थोडक्यात माहिती :-
खासदारांचा स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम मार्गदर्शक तत्वे.शासन निर्णय
- संसद सदस्य यांचेकडील फंड ट्रस्ट/सोसायटी यांचेकडे हस्तांतरीत करणेबाबत सुधारणा.. CR क्रमांक:- NO/C/42/1/2011-MPLADS(VOI 2), दिनांक:- 10-12-2012
- संसद सदस्य यांनी शिफारस केलेली कामे मंजूर, नामंजूर करणेबाबत.. CR क्रमांक:- NO/C/23/2011-MPLADS (VOI 2), दिनांक:- 30-11-2012
- योजना माहिती प्रणालीवर (MPSIMS) योजनांतर्गत यांजनांची नोंद घेणेबाबत. CR क्रमांक:- YMP-2012/CR-8/DESK-1412, दिनांक:- 15-02-2012
- खासदारांचा स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमातून घेण्यात येणा-या कामांबाबत मार्गदर्शक तत्वे. CR क्रमांक:- C-23/2011-MPLADS, दिनांक:- 17-06-2011
- खासदारांचा स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमातून घेण्यात येणा-या कामांबतची मार्गदर्शक तत्वे. CR क्रमांक:- C/23/2011-MPLADS, दिनांक:- 15-06-2011
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या मार्गदर्शक सुचनांचे कठोर पालन करणेबाबत. CR क्रमांक:- C-/2006 MPLADS, दिनांक:- 21-06-2007
- ज्या राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल आधी समाप्त होतो त्यांचा निधी वितरीत करणे बाबत तसेच ऑडीट व उपयोगीता प्रमाणपत्र पाठविणेबाबत. CR क्रमांक:- C-22/2004 MPLADS, दिनांक:- 04-10-2006
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या मार्गदर्शक तत्वातील स्पष्टीकरण. CR क्रमांक:- C-7/2006 MPLADS, दिनांक:- 07-09-2006
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या मार्गदर्शक तत्वातील स्पष्टीकरण. CR क्रमांक:- C-7/2006 MPLADS, दिनांक:- 21-08-2006
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत खासदारांच्या हस्ते उदघाटन करणेबाबत. CR क्रमांक:- C-38/2000 MPLADS, दिनांक:- 21-08-2006
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या मार्गदर्शक तत्वातील सुधारणा. CR क्रमांक:- C-60/2004 MPLADS, दिनांक:- 10-12-2005
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या मार्गदर्शक तत्वातील सुधारणा. CR क्रमांक:- C-72/2005 MPLADS, दिनांक:- 20-07-2005
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या निधी वितरणाची कार्यपध्दती. CR क्रमांक:- C-22/2004 MPLADS, दिनांक:- 01-06-2005
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमाचे सनियंत्रण करण्ोबाबत. CR क्रमांक:- C-27/2000 MPLADS, दिनांक:- 25-02-2005
- राज्यसभा सदस्यांचा निधी उर्वरीत राज्यसभा सदस्यांना वितरीत करणेबाबत. CR क्रमांक:- C-27/2000 MPLADS, दिनांक:- 23-02-2005
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या मार्गदर्शक तत्वातील सुधारणा. CR क्रमांक:- C-50/2003 MPLADS, दिनांक:- 18-02-2005
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमाचे सॉप्टवेअर विकसीत करणेबाबत. CR क्रमांक:- C-32/2003 MPLADS, दिनांक:- 24-01-2005
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या मार्गदर्शक तत्वातील सुधारणा. CR क्रमांक:- C-60/2004 MPLADS, दिनांक:- 10-12-2004
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या मार्गदर्शक तत्वातील सुधारणा. CR क्रमांक:- R/19/09/2004 MPL, दिनांक:- 18-11-2004
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या अंतर्गत सुचविण्यात येणा-या कामांची कार्यपध्दती. CR क्रमांक:- R/13/28/2003 MPL, दिनांक:- 14-05-2004
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या मार्गदर्शक कार्यक्रमांतर्गत सोसायटी अथवा ट्रस्टसाठी सुचविण्यात येणा-या कामांची वित्तीय मर्यादा. CR क्रमांक:- R/24/33/98/MPLADS, दिनांक:- 24-04-2002
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या मार्गदर्शक तत्वातील सुधारणा. CR क्रमांक:- C-7/2002 MPLADS, दिनांक:- 05-04-2002
- आकस्मीतता निधी 0.5 टक्के निधी राखुन ठेवणेबाबत. CR क्रमांक:- C-39/2000 MPLADS, दिनांक:- 21-02-2002
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या मार्गदर्शक तत्वातील सुधारणा. CR क्रमांक:- C-26/2001 MPLADS, दिनांक:- 31-01-2002
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मोठया कामासाठी लागणारा निधी इतर स्त्रोतांकडून प्राप्त करुन घेणेबाबत. CR क्रमांक:- C-41/2000 MPLADS, दिनांक:- 26-11-2001
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या अंतर्गत मिळणा-या व्याजाचा निधी वितरणाच्या वेळी कार्यान्वयन यंत्रणांनी उपयोग करणेबाबत. CR क्रमांक:- C-52/96 MPLADS, दिनांक:- 30-07-2001
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या मार्गदर्शक तत्वातील सुधारणा. CR क्रमांक:- C-21/2000 MPLADS, दिनांक:- 04-07-2001
- नोंदणी करण्यात आलेल्या संस्थाबरोबर करण्यात येणारी सहमती. CR क्रमांक:- C-56/2000 MPLADS, दिनांक:- 06-04-2001
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत खासदारांच्या हस्ते उद् घाटन करणेबाबत. CR क्रमांक:- C-38/2000 MPLADS, दिनांक:- 06-04-2001
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कामाच्या ठिकाणी नामफलक लावणेबाबत. CR क्रमांक:- C-46/98 MPLADS, दिनांक:- 30-03-2001
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या मार्गदर्शक तत्वातील सुधारणा. CR क्रमांक:- C-8/97 MPLADS, दिनांक:- 30-01-2001
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या मार्गदर्शक तत्वातील सुधारणा. CR क्रमांक:- C-6/2001 MPLADS, दिनांक:- 23-01-2001
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कम्पाउंड वॉल बांधणेबाबत. CR क्रमांक:- C-42/2001 MPLADS, दिनांक:- 23-01-2001
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी वितरणाबाबत. CR क्रमांक:- C-56/2001 MPLADS, दिनांक:- 23-01-2001
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांच्या मार्गदर्शक तत्वातील सुधारणा. CR क्रमांक:- C-21/2001 MPLADS, दिनांक:- 23-01-2001
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी वितरणाबाबत. CR क्रमांक:- C-56/2000 MPLADS, दिनांक:- 23-01-2001
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमाचे कार्यालयीन आदेश. CR क्रमांक:- M 12043/10/2000-PC, दिनांक:- 27-12-2000
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमाचे खाते काढणे व पासबूक वापरण्याबाबत. CR क्रमांक:- C 33/2000/MPLADS, दिनांक:- 28-07-2000
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमाचा निधी दोन हप्त्यात वितरीत करणेबाबत. CR क्रमांक:- C-5/2000 MPLADS, दिनांक:- 19-05-2000
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी वितरणाबाबत असलेल्या अटी व शर्ती. CR क्रमांक:- C-15/2000 MPLADS, दिनांक:- 27-04-2000
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवी संस्थाना संगणक पुरविणेबाबत. CR क्रमांक:- L-13/041/94 MPLADS, दिनांक:- 03-04-2000
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत प्राप्त निधीवरील व्याज त्याच मतदार संघात खासदारांनी वापर करणेबाबत. CR क्रमांक:- सी-34/99-सूचना/एमपीएलएडीएस, दिनांक:- 22-10-1999
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत स्वयंसेवी संस्थांना रुग्णवाहिका पुरविणेबाबत. CR क्रमांक:- सी-34/99-सूचना/एमपीएलएडीएस, दिनांक:- 15-10-1999
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत पीएलए अकांऊट उघडणेबाबत. CR क्रमांक:- C/29/ पीएलएबाबत/मार्गदर्शक सुचना/एमपीएलएडीएस, दिनांक:- 18-06-1999
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सुधारीत मार्गदर्शक कार्यपध्दती. CR क्रमांक:- सी-3/मार्गदर्शक सूचना/ MPLADS, दिनांक:- 27-05-1997
- खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत्ा सुधारीत मार्गदर्शक तत्वे. CR क्रमांक:- C/89/96 MPLADS, दिनांक:- 15-02-1997
- खासदारांचा स्थानिक कार्यक्रम 1996 -97. CR क्रमांक:- क्रं.खानिवि 1096/ प्र.क्र.34, दिनांक:- 21-08-1996
- खासदारांचा स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमाची कार्यालयीन कामकाजाविषयीच्या पध्दती. GR क्रमांक:- क्र.खास्थाक्षेवि सी/2/94/, दिनांक:- 13-11-1995
- खासदारांचा स्थानिक क्षेत्र विकास अंतर्गत इलेक्ट्रानिक प्रकल्प तयार करणे. CR क्रमांक:- क्र.खास्थाक्षेवि डीओ नं. 19(2)/94, दिनांक:- 08-02-1995
- खासदारांचा स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमातून घेण्यात येणा-या कामांचा आराखडा आणि त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे. GR क्रमांक:- क्र.खास्थाविनि 1094/क्रं.12/का 1445, दिनांक:- 17-03-1994
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला खासदारांचा स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम मार्गदर्शक तत्वे.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !