We are also on YouTube! Subscribe

प्रशासकीय व वित्‍तीय अधिकार प्रदान करणे- आढावा.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

प्रशासकीय व वित्‍तीय अधिकार प्रदान करणे- आढावा.

शासन निर्णय

  1. अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत जाती/नवबौध्द शेतक-यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना सन 2012-13 मध्ये राबविण्यासाठी वित्तीय मान्यता देण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/VIGHAYO-1612/CR.119/4A, दिनांक:- 22-10-2012
  2. दारिद्रय रेषेखालील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील/आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील आदिवासी शेतक-यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना सन 2012-13 मध्ये राबविण्यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/AUYO-1612/CR.185/4A, दिनांक:- 19-07-2012
  3. अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनुसूचित जाती/नवबौध्द शेतक-यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना सन 2012-13 मध्ये राबविण्यासाठी वित्तीय मान्यता देण्याबाबत.. GR क्रमांक:- NO/VIGHAYO-1612/CR.119/4A, दिनांक:- 13-07-2012
  4. संगणकसंच व प्रिंटर्स सेवासंधारण व देखभाल करार. GR क्रमांक:- ससाशा 6-1-06, दिनांक:- 10-01-2006
  5. महाराष्‍ट्र राज्‍यातील संगणक व तदअनुषंगिक बाबींची केंद्रीभूत खरेदी दरकरार/ संख्‍या करार करण्‍यासाठी खास समिती गठीत करणेबाबत. GR क्रमांक:- DIT/फाईल 05, दिनांक:- 29-10-2005
  6. पूरग्रस्‍त शासकीय/ निमशासकीय व जिल्‍हा परिषद अधिकारी/ कर्मचा-यांना 3 महिने अग्रिम वेतन बिनव्‍याजी देण्‍याबाबत. GR क्रमांक:- CM 1005, दिनांक:- 23-08-2005
  7. नवीन वाहन धोरण अंमलबजावणी. GR क्रमांक:- 1000, दिनांक:- 11-10-2001
  8. शासकीय व इतर कार्यालयामध्‍ये वाहनाच्‍या वापरासंबंधी धोरण. GR क्रमांक:- वाहन 1000, दिनांक:- 10-09-2001
  9. वृत्‍तपत्रे नियतकालीके यांना शासनमान्‍य यादीवर घेणे तसेच जाहीरात दरात वाढ/श्रेणीवाढ करणे. GR क्रमांक:- PUB 1001, दिनांक:- 07-09-2001
  10. वित्‍तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 पहिला उपविभाग एक ते पाच प्रदान करणेत आलेल्‍या वित्तिय अधिकारीमध्‍ये सुधारणा करणेबाबत. GR क्रमांक:- 1000, दिनांक:- 11-07-2001
  11. शासकीय वाहनाचा दौ-यासाठी व खाजगी कामासाठी वापर करण्‍याबाबतच्‍या तरतूदी. GR क्रमांक:- घभाअ 1001, दिनांक:- 22-06-2001
  12. खाजगी निवासस्‍थानात राहणा-या शासकीय व इतर कर्मचा-यांच्‍या कुटुंबातील ज्‍या कर्मचा-यांचे मूळ वेतन जास्‍त असेल अशाच कर्मचा-यास घरभाडे भत्‍ता अनुज्ञेय करण्‍याबाबत. GR क्रमांक:- पीयुबी 1001, दिनांक:- 08-06-2001
  13. चक्रमुद्रण व झेरॉक्‍सचे काम करण्‍यासाठी मेहनताना. GR क्रमांक:- रोनिभ- 1000, दिनांक:- 30-05-2001
  14. कर्जरोखे उभारण्‍यासाठी द्यावयाच्‍या हमीसाठी शासन निर्णयात बदल करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1000, दिनांक:- 14-09-2000
  15. वित्‍तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 पहिला उपवि भाग दोन. GR क्रमांक:- 1000, दिनांक:- 14-02-2000
  16. आर्थिक वर्षाच्‍या अखेरीस खरेदीच्‍या प्रंसगाबाबत करावयाची कार्यवाही. CR क्रमांक:- 1000, दिनांक:- 11-02-2000
  17. खर्चास मंजूरी देण्‍याबाबत काढलेल्‍या आदेशाच्‍या प्रति महालेखबाबत मुंबई नागपूरयांना न पाठविण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1098, दिनांक:- 10-08-1999
  18. दूरध्‍वनी व तत्‍सम देयकाच्‍या विलंब. GR क्रमांक:- विअप्र 1099, दिनांक:- 01-07-1999
  19. शासकीय वाहने विनामूल्‍य उपयोगाबाबत. GR क्रमांक:- 1099, दिनांक:- 17-06-1999
  20. संगणक यंत्रणेकरीता बसविण्‍यात आलेला वातानुकुलित यंत्रणेच्‍या देखभालीच्‍या खर्चाबाबत. GR क्रमांक:- 1097, दिनांक:- 10-03-1998
  21. वित्‍तीय व प्रशासकीय अधिकार प्रदान करण्‍याबाबत विभागाने आयोजित केलेल्‍या राज्‍यस्‍तरीय/क्षेत्रीय/विभागीय बैठकींना उपस्थित राहणा-या परदेशी तज्ञावरील आतिथ्‍य व अनुषंगिक खर्च. GR क्रमांक:- 1095, दिनांक:- 27-09-1995
  22. खर्च नवीन बाबी आणि नवीन प्रमुख बांधकामे यांचे बाबतीत असलेल्‍या या मर्यादेमध्‍येसुधारण करणे. GR क्रमांक:- 1093, दिनांक:- 19-08-1995
  23. वित्‍तीय व प्रशासकीय अधिकार प्रदान करण्‍याबाबत शासकीय वाहनांच्‍या देखभालीकरीता व ती सुस्थितीत ठेवण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या दुरुस्‍तीसाठीच्‍या खर्चास मंजूरी देण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1095, दिनांक:- 09-06-1995
  24. 2059 सार्वजनिक बांधकामे खालिल निधीचे वाटप करण्‍याचे अधिकार. GR क्रमांक:- 1095, दिनांक:- 05-06-1995
  25. खर्चच्‍या मंजुरी आदेशामधील त्रुटी दूर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- 1095, दिनांक:- 31-03-1995
  26. दरकराराव्‍यतिरिक्‍त वस्‍तूच्‍या वार्षिक खरेदीसाठी राजपत्राद्वारे निवीदा मागविण्‍यासाठी दिनांक 2 जानेवारी शासन निर्णयात घातलेल्‍या रु. 20000 च्‍या मर्यादेमध्‍ये वाढ करणेबाबत. GR क्रमांक:- भाखसं 1093/2635, दिनांक:- 16-07-1993
  27. प्रशासकीय व वित्‍तीय अधिकाराचे प्रदान वित्‍तीय अधिकार नियम पुस्तिका 1978. GR क्रमांक:- 1092, दिनांक:- 02-02-1993
  28. वित्‍तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 पहिला उपविभाग एक. GR क्रमांक:- विप्रअ 1093, दिनांक:- 19-01-1993
  29. प्रशासकीय व वित्‍तीय अधिकाराचे प्रदान वित्‍तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 दुरुस्‍त्‍या. GR क्रमांक:- विप्रअ 1092, दिनांक:- 01-06-1992
  30. वित्‍तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 उपविभाग एक मुंबई वित्‍तीय नियम 1959 मधील तरतूदीनुसार प्रदान करण्‍यात आलेल्‍या वित्‍तीय अधिकारामध्‍ये सुधारणा करण्‍याबाबत. GR क्रमांक:- विप्रअ 1089, दिनांक:- 06-11-1990
  31. अंर्थसंकल्‍पीय अंदाजपत्रक 1989-90 आणि सुधारित अंदाजपत्रक 1988-89. CR क्रमांक:- अंदाज 1088, दिनांक:- 03-08-1988
  32. सुधारित दराने स्‍थानिक पूरक भत्‍ता देण्‍याबाबत स्‍पष्‍टीकरण. CR क्रमांक:- प्रवास 1088, दिनांक:- 15-07-1988
  33. राज्‍य शासकीय कर्मचा-यांना व इतरांना सुधारीत दराने स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे देण्‍याबाबत. GR क्रमांक:- घभाभ 1088, दिनांक:- 13-07-1988
  34. रजाप्रवास सवलत खाजगी वाहनाच्‍या वापरासंबंधी स्‍पष्‍टीकरण. GR क्रमांक:- प्रवास 1088, दिनांक:- 30-06-1988
  35. सूचना योजना- वित्‍तीय अधिकार प्रदान करण्‍याबाबत. GR क्रमांक:- Vap-1087/305, दिनांक:- 29-06-1988
  36. जिल्‍हा नियोजन अधिकारी जिल्‍हा नियोजन विकास परिषद यांना कार्यालय प्रमुख म्‍हूणून घोषित करणे. GR क्रमांक:- Dlp4283-59, दिनांक:- 26-04-1983
  37. प्रशासकीय व वित्‍तीय अधिकार प्रदान करणे- आढावा. GR क्रमांक:- dpc1082/cr-448/GEN- 5, दिनांक:- 07-08-1982
  38. जिल्‍हा नियोजन व विकास समिती रद्द करून त्‍याऐवजी जिल्‍हाधिकारी व सदस्‍य सचिव असे नामाभिधान 1978-79 पासून करणेबाबत. CR क्रमांक:- DPC/158/CONT, दिनांक:- 09-06-1978

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला प्रशासकीय व वित्‍तीय अधिकार प्रदान करणे- आढावा.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.