We are also on YouTube! Subscribe

जमीन महसूल नियम.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

जमीन महसूल नियम.

शासन निर्णय

  1. सामुहिक प्रोत्साहन योजना – 2013. GR क्रमांक:- NO.PSI-2013/(CR-54)/IND-8, दिनांक:- 27-06-2013
  2. पाण्‍याच्‍या अतिवापरामुळे नापिक व क्षारपड झालेल्‍या जमिनीवरील शेतसा-याच्‍या वसूलीबाबत. GR क्रमांक:- क्र आरईव्‍ही/3697/प्रक्र70/ल-5, दिनांक:- 16-09-2003
  3. महाराष्‍ट्र जमीन महसूल नियम 1970 मधील सुधारणा. GR क्रमांक:- सिलोएन 3489/16873/प्रक्र6435/ल-1, दिनांक:- 04-03-1997
  4. सनद फी वसुलीचे प्राधिकारी महसूल विभागाऐवजी भूमी अभिलेख विभागातील जिल्‍हा निरिक्षक भुमी अभिलेख तथा नगर भूमापन अधिकारी व त्‍यांचे अधिनस्‍त परिरक्षण भूमापक यांना प्रदान करणेबाबत. GR क्रमांक:- क्र.ईएस टी/1088/प्र.156301/सीआर/281/ई-6, दिनांक:- 18-09-1992
  5. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 महाराष्‍ट्र जमीन महसूलात सूट आदेश 1977 व 1979 च्‍या लाभधारक खातेदारांकडून शपथपूर्वक निवेदन. CR क्रमांक:- आरईव्‍ही/1080/5774/सीआर-926/ल-2, दिनांक:- 29-07-1987
  6. महाराष्‍ट्र जमीन महसूल संहिता 1966 टंचाई व टंचाई सदृश्‍य स्थिती निर्माण झालेल्‍या गावामध्‍ये महाराष्‍ट्र जमीन महसूल संहिता 1966 70 व त्‍याखालील नियम यातील परवानगीची अट शिथील करुन पाण्‍याचा मुक्‍त वापर करणेबाबत. GR क्रमांक:- No.Wtr/1086, दिनांक:- 20-11-1986
  7. करयोजना चौकशी समितीची नियुक्‍ती. GR क्रमांक:- No.1086, दिनांक:- 03-10-1986
  8. करयोजना चौकशी समितीची नियुक्‍ती. GR क्रमांक:- No.Tec/1086, दिनांक:- 19-09-1986
  9. गाव टंचाई ग्रस्‍त जाहीर झाल्‍याबाबत दवंडी. CR क्रमांक:- No.s/14cr/142-म-7(2), दिनांक:- 03-06-1986
  10. मंजुर आदेशाच्‍या प्रती महालेखापालाना पाठविण्‍याबाबतच्‍या सुचना. CR क्रमांक:- No.fnr/1086/cr/302/ सर्वसाधारण-5, दिनांक:- 27-05-1986
  11. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 221 नुसार जमीन म‍हसूलाच्‍या सरकारी येण्‍याच्‍या वसूलीबाबत. CR क्रमांक:- REV 1070/18172-L-2, दिनांक:- 04-12-1980
  12. कृषी सहकारी संस्‍थाच्‍या वसुलीसाठी थकबाकीदारांच्‍या जमिनी रितसर ताब्‍यात घेऊन विकण्‍याच्‍या कार्यवाहीबाबत. CR क्रमांक:- No.105, दिनांक:- 08-11-1979
  13. सरकारी खर्च आणि वसूली बाबत. CR क्रमांक:- RSC 1079/360/RES-6, दिनांक:- 04-09-1979
  14. महाराष्‍ट्र खाजगी वनसंपादन कायदा 1975 संपादन केलेल्‍या जमीनीचा जमीन महसूल कमी. GR क्रमांक:- No.PDF/1077, दिनांक:- 17-07-1979
  15. पावती पुस्‍तकांच्‍या सुरक्षेबाबत. CR क्रमांक:- FNR 1079/CR 480/79/GEN-5, दिनांक:- 13-07-1979
  16. महाराष्‍ट्र जमीन महसूल नियम 1968 नुसार सहाय्यक यांचे वकील किंवा उपजिल्‍हाधिकारी किंवा तहसीलदार यांना कायम करणेसाठीची पात्रता. GR क्रमांक:- UNF.1474(N)-S, दिनांक:- 30-01-1975
  17. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1975 नुसार मागास कडून बिगर मागास वर्ग करणेबाबत. GR क्रमांक:- REV/1074/208094-M-(Spl), दिनांक:- 22-01-1975
  18. शुध्‍दीपत्र. CR क्रमांक:- No.unf/1563/233594, दिनांक:- 16-04-1974
  19. परिपत्रक. CR क्रमांक:- No.unf/2367/114734, दिनांक:- 22-03-1974
  20. महाराष्‍ट्र जमिन महसूलाचे अधिकार अभिलेख आणि नोंदवही तयार करणे आणि जतन सुधारणा नियम 1974. GR क्रमांक:- N0.104, दिनांक:- 05-02-1974
  21. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1973 नुसार निस्‍तार पत्रक अ‍ाणि मासेमारी संबंधी अटींबाबत. GR क्रमांक:- UNF/2267/(B)-R(Spl), दिनांक:- 07-02-1973
  22. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966. GR क्रमांक:- UNF/2267/(B)-R(Spl), दिनांक:- 19-01-1973
  23. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 178 नुसार नोटीस खर्चा निश्चित करणे बाबत. GR क्रमांक:- UNF/2367/112512-B, दिनांक:- 04-01-1968
  24. महसूल शाखेच्‍या माहितीपुस्तिके मधील लागवडी योग्‍य पडीक जमिनीची व्‍याखा. GR क्रमांक:- RAM1062/67057/C, दिनांक:- 31-07-1962
  25. मुंबई संलग्‍नता प्रादेशिक आणि क्षेत्रीय कायदा 1953 जमिन महसूल नियम 19 एन 19 ओ चे कलम 7 नुसार जमिन महसुल नियमांचे मदतीच्‍या दरामध्‍ये आकारणी (सौराष्‍ट) मानीव स्‍थायीक झालेल्‍या सौराष्‍ट्राच्‍या पुनसंघटीत आकारणीचा मराठवाडयामध्‍ये दराची अंमलबजावणी न करणेबाबत. CR क्रमांक:- No.ast/1060-C, दिनांक:- 08-03-1960
  26. अतिवृष्‍टीमुळे नुकसानग्रस्‍तांच्‍या सुटकेबाबत. CR क्रमांक:- CLS/5/959/199492-T, दिनांक:- 23-12-1959
  27. जमीन महसूल अधिनियम 1951 (मराठवाडा)मध्‍ये सुधारणा करुन नवीन दर विषयक नियम 76 घालणे. GR क्रमांक:- AST/1058/(Marathwada)-C, दिनांक:- 02-11-1959
  28. जमीन महसूल अधिनियम कार्यवाहीची फी अर्थसंकल्‍प शीर्ष VII- जमीन महसूलाखाली जमा करणेबाबत. GR क्रमांक:- REV/1059/10082/C, दिनांक:- 15-07-1959
  29. जमीन महसूल सुधारणा नियम 1921. GR क्रमांक:- No.ast/1058, दिनांक:- 20-03-1959
  30. जमीन महसूल नियम 1921सुधारणा. CR क्रमांक:- No.ast/1058, दिनांक:- 19-02-1959
  31. जमीन महसूल सुधारणा नियम 1921 नियम 19-0. CR क्रमांक:- No.ast/1058, दिनांक:- 03-01-1959
  32. महाराष्‍ट्र जमीन महसूल सुधारणा नियम 142/9. GR क्रमांक:- No.Lrr/58, दिनांक:- 30-07-1958
  33. गाव नमुना एक वन क्षेत्राचा मेळ घेणे. GR क्रमांक:- No.Ram/1057/C, दिनांक:- 15-07-1958
  34. जमीन महसूल सुधारणा नियम 1921. GR क्रमांक:- No.Qry/1057/62892/B, दिनांक:- 02-07-1958
  35. जमीन महसूलाबाबत मध्‍यप्रदेशातील नियम व मुंबई जमीन महसूलाचे नियम स्विकृतीबाबत. GR क्रमांक:- No.Rva/1657/15575/(a), दिनांक:- 14-05-1958
  36. जमीन महसूल सुधारणा नियम. GR क्रमांक:- No.LRR/1056/31295/-AI, दिनांक:- 05-05-1958
  37. जमीन महसूलाबाबत मध्‍यप्रदेशातील नियम व मुंबई जमीन महसूलाचे नियम. GR क्रमांक:- No.Rva/1957/15575-(a)-R, दिनांक:- 01-03-1958
  38. जमीन महसूल सुधारणा नियम 1921. GR क्रमांक:- No.Qry/1057/70262/B, दिनांक:- 10-02-1958
  39. जमीन महसूल सुधारणा नियम 1921. GR क्रमांक:- No.LRR/1056/5776-AI, दिनांक:- 02-12-1957
  40. जमीन महसूल-कच्‍छ सुधारणा नियम 1921. GR क्रमांक:- No.Rev/1057(K)-C, दिनांक:- 10-10-1957
  41. जमीन महसूलाबाबत नियम 1921 सुधारण्‍याबाबत अधिसूचना 19-0. GR क्रमांक:- No.Ast/1056/IC, दिनांक:- 19-07-1957
  42. जमीन महसुलाबाबत नियम 1921 सुधारण्‍याबाबत अधिसूचना नियम 19 ओ. GR क्रमांक:- No.Ast/1056/IC, दिनांक:- 03-07-1957
  43. जमीन महसूलाबाबत नियम 1921 सुधारण्‍याबाबत अधिसूचना नियम 1921-ओ. CR क्रमांक:- No.AST/1056/IC, दिनांक:- 03-07-1957
  44. गाव नमुना 1 शेतीसाठी तांदूळ पुरवठा केंद्रासाठी भूसंपादन केलेल्‍या जमिनीचे वर्गीकरण. CR क्रमांक:- No.Ram/1055/71269/B, दिनांक:- 28-09-1955
  45. परिपत्रक-महसूल लेख्‍यातील दूरुस्‍ती. CR क्रमांक:- No.Ram/1055, दिनांक:- 30-05-1955
  46. जमीन महसूल सुधारणा नियम 1921. GR क्रमांक:- No.Ast/1053-I(a), दिनांक:- 28-04-1955

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला जमीन महसूल नियम.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.