थोडक्यात माहिती:-
प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन लाभ क्षेत्रातील संपादन पात्र क्षेत्र ठरविण्यासाठी निकष.शासन निर्णय
- निबध उठविणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए-3412/प्र.क्र101/र-4, दिनांक:- 01-09-2014
- प्रकल्पबाधित व्यक्तीस लाभक्षेत्रातील पर्यायी जमिनीचे वाटप करताना महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1999 च्या कलम 16(1) मधील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत.. CR क्रमांक:- क्रमांकःआरपीए-1512/प्र.क्र.141/र-1, दिनांक:- 20-07-2012
- पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील जमिनीवरील बंधने उठविण्याबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक आरपीए-0609/प्र.क्र.182/र-1, दिनांक:- 10-06-2009
- अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने तथा वन प्रकल्पामूळे बाधित होणा-या व्यक्तिंना पर्यायी जमिन देण्याच्या कार्यपध्दतीबाबत. GR क्रमांक:- WLP/1007/PK/16/F-1, दिनांक:- 23-01-2007
- पाटबंधारे प्रकल्पाच्या घोषित केलेल्या लाभक्षेत्रातील ज्या जमिनीना कालव्याच्या पाण्याचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही याबाबत प्रमाणपत्र देणेबाबत. GR क्रमांक:- RPA/1093PK/91/93/R-1, दिनांक:- 30-06-1994
- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन अधिनियम 1986 लाभक्षेत्रातील अलिखित/अनोंदणीकत खातेफोड मान्य करण्यासंबंधी. CR क्रमांक:- RPA/3389/1350/PK/137/R-3, दिनांक:- 07-01-1992
- लाभक्षेत्र नसलेल्या प्रकल्पामूळे बाधित झालेल्या व्यक्तिंचे पुनर्वसन. CR क्रमांक:- RPA/1091/CR/233-R-1, दिनांक:- 15-11-1991
- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन अधिनियम 1986 - जमिनीच्या हस्तांतरणास काही अटींवर परवानगी देण्यासंबंधी. CR क्रमांक:- RPA/1089/PK/94/R-1, दिनांक:- 12-07-1991
- प्रकल्पबाधित व्यक्तिंना लाभक्षेत्रात दिलेल्या शेतजमिनीवर लागवड करण्यास अडथळा आणणे - शिक्षेची तरतूद. CR क्रमांक:- RPA/1090/CR/152/R-1, दिनांक:- 30-08-1990
- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन अधिनियम 1990 -पुनर्वसनाच्या संदर्भात येणा-या अडचणी. CR क्रमांक:- RPA/1090/PK/136/90/R-1, दिनांक:- 08-08-1990
- जलाशयातून उपसा सिंचनाने सिचंन होणा-या क्षेत्रात ठिबक सिचंन पध्दतीचा वापर व त्या संदर्भात जलाशयावरुन उपसा सिंचनासाठीचे अनुज्ञेय क्षेत्रात वाट करणेबाबत. GR क्रमांक:- UCM/1089/40/CY/DHORAN, दिनांक:- 28-04-1989
- राज्यातील मोठया व मध्यम प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात येणा-या गावांची, सर्व्हे नं इ. माहिती मिळविण्यासाठी कराव्या लागणा-या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद. CR क्रमांक:- NIDREP/1087/830/87/MOPRAI, दिनांक:- 24-04-1989
- प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन हक्क नोंदणी पत्रकामध्ये नोंद घेणे. CR क्रमांक:- RPA/1087/PK/354/R-1, दिनांक:- 27-10-1987
- प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन - लाभक्षेत्रातील जमिनीचे संपादन. CR क्रमांक:- RPA/1086/CR/4141/R-1, दिनांक:- 02-02-1987
- प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन - लाभक्षेत्रातील जमिनीचे संपादन. GR क्रमांक:- RPA/1086/CR/4141/R-1, दिनांक:- 09-12-1986
- प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन - लाभक्षेत्रातील संपादनपात्र क्षेत्र ठरविण्यासाठी निकष. GR क्रमांक:- RPA/1086/CR/3941/R-1, दिनांक:- 24-11-1986
- प्रकल्पबाधित व्यक्तिंना पर्यायी जमिन देणे.. GR क्रमांक:- RPA/1086/CR/3940/R-1, दिनांक:- 24-11-1986
- प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन-प्रकल्पाच्या जलाशयातील गाळपेर जमिन वहितीसाठी देण्यात प्रकल्प बाधित व्यक्तिंना अग्रक्रम. GR क्रमांक:- RPA/1086/CR/3949/G-1, दिनांक:- 31-10-1986
- प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन लाभक्षेत्रातील संपादनपात्र क्षेत्र ठरविण्यासाठी निकष. GR क्रमांक:- RPA/1086/CR/3941/R-1, दिनांक:- 30-07-1986
- प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन - भूसंपादनात शेतीयोग्य जमिन घेणे. GR क्रमांक:- RPA/1086/CR/3941/R-1, दिनांक:- 09-06-1986
- लाभक्षेत्रातील पर्यायी जमिन मिळणेसाठी प्रकल्पबाधित खातेदारांनी 75 टक्के रक्कम अनामत ठेवणेबाबत. CR क्रमांक:- RPA/1085/825/R-5, दिनांक:- 12-04-1985
- प्रकल्प बाधित व्यक्तिंना वाटप केलेल्या पर्यायी जमिनीचे रकमेबाबतच्या वसूलीबाबत. CR क्रमांक:- RPA/1084/R-1-A, दिनांक:- 21-12-1984
- लाभक्षेत्रातील जमिनी स्लँबप्रमाणे संपादनाच्या प्रशासकीय अपिलासंबंधी. CR क्रमांक:- RPA/1584/2158/R-4, दिनांक:- 19-08-1984
- लाभ क्षेत्रातील गावठाण प्लॉटस् व पाणलोट क्षेत्रातील संपादन न केलेल्या घरांच्या विक्रीस परवानगी देणे. CR क्रमांक:- RPA/4782/277/R-5, दिनांक:- 23-09-1983
- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन अधिनियम 1976 - प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जमिनीचे संपादन करण्यासंबंधी अवलंबवावयाची पध्दती. CR क्रमांक:- RPA/1082/GR/267/R-1A, दिनांक:- 11-01-1983
- प्रकल्पग्रस्तांना पर्यायी शेतजमिनीचे वाटप. CR क्रमांक:- LAA/3980/3/R-4-A, दिनांक:- 03-03-1982
- मोठया व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्रातील जमिनीचे संपादन - अवलंबवायची कार्यपध्दती. CR क्रमांक:- REH/1078/2393/236/PRJ-2, दिनांक:- 09-07-1981
- अनुसुचित जाती व जमातीमधील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाच्या संदर्भातील फायदे प्राथम्याने देणेबाबत. GR क्रमांक:- RPA/1081/CR-72-R-1, दिनांक:- 14-04-1981
- पाटबंधारे प्रकल्पांमूळे बाधित व्यक्तिंच्या पुनर्वसनासाठी लाभक्षेत्रातील जमिनीचे संपादनाबाबत. CR क्रमांक:- RPA/1081/CR-70/R-1, दिनांक:- 04-04-1981
- पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पर्यायी जमिन मिळण्यासाठी ज्या प्रकल्पग्रस्तांनी शासनाकडे महसूली ठेव जमा केली आहे त्यांना जमिन उपलब्ध करुन देणेबाबत. GR क्रमांक:- RPA/1080/CR-37/R-1, दिनांक:- 04-11-1980
- लाभक्षेत्रातील आणि लाभक्षेत्राच्या आजूबाजूची जास्तीत जास्त जमिनी प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी उपलब्ध करुन देणेबाबत. GR क्रमांक:- RPA/1071/41583/R-1, दिनांक:- 04-10-1980
- पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी देण्यात येणा-या जमिनीबाबत कार्यवाही. GR क्रमांक:- RPA/1077/R-1, दिनांक:- 11-09-1979
- पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात पर्यायी जमिन मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्त खातेदारांनी शासनाकडे दिलेल्या महसूली ठेवीवर व्याज. GR क्रमांक:- RPA/1077/R-1, दिनांक:- 12-03-1979
- प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता मोठया व मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील भूसंपादन. CR क्रमांक:- RPA/1078/R-1, दिनांक:- 14-06-1978
- लाभक्षेत्रातील जमिनीच्या भूसंपादनाबाबत जमिनी मालकांना देण्यात येणा-या किंमतीबाबत. GR क्रमांक:- BUD/1078/DOR/R-1, दिनांक:- 02-04-1978
- प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी संपादन केलेल्या जमिनीच्या किंमतीत सूट..... CR क्रमांक:- BUD/259/1977/78-DOR-R-1, दिनांक:- 14-07-1977
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना त्यांच्या पुनर्वसनासाठी वाटप केलेल्या शेतजमिनीची किंमत - वसूलीबाबत. GR क्रमांक:- RPA/1071/OCCUPANCY/R-1, दिनांक:- 30-12-1974
- भूमिहिन प्रकल्पग्रस्त व्यक्तिं - व्याख्या - पुनर्वसना संदर्भात. CR क्रमांक:- RTA/1071/41583/R-1, दिनांक:- 30-09-1974
- प्रकल्पग्रस्त खातेदारांनी जमिनीचे 75टक्के रक्कम महसूली ठेव म्हणून जमाकरणेबाबत. GR क्रमांक:- BUD/1071/R-1, दिनांक:- 01-06-1974
- पाटबंधारे प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्रातील जमिनीचे संपादन - भूसंपादन अधिनियम 1984 च्या कलमानुसार अधिसूचना काढणेबाबत. GR क्रमांक:- RPA/1073/R-1, दिनांक:- 16-02-1974
- प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त लाभक्षेत्रातील व लाभक्षेत्राच्या आजूबाजूच्या जमिनीच्या वाटपासंबंधी. CR क्रमांक:- RPA/1071/41583/R-1, दिनांक:- 27-11-1973
- प्रकल्प बाधित व्यक्तिंना त्यांच्या पुनर्वसनासाठी वाटप केलेल्या शेतजमिनीचा किमतीबाबत. GR क्रमांक:- RPA/1071/OCCUPANCY/R-1, दिनांक:- 20-06-1973
- मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्रात प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासंबंधी. CR क्रमांक:- RPA/1071/41583/R-1, दिनांक:- 07-06-1973
- प्रकल्प बाधित व्यक्तिंच्या पुनर्वसनासाठी मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्रातील जमिनीच्या संपादनाबाबत. CR क्रमांक:- RPA/1071/41583/R-1, दिनांक:- 08-05-1973
- प्रकल्प बाधित व्यक्तिंच्या पुनर्वसनासाठी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्रातील जमिनीचे संपादन. GR क्रमांक:- RPA/1071/41583/B-1, दिनांक:- 26-03-1973
- प्रकल्पग्रस्त बाधित व्यक्तिंना पर्यायी शेतजमिन उपलब्ध करुन देणेबाबत - कार्यपध्दती. CR क्रमांक:- RPA/1172/23969/R-1, दिनांक:- 18-08-1972
- पाटबंधारे व अणूउर्जा प्रकल्पामूळे बाधित व्यक्तिंचे पुनर्वसन - शासनाने घेतलेले विविध निर्णय. CR क्रमांक:- RPA/1071/R-1, दिनांक:- 24-02-1972
- पाटबंधारे व अणूउर्जा प्रकल्पामूळे बाधित व्यक्तिंचे पुनर्वसन - शासनाने घेतलेले विविध निर्णय. CR क्रमांक:- RPA/1071/R-1, दिनांक:- 17-01-1972
- जमिनीचे वाटप - लागवडीसाठी-महाराष्ट्र जमिन महसूल कायदा 1971 नुसार. GR क्रमांक:- LND/107037565/PARTII/A-II, दिनांक:- 19-11-1971
- लागवडीसाठी शासन जमिनीचे वाटप - सूचना. CR क्रमांक:- LND/1070/37565/A, दिनांक:- 18-05-1971
- प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आरक्षित असलेल्या शासनाच्या जमिनी व जंगले याबाबत. CR क्रमांक:- LND/1069/123246/A, दिनांक:- 27-02-1970
- प्रकल्पबाधित व्यक्तिंच्या पुनर्वसनासाठी आरक्षित असलेली शासनाची जमिन - तात्पुरत्या कराराने. CR क्रमांक:- LND/1069/118118/A, दिनांक:- 12-12-1969
- राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जमिनी उपलब्धतेबाबतची माहिती. CR क्रमांक:- RPA/1069/42421/R-1, दिनांक:- 21-11-1969
- पाटबंधारे व अणूउर्जा प्रकल्पामूळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन- शासनाने घेतलेले विविध निर्णय. GR क्रमांक:- RPA/1069/R-1, दिनांक:- 31-10-1969
- लघु पाटबंधारे प्रकल्पामूळे बाधित प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिन देणेबाबत..... CR क्रमांक:- RPA/1569/R1, दिनांक:- 29-09-1969
- प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन - भूसंपादन. CR क्रमांक:- APA/1069/5476-R1, दिनांक:- 26-08-1969
- प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप. GR क्रमांक:- LND/4069/4766-A, दिनांक:- 19-07-1969
- कोयना जलविद्युत प्रकल्प - पुनर्वसन जमिनीचे वाटपाविषयी कार्यपध्दती. CR क्रमांक:- NEH/2618/33276-N, दिनांक:- 10-12-1968
- प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिन उपलब्ध करुन देणेबाबत. CR क्रमांक:- RPA/1068/24123/R-1, दिनांक:- 23-09-1968
- कोयना जलविद्युत प्रकल्पामूळे बाधित प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी कुलाबा,सातारा,ठाणे येथे जमिनी देणेबाबत. CR क्रमांक:- 3962LNA 3962/11425-A, दिनांक:- 30-12-1962
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन लाभ क्षेत्रातील संपादन पात्र क्षेत्र ठरविण्यासाठी निकष.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !