषागारात स्‍वीय प्रपंजी लेखा(पर्सनल लेजर अकाऊंट) उघडण्‍यास मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलआरजी/28/2000/प्र.क्र.202/अ-3, दिनांक:- 24-10-2001
  78. शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्‍यादी. GR क्रमांक:- TPB/4396/643/cr-3/97/UD-11, दिनांक:- 12-10-2001
  79. भूसंपादन अधिनियमाखाली जा‍हीर झालेल्‍या निवाडयात अंर्तभुत न झालेल्‍या बाबीसाठी मोबदला म्‍हणून अनुग्रहपूर्वक अनुदान मंजुर करण्‍याबाबत प्रकरणे उपस्थित होऊ न देण्‍याबाबत. CR क्रमांक:- अेअेयू/1059/234/(52/95)अ-4, दिनांक:- 03-09-2001
  80. भूसंपादक संस्‍थेने दि.31.3.2001 पर्यंतची प्रलंबित मोबदला रक्‍कम त्‍वरीत भरणा करण्‍याबाबत. CR क्रमांक:- प्रलं/भूसं/मो/2001- 2002/प्र.क्र.2220/अ-4, दिनांक:- 30-07-2001
  81. भूसंपादन अधिनियम 1894 भूसंपादन कार्यवाहीमधील विलंब कमी करणे. GR क्रमांक:- एलक्‍यूएन/18/2000/प्र.क्र.121/अ-2, दिनांक:- 14-06-2001
  82. भूसंपादन अधिनियम 1894 हितसंबंधीत मयत खातेदारांच्‍या वारसाना भूसंपादन प्रकरणातील संपादनाखालील जमिनीचा मोबदला वाटप करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलक्‍यूएन 1899/प्र.क्र.74/अ-2, दिनांक:- 17-08-2000
  83. भूसंपादन आस्‍थापना कृष्‍णा खोरे विकास महामंडळ, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ तापी पाटबंधारे विकास महामंडळ आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्‍या प्रकल्‍पासाठी लागणा-या खाजगी जमिनीचे संपादन करणा-या भूसंपादन अधिका-यांच्‍या पथकांना सहाय करण्‍या. GR क्रमांक:- एलक्‍यूएन/1898/प्र.क्र.34/अ-2, दिनांक:- 17-06-1999
  84. भूसंपादन अधिनियम 1984 संपादीत केलेल्‍या जमिनीचा निवाडा मंजूर करण्‍याकरिता विभागीय आयुक्‍त जिल्‍हाधिकारी आणि वि शेष भूसंपादन अधिकारी यांना वित्‍तीय अधिकार प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- अकवा/1097/426/अ-4, दिनांक:- 07-04-1999
  85. भूसंपादन अधिनियम 1984 संपादीत केलेल्‍या जमिनीचा निवाडा मंजूर करण्‍याकरिता वि भागीय आयुक्‍त जिल्‍हाधिकारी आणि वि शेष भूसंपादन अधिकारी यांना वित्‍तीय अधिकार प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- अकवा/1097/426/अ-4, दिनांक:- 01-03-1999
  86. भूसंपादन अधिनियम 1894 भूसंपादन कायद्याच्‍या कलम 18 खालील न्‍यायालयात प्रलंबित असलेले मोबदला वाढी संदर्भातील रुपये 1 लाखापेक्षा कमी किंमतीचे संदर्भ /अपील प्रकरणे लोकन्‍यायालयासमोर ठेवण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1897/प्र.क्र./35/अ-2, दिनांक:- 22-01-1999
  87. भूसंपादन अधिनियम 1894 नुसार ज्‍यांची शेतजमीन संपादन होईल त्‍या भूधारकांना पुनर्वसन अनुदान देण्‍याबाबतच्‍या वित्‍तीय मर्यादेबाबत. CR क्रमांक:- आरपीए/1098/प्र.क्र.407/ी-1, दिनांक:- 21-01-1999
  88. भूसंपादन अधिनियम 1894 खालील भूसंपादन वि षयक रिट याचिकेमध्‍ये उच्‍च न्‍यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्‍याकामी सदर रिट याचिकेवरील परिच्‍छेदनिहाय अभिप्राय सरकारी वकिलांना विनाविलंब तातडीने उपलब्‍ध करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1898/749/प्र.क्र.98/ब-2, दिनांक:- 05-12-1998
  89. भूसंपादन विधानमंडळ विषयक बाबी संदर्भातील माहिती अचुक व विहीत मुदतीत सादर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1098/प्र.क्र.115/अ-2, दिनांक:- 19-08-1998
  90. भूसंपादन अधिनियम 1894 भूसंपादन कायदयाच्‍या कलम 17 अन्‍वये जमिनीचा ताबा घेताना संबंधित जमीन मालकांना देण्‍यात येणा-या 80% आगावू मोबदल्‍याबाबत. CR क्रमांक:- क्रं.एलक्‍यूएन1098/प्र.क्र.30/अ-2, दिनांक:- 17-07-1998
  91. महाराष्‍ट्र स्‍टेट रोड डेव्‍ह.लिमि.मार्फत पुलावर केलेले रेल्‍वेचे बांधकाम. CR क्रमांक:- No.-ROB J.098/CR-82/RD-l,, दिनांक:- 05-06-1998
  92. भूसंपादनात प्रस्‍तावित केलेले खाजगी क्षेत्र महाराष्‍ट्र खाजगी क्षेत्र (संपादन) अधिनियम 1975 अन्‍वये वन खात्‍याकडे निहत न झाल्‍याबाबत प्रमाणपत्र भूसंपादन प्रस्‍तावासमवेत सादर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- 98, दिनांक:- 15-04-1998
  93. भूसंपादन अधिनियम 1894 (सुधारीत सन 1984) मधील कलम 28 अ अन्‍वये निवाडा जाहिर करणे मोबदल्‍याची रक्‍कम अदा करताना बँक हमी (Bank Guarantee) संबंधितांकडून घेणेबाबत. CR क्रमांक:- क्रं.एलक्‍यूएन1098/प्र.क्र.24/अ2, दिनांक:- 25-03-1998
  94. भूसंपादन अधि‍कारी यांना शासकीय कोषागारात स्‍वीय प्रपंजी लेखा (पर्सनल लेजर अकाऊंट) उघडण्‍यास मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलक्‍यूएन/1698/प्र.क्र.43/अ-2, दिनांक:- 24-03-1998
  95. मुलकी अभिलेख अद्यावत नसल्‍याने संयुक्‍त मोजणीच्‍या कामात विलंब निर्माण होतो त्‍यासाठी मुलकी अभिलेख अद्यावत करण्‍याची आवश्‍यकता. CR क्रमांक:- क्रं.संकीर्ण1097/326/ल-1, दिनांक:- 22-12-1997
  96. पंचायतीचे उपबंध (अनुसुचित क्षेत्रात लागू करणे) अधिनियम 1996 ची अंमलबजावणी अनुसूचित क्षेत्रामध्‍ये विकास प्रकल्‍पासाठी जमीन संपादन करण्‍यापूर्वी आणि अनुसूचित क्षेत्रातील अशा प्रकल्‍पामुळे बाधीत झालेल्‍या व्‍यक्‍तींची पुर्नवसाहत किंवा पुनवर्सन करण्‍यापूर्वी. CR क्रमांक:- एलक्‍यूएन1097/प्र.क्र.812/अ-2, दिनांक:- 10-12-1997
  97. महाराष्‍ट्र प्रकल्‍प बाधिताचे पुनवर्सन कायदा 1986 आणि भूसंपादन कायदयापर्यंत जलसंवर्धन खात्‍याच्‍या क्षेत्रिय अधिकायांनी घ्‍यावयाची खबरदारी. CR क्रमांक:- मप्रपु/1097/(206/97)/जल/3, दिनांक:- 12-08-1997
  98. भूसंपादन कायदा 1894 च्‍या कलम 18 खालील न्‍यायालयीन संदर्भ तातडीने हाताळण्‍याबाबत जिल्‍हा स्‍तरावर समन्‍वये व संनियंत्रण राहावे म्‍हणून जिल्‍हाधिकारी स्‍तरावर दरमहा आढावा घेण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलक्‍युएन/1817/प्र.क्र.737/अ-2, दिनांक:- 23-04-1997
  99. पोलिस विभागासाठी संपादित करण्‍यात आलेल्‍या जमिनीसंदर्भात मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- वितप्र/0397/39425/पोल-7, दिनांक:- 02-04-1997
  100. भूसंपादन अधिनियम 1894 अंतर्गत भूसंपादनाच्‍या कार्यपध्‍दतीमध्‍ये सुटसुटीतपणा आणण्‍यासाठी उच्‍चाधिकार समिती नियुक्‍त करण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलक्‍यूएन/1997/प्र.क्र.729/अ-2, दिनांक:- 18-01-1997
  101. खाजगी वाटाघाटीने ताबा घेतल्‍यानंतर भूसंपादन कार्यवाही सुरु करण्‍याविषयीचा दोष लावण्‍याजागा विलंब. CR क्रमांक:- भूसंपादन/का-1/ब‍-2/फीट/3263, दिनांक:- 12-12-1996
  102. भूमी संपादन अधिनियम 1894 कलम 28 अ खालील अर्जधारकांना व्‍याज प्रदान करणेबाबत. CR क्रमांक:- एम्‍यूएन/1891/प्र.क्र.4935/अ-2, दिनांक:- 01-11-1996
  103. गावठाण विस्‍तार योजना व पुरग्रस्‍त तसेच पूरभयग्रस्‍त व्‍यक्‍तींचे पुनवर्सन. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1996/प्र.क्र.679/अ-2, दिनांक:- 22-07-1996
  104. जाहिरात देयकासोबत करण्‍याची पुर्तता. CR क्रमांक:- क्र.भूंस/का-1/जाहिरात देयके/96, दिनांक:- 28-06-1996
  105. भूसंपादन कायदा 1894 पाटबंधारे प्रकल्‍पासाठी भूमीसंपादनामुळे शेतकयांना भूमिहीन न होवू देण्‍याबाबतची खबरदारी घेण्‍याचे अधिकार जिल्‍हाधिकारी यांना प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- एलक्‍यूएन/1996/प्र.क्र628/अ-2, दिनांक:- 24-06-1996
  106. भूसंपादन अधिकारी यांना शासकीय कोषागारात स्‍वीय प्रपंजी लेखा (पर्सनल लेजर अकाऊंट) उघडण्‍यास मान्‍यता देण्‍याबाबत. GR क्रमांक:- एलक्‍यूएन/1688/165/प्र.क्र.4184/अ-2, दिनांक:- 01-03-1996
  107. भूसंपादन 1894 भूसंपादन अधिनियमान्‍वये संपादित केलेल्‍या जमिनीसाठी मोबदला मंजूर करण्‍याकरिता विशेष भूसंपादन अधिकारी यांना प्रदान केलेल्‍या अधिकाराबाबत. CR क्रमांक:- जनरल/1091/204/अ-4, दिनांक:- 03-01-1996
  108. भूमिसंपादन अधिनियमांच्‍या कलम 28 अ खालील निवाडा जाहीर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1094/166/प्र.क्र.439/अ-2, दिनांक:- 20-10-1995
  109. दुरुस्‍त आदेश दिनांक 3 मे 1994 भूसंपादन अधिका-यांच्‍या नियुक्‍या. GR क्रमांक:- क्रं.भूसंपादन/का-1/ब-2/2090, दिनांक:- 09-10-1995
  110. लोकसभेच्‍या नागरी व ग्रामीण स्‍थायी समितीच्‍या शिफारशी भूसंपादन अधिनियम 1894 खाली भूसंपादन कार्यवाहीचा कार्यकाल कमी करणेबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन-1895/प्र.क्र.554/अ-2, दिनांक:- 06-10-1995
  111. भूमीसंपादन अधिनियम 1894 संपादित केलेल्‍या जमीनीचा निवाडा मंजूर करण्‍याकरिता वि भागीय आयुक्‍त जिल्‍हाधिकारी आणि वि शेष भूसंपादन अधिकारी यांना वित्‍तीय अधिकार प्रदान करणे. GR क्रमांक:- एलक्‍यूएन/1610/4733/अ-2, दिनांक:- 18-07-1995
  112. भूमी संपादन समितीची पुनर्रचना. GR क्रमांक:- एलक्‍यूएन/1991/4889/अ-2, दिनांक:- 28-06-1995
  113. भूसंपादन कायदा 1894 च्‍या कलम 18 खालील भूसंपादन संदर्भ हाताळण्‍यासाठी विशेष कक्षाची नेमणूक. CR क्रमांक:- भूसंपादन/ल-1/ब-2/1722, दिनांक:- 05-06-1995
  114. 2059 सार्वजनिक बांधकाम खालील निधीचे नियत वाटप करण्‍याचे अधिकार. GR क्रमांक:- विअप्र 1095/प्र.क्र.14/95/विनियम, दिनांक:- 05-06-1995
  115. विशेष भूसंपादन अधिकारी यांना सोई सुविधा पुरविणेबाबत. GR क्रमांक:- एलएक्‍यू/1995/प्र.क्र.542/अ-2, दिनांक:- 02-06-1995
  116. महाराष्‍ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 कलम 49 अन्‍वये शासनाने कायम केलेल्‍या खरेदी सूचनांच्‍या अनुषंगाने भूसंपादन कार्यवाही सुरु करण्‍याबाबत. CR क्रमांक:- पीआरएम/टीपीएस/3593/1067/नवी-9, दिनांक:- 16-02-1995
  117. भूसंपादन (सुधारणा) अधिनियम 1984 मधील कलम 18 अन्‍वये न्‍यायालयात गेलेल्‍या प्रकरणामध्‍ये न्‍यायालयाच्‍या निर्णयानुसार वाढीव मोबदला मंजुर करण्‍याबाबत. CR क्रमांक:- आरओएफ/8674/प्र.क्र.5532/ब-1, दिनांक:- 04-02-1995
  118. भूसंपादनाचा मोबदला त्‍वरीत अदा करणेबाबत. CR क्रमांक:- जिपर/1093/सीआर/1979/26, दिनांक:- 21-12-1994
  119. भूसंपादन कायद्याखाली कलम 18 अन्‍वये न्‍यायालयात गेलेल्‍या भूसंपादन प्रकरणी वाढीव मोबदला मंजुर करणेबाबत. CR क्रमांक:- भूसं.मो/परिपत्रक/94-95/प्र.क्र.1108/ब-1, दिनांक:- 25-11-1994
  120. भूमी संपादन अधिनियम 1894 च्‍या कलम 11(2) प्रमाणे जाहिर करावयाचा संमती दर्शक निवाडे. GR क्रमांक:- एलक्‍यूएन/1686/प्र.क्र.3628/अ-2, दिनांक:- 31-10-1994
  121. भूमि संपादन अधिनियम 1894 खानी संपादन केलेल्‍या जमिनीचे मूल्‍यांकना बाबत. GR क्रमांक:- एलक्‍यूएन/1894/प्र.क्र.440/अ-2, दिनांक:- 31-10-1994
  122. भूमी संपादन अधिनियम अंतर्गत देय असणा-या व्‍याजावरील आयकर कपातीबाबत. CR क्रमांक:- भूसंपादन/का/1/ब-582, दिनांक:- 06-10-1994
  123. भूसंपादन अधिनियम 1894 संपादित केलेल्‍या जमिनीचा निवाडा मंजूर करण्‍याकरीता विभागीय आयुक्‍त जिल्‍हाधिकारी वि शेष भूसंपादन अधिकारी यांना वित्‍तीय अधिकार प्रदान करणे. GR क्रमांक:- एलक्‍यूएन 1690/4733/अ-2, दिनांक:- 19-08-1994
  124. भूसंपादन कार्यवाहीचा आढावा घेवून संनियंत्रण करण्‍यासाठी उच्‍चाधिकार समितीची स्‍थापना. GR क्रमांक:- एलएक्‍यू/1994/प्र.क्र.445/अ-2, दिनांक:- 06-08-1994
  125. भूसंपादन अधिनियम 1894 च्‍या कलम 18 खालील संदर्भामध्‍ये भूसंपादन संस्‍थेस पक्षकार बनविण्‍याबाबत. CR क्रमांक:- 117702, दिनांक:- 27-05-1994
  126. भूसंपादन कायदा 1894 च्‍या कलम 18 खालील भूसंपादन संदर्भ हाताळण्‍यासाठी वि शेष कक्षाची नेमणूक. CR क्रमांक:- 1652, दिनांक:- 16-05-1994
  127. कलम 18 अन्‍वये भूसंपादन संदर्भ दाखल करण्‍याची तरतूद. GR क्रमांक:- क्र.भूसंपादन/का-1/ब/79, दिनांक:- 03-05-1994
  128. भूसंपादन कायदा 1894 च्‍या कलम 18 खालील भूसंपादन संदर्भ हाताळण्‍यासाठी विशेष कक्षाची नेमणूक. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1892/262/प्रक्र294/अ-2, दिनांक:- 15-04-1994
  129. भू संपादन अधिनियम 1894 खाली निवाडा जाहीर करताना घ्‍यावयाची दक्षता. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1994/प्रक्र346/अ-2, दिनांक:- 31-03-1994
  130. भूमी संपादन (कंपनी) नियम 1963 मधील नियम 3 द्वारा स्‍थापन केलेली समिती. GR क्रमांक:- एलक्‍यूएन/1991/4889/अ-2, दिनांक:- 03-12-1993
  131. भूमी अभिलेख विभागातील भूसंपादन गावठाण विस्‍तार अतिक्रमण व इतर शासकीय जमिनीच्‍या मोजणीबाबत. CR क्रमांक:- क्र.संकिर्ण/1093/प्र.क्र.244/ल-1, दिनांक:- 01-09-1993
  132. लघु पाटबंधारे (स्‍थानिक स्‍तर) कामांच्‍या भूसंपादन मोबदला तरतुदीबाबत. CR क्रमांक:- लपायो/1093/प्रक्र215/जल-1, दिनांक:- 17-05-1993
  133. भूसंपादन संयुक्‍त मोजणी कामी कार्यवाहीबाबत. CR क्रमांक:- LR/527/सीआर3501/ल-3/93, दिनांक:- 13-04-1993
  134. विशेष भूसंपादन अधिका-यांच्‍या कार्यालयाची तपासणी करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलएक्‍यू/1993/प्र.क्र.189/अ-2, दिनांक:- 31-03-1993
  135. भूमी संपादन नियम 1992. GR क्रमांक:- एलएक्‍यू/1680/109696/(3628)/अ-2, दिनांक:- 09-03-1993
  136. भूसंपादन अधिनियमाखाली निवाडा तयार करताना तसेच कलम 18 खालील संदर्भावर जिल्‍हा न्‍यायालयाच्‍या निकाला नंतरच्‍या कार्यवाहीमध्‍ये विशेष भूसंपादन अधिकारी यांनी दक्षता घेणेबाबत. CR क्रमांक:- एलएक्‍यू/1092/2980/प्र.क्र./59/अ-2, दिनांक:- 24-02-1993
  137. भूसंपादन (सुधारणा)अधिनियम 1984 मधील कलम 18 अन्‍वये न्‍यायालयात गेलेल्‍या प्रकरणासाठी वाढीव मोबदला मंजूर करण्‍यासाठी. CR क्रमांक:- भूसंपादन मोबदला/प्रक्र61885/93/ब-1, दिनांक:- 03-02-1993
  138. भूसंपादन अधिनियम 1894 खाली औद्योगिक घटकांना संपादित करुन दिलेल्‍या जमिनी तारण ठेवण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1891/(4862)/अ-2, दिनांक:- 15-10-1992
  139. भूसंपादन अधिनियम 1894 भूसंपादन अधिका-यांच्‍या कामाच्‍या निकषांची पुननिश्चिती करण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1991/प्र.क्र.4947/अ-2, दिनांक:- 30-09-1992
  140. महाराष्‍ट्र प्रकल्‍प विस्‍थापित व्‍यक्तिंचे पुनवर्सन अधिनियमांतर्गत भूसंपादन करणेबाबत. CR क्रमांक:- आरपीअे/1096/प्र.क्र.221/र-1, दिनांक:- 28-09-1992
  141. भूसंपादन अधिनियम 1894 च्‍या कलम 18 खालील संदर्भाबाबत होत असलेल्‍या अनियमित बाबींवर आळा घालणे. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1892/1001/प्र.क्र.87/अ-2, दिनांक:- 22-09-1992
  142. भूसंपादनाच्‍या कार्यवाहीत होणा-या अनियमित गोष्‍टी टाळण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1889/(4147)/प्र.क्र.100/अ-2, दिनांक:- 21-09-1992
  143. विधी अधिका-यांमध्‍ये भूसंपादन विषयाच्‍या प्रकरणांचे वाटप करणेबाबत. CR क्रमांक:- डीजीपी/3692/(196)-9अ, दिनांक:- 11-06-1992
  144. महाराष्‍ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961- महाराष्‍ट्र राज्‍य शेती महामंडळाला व्‍यवस्‍थापनेसाठी दिलेल्‍या जमिनीचे संपादनाबाबत. CR क्रमांक:- आयसीएच/3087/11678/प्र.क्र.165/ल-7, दिनांक:- 21-04-1992
  145. भूसंपादन अधिनियम 1894 अंतर्गत न्‍यायालयीन प्रकरणात भूसंपादन अधिका-यांनी करावयाची कार्यवाही.. CR क्रमांक:- एलबीओ/1679/प्र.क्र.1786/अ-2, दिनांक:- 10-03-1992
  146. भूसंपादन अधिनियम 1894 भूसंपादन अधिनियमान्‍वये संपादीत केलेल्‍या जमिनीसाठी मोबदला मंजूर करण्‍याकरिता वि भागीय आयुक्‍त, जिल्‍हाधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकारी यांना अधिकार प्रदान करणेबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1684/(3203)/अ-2, दिनांक:- 29-02-1992
  147. भूसंपादन प्रकरणी प्रतिवेदन सादर करणे. CR क्रमांक:- 407/M, दिनांक:- 29-01-1992
  148. विधानमंडळाशी संबंधीत असलेले कामकाज हाताळणेबाबत. CR क्रमांक:- अेसीडी/1891/(262-91)/अ-1, दिनांक:- 22-01-1992
  149. कोकण रेल्‍वे प्रकल्‍पांतर्गत संपादन केलेल्‍या जमिनीवर फळझाडांचे मूल्‍यांकनाचे अधिकार देण्‍याबाबत. CR क्रमांक:- एचओआर-1991/प्र.क्र.587/फ-4, दिनांक:- 07-01-1992
  150. भूसंपादन अधिनियमातील तरतूदींच्‍या कलम 4 खालील अधिसूचना व कलम 6 खालील जाहिरनामे दैनिक वृत्‍तपत्रात प्रसिध्‍द करणेबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1889/(4951)/अ-2, दिनांक:- 26-11-1991
  151. 7/12 च्‍या उतारावर आधारलेली भूसंपादनाची प्रकरणे जिल्‍हाधिका-यांच्‍या कार्यालयामध्‍ये दुरुस्‍त. CR क्रमांक:- एल-14/प्र.क्र.325/ल-6, दिनांक:- 11-10-1991
  152. गावठाण विस्‍तार पूरग्रस्‍तांचे पुनर्वसन आणि घरकूल योजना संबंधीच्‍या भूसंपादन प्रकरणातील सरकारी वकीलांच्‍या फीच्‍या देयकाबाबत. CR क्रमांक:- संकीर्ण-1091/र-12, दिनांक:- 01-10-1991
  153. भूसंपादन संपादित जमिनीच्‍या नुकसान भरपाई मोबदल्‍याच्‍या रक्‍कमांचे पोस्‍टेज सेव्‍हींग बॅक /चेक्‍स/ ड्राफट इत्‍यादीद्वारे वितरण. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/2986/(3788)/अ-2, दिनांक:- 24-06-1991
  154. भूसंपादन संपादनाखाली जमिनीचे तदर्थ मूल्‍य भूसंपादन संस्‍थेस तलाठी/ तहसीलदार /उपविभागीय अधिकारी वा जिल्‍हाधिका-यांनी न कळविण्‍याबाबत.. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1690/(4813)/अ-2, दिनांक:- 10-04-1991
  155. भूसंपादन अधिनियम कलम 18 खालील भूसंदर्भाबाबत. CR क्रमांक:- LQN/1890/235862/(4811)/A-2, दिनांक:- 21-03-1991
  156. भूसंपादन अधिनियमाखाली प्रारुप निवाडयाला मंजूरी देताना ज्ञापनाच्‍या संदर्भात घ्‍यावयाची दक्षता. CR क्रमांक:- टीपी/कार्या-1/निवाडा/ज्ञापन/परिपत्रक/3, दिनांक:- 04-01-1991
  157. भूसंपादन अधिनियम 1894 खाली संपादित होणाया जमिनीचे मूल्‍यांकन व शीघ्रसिध्‍दगणकाद्वारे निश्चित करण्‍यात आलेले मूल्‍यांकन यातील फरकाबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1890/(4746)/अ-2, दिनांक:- 26-09-1990
  158. तालुकावार ग्रामीण शीघ्र सिध्‍द गणकांच्‍या अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- का-5/मुल्‍यांकन/प्र.क्र./378/3002-3350, दिनांक:- 05-09-1990
  159. भूसंपादन संदर्भातील देयके तयार करणेबाबत व या वि भागाला सादर करणेबाबत. CR क्रमांक:- बीएलए/संकर्णि/1089/आठ, दिनांक:- 28-04-1989
  160. खाजगी वाटाघाटीने घेतलेल्‍या जमिनीच्‍या भूसंपादनाचे प्रस्‍ताव भूसंपादीत संस्‍‍थेद्वारे त्‍वरीत जिल्‍हाधिका-यांना सादर करण्‍याची. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1888/(4380)अ-2, दिनांक:- 28-02-1989
  161. शासकीय पैसा शासकीय लेख्‍याबाहेर ठेवला जाणार नाही याबाबत सर्वसंबंधीत शासकीय अधिका-यानी घ्‍यावयाची. CR क्रमांक:- संकीर्ण/1088/प्र.क्र.320/88/कोष-4, दिनांक:- 01-02-1989
  162. व्‍याज देणेखाली भूसंपादन कायदा मुळातच वजात कर असलेला कलम 194 अ आयकर कायदा योग्‍य कार्यान्वित करणे. CR क्रमांक:- 275/113/88/IT(b), दिनांक:- 05-12-1988
  163. भूसंपादन महाराष्‍ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 48 खाली भूसंपादन. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/1088/(4352)अ-2, दिनांक:- 19-11-1988
  164. वाढीव मोबदला प्रदानाबाबतची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- GB/Desk/IV/AWD/TP/7, दिनांक:- 30-09-1987
  165. भूसंपादनाच्‍या मोबदल्‍यापोटी झालेल्‍या खर्चाचे हस्‍तांतरण समायोजनेद्वारे स्विकारण्‍याबाबत. CR क्रमांक:- बीजीएम/1086/प्र.क्र.240/अर्थ-1, दिनांक:- 19-06-1987
  166. भूसंपादनाचा मोबदला देण्‍याकरिता लागणारा रकमा वितरीत करण्‍यासाठी व वितरीत केलेल्‍या नि धीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी वि भागीय आयुक्‍तांना नियंत्रक अधिकारी म्‍हणून घोषित करणेबाबत. GR क्रमांक:- ROF/259/1089/B-3, दिनांक:- 16-02-1987
  167. भूसंपादन अधिनियम 1894 भूसंपादन अधिनियमाखालील कलम 5 क च्‍या नियमात सुधारणा. GR क्रमांक:- LQN/1684?(3199)A-2, दिनांक:- 22-12-1986
  168. भूसंपादन अधिनियम 1894 नुसार ज्‍यांची शेतजमीन संपादन होईल त्‍या भूधारकांना पुनर्वसन अनुदान देण्‍याबाबत. GR क्रमांक:- RPF/1086/CR-4000/R-1, दिनांक:- 18-12-1986
  169. भूसंपादन कायदा ग्रामीण क्षेत्र ग्रामीण भूमी (कमाल आणि विनियमन) कायदा 1976 ला लागू-सुधारलेली माहिती व सुचना. CR क्रमांक:- lQN/1686/255080/(3741)/A-2, दिनांक:- 12-09-1986
  170. 259 सार्वजनिक बांधकामे या लेखाशीर्षाखाली मोबदला रकमेची शासनाकडे मागणी करणे बाबत. CR क्रमांक:- ROF/259/CR-910/B-3, दिनांक:- 18-07-1986
  171. 259 सार्वजनिक बांधकामे या लेखा‍शीर्षाखाली वितरीत करण्‍यात येणा-या भूसंपादन जमीनींचा मोबदला. CR क्रमांक:- एल.ए.एन 1686/(3663)/ब -3, दिनांक:- 10-07-1986
  172. गावठाण विस्‍तार व ग्रामीण बेघर भमिहीनांना घरकुले बांधून देण्‍याची योजना राबविण्‍यासाठी खाजगी जमिनींचे संपादन करण्‍याबाबत. CR क्रमांक:- जीटीएन-1086/4074/3437/र12, दिनांक:- 16-06-1986
  173. भूसंपादन अधिनियम 1984 कलम 18 खालील न्‍यायालयाच्‍या निकालावर अपिल करण्‍याबाबत भूसंपादन अधिकाञयांनी त्‍याचे अभिप्रायांबरोबर निवाडयाची प्रत इत्‍यादी पुरविण्‍याबाबत. CR क्रमांक:- LQN/2986/(3717)A-2, दिनांक:- 09-06-1986
  174. भूसंपादन अधिनियम 1984 शासन मंजूरीसाठी पाठवावयाचे प्रारुप निवाडे. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/3086/(3715)अ-2, दिनांक:- 30-05-1986
  175. भूसंपादन कायद्याच्‍या कलम 4 व 6 खालील अधिसूचना शासकीय राजपत्रात विना विलंब प्रसिध्‍द होण्‍याबाबत. CR क्रमांक:- No.GB.Desk..III.LAQ.B.6997!S6, दिनांक:- 15-05-1986
  176. भूसंपादन अधिनियमाखाली कलम 6(1) नुसार जाहिरनामा प्रसिध्‍द करणे. CR क्रमांक:- ACQ/13012/3/86-LRD, दिनांक:- 05-03-1986
  177. भूसंपादन(सुधारणा) कायदा 1984 भूसंपादन वि भागाकडून संपादन संस्‍थाकडून भूसंपादनाबाबत बोलाविलेल्‍या बैठकींना भूसंपादन अधिकायांनी उप ‍स्थित रहाण्‍याबाबत. CR क्रमांक:- एलक्‍यूएन/3885/(3334)/अ-2, दिनांक:- 24-12-1985
  178. औद्योगिक विकासाकरीता जमिनीचे संपादन सरकारी वकील उच्‍च न्‍यायालय, मुबई याची आगावू फी. GR क्रमांक:- IDC/1885/(8750)IND.14, दिनांक:- 20-12-1985
  179. विधी अधिका-यांच्‍या भूमिसंपादन संदर्भातील देयकांच्‍या मंजूरीबाबत. CR क्रमांक:- बीअेलअे/3385/3712/आठ, दिनांक:- 02-12-1985
  180. भूसंपादनाची अधिसूचना राजपत्रात प्रसिध्‍द करण्‍याबाबत. CR क्रमांक:- पीपीएम/1085/45072/(8769)/उद्योग-6, दिनांक:- 18-11-1985
  181. वि शेष भूसंपादन अधिकायाकडे भूसंपादन कामा व्‍यतिरिक्‍त इतर कोणत्‍याही अतिरिक्‍त कामाची जबाबदारी न टाकण्‍याबाबत. CR क्रमांक:- APT/1185/6872/E-1, दिनांक:- 17-10-1985
  182. सुचनांचे स्‍पष्‍टीकरण पूर्वलक्षी कलम 30(2) भूसंपादन (सुधारलेला) कायदा 1984 (कायदा क्र.68)1984. CR क्रमांक:- LQN/1685/(3365)/A-2, दिनांक:- 17-07-1985
  183. भूसंपादन नियमपुस्तिकेतील अकृषिक संपादित अतिरिक्‍त जमिनींच्‍या विल्‍हेवाटी विषयीच्‍या परिच्‍छेद 328 मधील सूचनांमध्‍ये सुधारणा. CR क्रमांक:- एलआरएफ/3482/35318/3276-ग-6, दिनांक:- 15-07-1985
  184. भूसंपादन नियमपुस्तिकेतील अकृषिक संपादित अतिरिक्‍त जमिनींच्‍या विल्‍हेवाटीविषयीच्‍या परिच्‍छेद 328 मधील सूचनांमध्‍ये सुधारणा. GR क्रमांक:- LRF/3482/35318/3276/G-6, दिनांक:- 01-07-1985
  185. सार्वजनिक उपयोगात नसलेल्‍या सार्वजनिक जमिनींच्‍या सुरक्षेसाठी अवधी देणे बाबत. GR क्रमांक:- SCS/2883/594/VII-A, दिनांक:- 06-06-1985
  186. भूसंपादन अधिनियम 1894 अन्‍वये संपादनाखालील जमिनीवरील बांधकामाचे साहित्‍य जमीन मालकास विनामूल्‍य देण्‍याबाबत. GR क्रमांक:- LQN/1684/3178/A-2, दिनांक:- 22-05-1985
  187. भूसंपादन निवाडा घोषित झाल्‍यानंतर जमिनीचा मोबदला देण्‍यापूर्वी घ्‍यावयाची काळजी. CR क्रमांक:- LPO/1973/272690/(319)A-2, दिनांक:- 27-09-1984
  188. भूसंपादन कायदा 1984 मृत व्‍यक्‍तीच्‍या वारसाना भूसंपादन मोबदल्‍याचे प्रदान करणे. GR क्रमांक:- LQN/1684/49246-(3070)A-2, दिनांक:- 15-06-1984
  189. भूसंपादनाचा सुधारलेला मुद्दा 328 संपादीत केलेल्‍या बिगरशेती जमिनीच्‍या नियमपुस्तिकेची सुचना. GR क्रमांक:- LRF.3482/35318/CR.3276-G6, दिनांक:- 01-06-1984
  190. कलम 4(1) ची नोटीस बजावणेबाबत तसेच कलम 5 अचे चौकशी संदर्भात भूसंपादन अधिनियमांचे अनुषंगाने करावी लागणारी कार्यवाही. CR क्रमांक:- जीबी/कार्यासन-1-भूसं/बी/(1983)-2343-सीआर-1237, दिनांक:- 03-03-1984
  191. विशेष भूसंपादन अधि‍का-यांना दिलेल्‍या आगाऊ रक्‍कमा. CR क्रमांक:- झेडपीए1080/547/1534ध्‍280, दिनांक:- 24-01-1984
  192. भूसंपादन अधिनियम 1894 नुसार ज्‍यांची शेतजमीन संपादन होईल त्‍या भूधारकांना पुनर्वसन अनुदान देण्‍याबाबत. GR क्रमांक:- आरपीअे/1083/1364/सीआर-3355/र-1(अे), दिनांक:- 15-12-1983
  193. कलम 4 आणि 6 ची अधिसूचना प्रस्‍तावासंबंधी. CR क्रमांक:- जीबी-कार्यासन-1/1189, दिनांक:- 01-10-1983
  194. कलम 4(1) ची नोटीस बजावणे संदर्भात मार्गदर्शक सूचना. CR क्रमांक:- NO.GB/Desk-I-LAQ-B(1983)CR1182, दिनांक:- 27-09-1983
  195. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 59 अन्‍वये खाजगी जमिनीवरील अतिक्रमण दूर करणे बाबत. CR क्रमांक:- No.LEN1082/37428/CR2018/G-3, दिनांक:- 25-08-1983
  196. भूसंपादन अधिनियम 1894 निरनिराळया सार्वजनिक कामासाठी राजीनामा पत्र / दानपत्र / भूसंपादन अधिनियम या अन्‍वये ताब्‍यात घेतलेल्‍या जमिनीचा शेतसारा कमी करण्‍यांबाबत. CR क्रमांक:- LQN/2883/(2927)A-2, दिनांक:- 03-08-1983
  197. भूसंपादन प्रकरणात जमीनीचे मुल्‍यांकनाबाबत नगर रचनाकार याना सूचना देणे. CR क्रमांक:- No.LQN.1683(2876)A-2, दिनांक:- 14-06-1983
  198. भूमी संपादन कायदा 1894 भूमी संपादनामुळे शेतक-यांना भूमीहीन न होवू देण्‍याबाबतची खबरदारी घेण्‍याचे अधिकार प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- LQN/1832/2814-A-2, दिनांक:- 27-04-1983
  199. भूसंपादन अधिनियम 1894 आगाऊ मोबदला देण्‍यासंबंधाने सूचना. CR क्रमांक:- LQN/2783(2833)/A-2, दिनांक:- 20-04-1983
  200. अवर्षण ग्रस्‍त अथवा पिण्‍याच्‍या पाण्‍यांची टंचाई असलेल्‍या भागात पाझर तलावासाठी घेण्‍यात येणा-या जमिनीचा मोबदला तत्‍काळ देण्‍याबाबत. CR क्रमांक:- नं.एलक्‍युएन2683/2813-अ-2, दिनांक:- 12-03-1983
  201. भारत सरकारच्‍या एनसीसी स्‍टाफ क्‍वॉर्टस् साठी जमीन देणे. CR क्रमांक:- No.LFD.1081/129477-G.8, दिनांक:- 11-01-1983
  202. आदिवासी भागाना सहाय करणेच्‍या संबंधात भूसंपादना सुचना बाबत. CR क्रमांक:- No.LQN.3381/2499-A-2, दिनांक:- 30-12-1982
  203. आदिवासी भागातील सहाय देण्‍यासाठी भूसंपादनाबाबत सुचना. CR क्रमांक:- No.L.N.3381(2499)4.-2,, दिनांक:- 13-12-1982
  204. शासकीय आदिवासी आश्रमशाळांसाठी जमिनी प्राप्‍त करुन भूसंपादन शासनाकरिता आदिवासी क्षेत्राकरिता जमीनी देणे बाबत. CR क्रमांक:- क्र एएससी/1682/75316/का-15, दिनांक:- 29-11-1982
  205. किमान मर्यादेपर्यंत आवश्‍यकतेनूसार जमिन संपादन करणे.. GR क्रमांक:- LQN/1682/(70397)-A-2, दिनांक:- 06-09-1982
  206. भूसंपादन प्रकरणी प्रगती अहवाल सादर करणेबाबत महिन्‍यातून एकदा प्रगतीचा आढावा घेणेबाबत. CR क्रमांक:- क्र.जीबी-कार्यासन-1 -भूसंपादन-जी-सीआर-980- 1982, दिनांक:- 17-08-1982
  207. भूसंपादन कोकण विभाग तहसिलदार यांना विशेष भूंसपादन अधिकारी म्‍हणून नियुक्‍त करणेबाबत. CR क्रमांक:- NO.LAR-1881-185587(2538)-A.-3., दिनांक:- 08-04-1982
  208. 259 भूसंपादन सार्वजनिक बांधकामासाठी नि‍धी उपलब्‍ध करुन देणे. CR क्रमांक:- P.-259-82/A-4, दिनांक:- 01-04-1982
  209. पोस्‍ट खाते किंवा बँक खात्‍याद्वारे मोबदला रकमेचे प्रदान करणे. CR क्रमांक:- LQN/3381(2404)A-2, दिनांक:- 14-12-1981
  210. भूसंपादन अधिनियम 1894 अन्‍वये चौकशीसाठी अवलंबण्‍याची कार्यपध्‍दती. CR क्रमांक:- LQN/5781(2376)A-2, दिनांक:- 07-12-1981
  211. महाराष्‍ट्र जमीन महसूल (शासकीय जमीनीची विल्‍हेवाट ) नियम 1971 ला सुधारणा. GR क्रमांक:- LND/1075/371-G1, दिनांक:- 18-11-1981
  212. ग्रामीण सरकारी जमीन मुल्‍यांकन अहवाल सादर करणे. CR क्रमांक:- LND/1081/31949-CR-1581-G5, दिनांक:- 13-10-1981
  213. भूसंपादन प्रकरणे मुदतीत निकाली करणे अपेक्षित कार्यवाही. CR क्रमांक:- GB/DESK-I-LAQ-B/CR-639, दिनांक:- 18-07-1981
  214. संपादीत केलेल्‍या देवस्‍थान इनाम जमिनीसाठी देण्‍यात येणारा रोखभत्‍याचे दरात सुधारणा. CR क्रमांक:- DEV/1679/27921/L-4, दिनांक:- 15-06-1981
  215. खाजगी वाटाघाटीने ज‍मीनीचा ताबा घेणे कार्यपध्‍दती बाबत. CR क्रमांक:- LQN/1881/2376(2185)A-2, दिनांक:- 25-02-1981
  216. भूसंपादन जमीन मालकाना वाजवी मोबदला देणेबाबत. CR क्रमांक:- LQN/2380/(1962)A-2, दिनांक:- 30-01-1981
  217. भूसंपादन कायदा 1894 संपादनामुळे शेतक-यांना भूमीहीन न होवू देण्‍याबाबतची खबरदारी घेण्‍याचे अधिकार प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- LQN/3081/(2184)/A-2, दिनांक:- 29-01-1981
  218. गरीब शेतक-यांकडील जमिनी संपादीत करताना घ्‍यावयाची काळजी. GR क्रमांक:- LQN/3080/(2113)/A-2, दिनांक:- 24-11-1980
  219. भूसंपादन अधिनियम 1894 अंतर्गत संपादीत जमिनीचा ताबा घेताना घ्‍यावयाची दक्षता. CR क्रमांक:- LQN/3580/(2156)/A-2, दिनांक:- 24-11-1980
  220. भूसंपादन अधिनियमान्‍वये तातडीचे कलम लावताना घ्‍यावयाच्‍या दक्षतेबाबत. CR क्रमांक:- LQN/2580/(2029)/A-2, दिनांक:- 01-08-1980
  221. अभ्‍यासगट अहवालातील सूचनांनुसार जमीन मालकाना द्यावयाचे नुकसान भरपाई बाबत. GR क्रमांक:- LQN/1679/(1856)A-2, दिनांक:- 27-05-1980
  222. भूसंपादन भूसंपादन कायदा, ग्रामीण क्षेत्र ग्रामीण भूमी (कमाल आणि विनियमन) कायदा 1979 ला लागू सुधारलेली माहिती व सुचनांचे स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- LQN/1679/(1918)/A-2, दिनांक:- 08-05-1980
  223. भूमी संपादन अधिनियम 1894 कलम 4 आणि 6 खालील अधि‍सूचनांचे सुधारित नमुन्‍यांचे मराठीत अनुवाद. GR क्रमांक:- LQN/1680/35/(1899)A-2, दिनांक:- 21-04-1980
  224. भूसंपादन भूसंपादन कायदयाची कार्यवाही परत घेणे माहितीची सूचना. CR क्रमांक:- LQN/2280/(1951)/A-2, दिनांक:- 25-03-1980
  225. भूसंपादन धार्मिक स्‍थळे, उदा.मंदिरे दफन भूमी इ.चे भूसंपादन अधिनियमान्‍वये संपादन करणेविषयी सूचना. CR क्रमांक:- LQN/1679/36452(1865)/A-2, दिनांक:- 26-02-1980
  226. भूसपादन अधिनियम 1894 अन्‍वये गहाण जमिनी संपादन करणे बाबत. CR क्रमांक:- LQN/3080/(1919)A-2, दिनांक:- 26-02-1980
  227. उत्‍पन्‍न भांडवलीकरण पध्‍दतीचा वापर करुन जमीनीचे मूल्‍यांकन करणे. CR क्रमांक:- LQN/1679/(1808)/A-2, दिनांक:- 13-11-1979
  228. अभ्‍यास गट अहवालातील सूचनांनुसार जमीन मालकाना द्यावयाचे नुकसान भरपाई बाबत.. GR क्रमांक:- LQN/1679(1721)/A-2, दिनांक:- 04-09-1979
  229. टंचाईग्रस्‍त भागातील कामांसाठी जमीन आरक्षीत व संपादीत करणेबाबत. CR क्रमांक:- LQN/1679/1777/A-2, दिनांक:- 06-08-1979
  230. टंचाईग्रस्‍त भागातील कामांसाठी जमीन अधी ग्रहण व संपादीत करणे बाबत. CR क्रमांक:- LQN/1679(1767)/A-2, दिनांक:- 19-07-1979
  231. आस्‍थापना खर्च व सेवाशुल्‍क इ.संपादन संस्‍थेकडून वसूल करणे. CR क्रमांक:- LQN/4379/A-2, दिनांक:- 23-01-1979
  232. आस्‍थापना खर्च/सेवाशुल्‍क इ.संपादन संस्‍थेकडून वसूल करणे. CR क्रमांक:- LQN/4377/A-2, दिनांक:- 16-04-1977
  233. भूसंपादन अधिनियमाखालील वेतन मोबदल्‍याचे नियम. CR क्रमांक:- MTR/1176/2590(1)/ADM-9, दिनांक:- 15-12-1976
  234. भूसंपादन फळझाडांचे मूल्‍य निर्धारीत करणे. CR क्रमांक:- LQN/4275/A-2, दिनांक:- 18-12-1975
  235. भूसंपादन संपादन संस्‍थेकडून आस्‍थापना खर्च वसूल करणे. GR क्रमांक:- LQN4375-A-2, दिनांक:- 13-12-1975
  236. भूसंपादन मोबदल्‍याची जमीन मालक व कूळ यांच्‍यामध्‍ये व‍िभागणी करणेबाबत. CR क्रमांक:- LQN/3572-HI, दिनांक:- 10-07-1974
  237. खाजगी वाटाघाटीने जमिनीचा ताबा घेणे कार्यपध्‍दती बाबत. GR क्रमांक:- IPM1069/20083-I-S, दिनांक:- 01-12-1972
  238. भूसंपादन मोबदल्‍याची जमीन मालक व कूळ यांच्‍यामध्‍ये विभागणी करणे. CR क्रमांक:- ADD/1041/32833-Q, दिनांक:- 03-06-1966

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला भूसंपादना बाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.