थोडक्यात माहिती:-
सेवाखंड क्षमापित करणेबाबत.शासन निर्णय
- अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळ सेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या बिगर आदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकिय सेवेत घेतल्यानंत त्यांच्या सेवेत पडलेला खंड नियमित करणेबाबत.. CR क्रमांक:- NO.BCC-2011/CR.929/11/16-B, दिनांक:- 07-01-2012
- शासकिय कर्मचा-यांने खाजगी संस्थांकडुन पुरस्कार (award)स्वीकारताना त्यात आर्थिक लाभाचा समावेश होता कामा नये. CR क्रमांक:- क्र सीडीआर 1008/प्रक्र3/08/11, दिनांक:- 13-10-2008
- महाराष्ट्र नागरी सेवा '(वर्तणुक)नियम 1979. GR क्रमांक:- क्र सीडीआर1008/प्रक्र16/08/11, दिनांक:- 18-07-2008
- हंगामी गोदामपालकांच्या सेवेतील खंड क्षमापीत करणेबाबत.. GR क्रमांक:- NO.ASTHAPRA-2606/1322, दिनांक:- 05-02-2008
- अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळ सेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झाालेल्या बिगर अदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय सेवेत घेतल्यानंतर त्यांच्या सेवेत पडलेला खंड नियमित करण्याबाबत. GR क्रमांक:- बीसीसीञ2005/प्र.क्र. 28/05, दिनांक:- 15-12-2005
- अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर सरळसेवा/पदोन्नती झालेल्या बिगर आदिवासी कर्मचारी/अधिकारी यांना शासकीय निमशासकीय सेवेत संरक्षण देणेबाबत.. GR क्रमांक:- बीसीसी 2002/प्रक्र 93, दिनांक:- 30-06-2004
- अनुसूचित जमातीच्या राखीव जागावर 15 जून 1995 पूर्वी सरळ सेवेने नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी/अधिकारी यांची शासकीय/निमशासकीय सेवेतील आरक्षण. GR क्रमांक:- बीसीसी ञ2004/प्र.क्र 45, दिनांक:- 24-06-2004
- अनुसूचित जमातीच्या राखीव जागावर सरळसेवेने नियुक्त अगर पदोन्नत झालेल्या कर्मचारी/ अधिकारी यांना शासकीय निमशासकीय सेवेत 2 टक्के आरक्षण. GR क्रमांक:- बीसीसी 1094/प्रक्र68/94/13, दिनांक:- 27-05-2002
- विशेष मागास प्रवर्गाकरिता शासकिय निमशासकिय सेवते आरक्षण. GR क्रमांक:- बीसीसीञ1094/प्र.क्र 68, दिनांक:- 15-06-1995
- शुन्यधारित वित्तीय अर्थसंकल्पामुळे शासन सेवेतुन कमी करण्यात आलेल्या लिपिकांच्या सेवेतील खंड क्षमापीत करण्याबाबत श्री.मै.तु.वाघराळकर व इतर. CR क्रमांक:- NO.SRV-3787/2763/331-E-7, दिनांक:- 26-06-1990
- वेतनवाढीसाठी पूर्वीची सतत सेवा लक्षात. CR क्रमांक:- INC 1064/943/V, दिनांक:- 01-07-1966
- राज्य सरकारी कर्मचा-यांचे सिव्हिल रोजगारात परत घेणे.... CR क्रमांक:- RTA-1066/9/85-V, दिनांक:- 25-04-1966
- सरकारी कर्मचा-यांची पूर्वीची सतत सेवा मोजण्याबाबत. CR क्रमांक:- Inc -1066/412/V, दिनांक:- 08-03-1966
- वेतनवाढीसाठी पूर्वीची सतत सेवा मोजण्याबाबत.... CR क्रमांक:- INC 1065-V, दिनांक:- 19-10-1965
- वैयक्तिक कामातील सेवेतील खंडाबाबत..... CR क्रमांक:- No. SRV 1160/65330-F, दिनांक:- 01-09-1964
- अस्थायी सरकारी कर्मच-यांसाठी सेवेतील खंडाबाबत नियम. CR क्रमांक:- JTP 1063/119 G, दिनांक:- 01-07-1964
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला सेवाखंड क्षमापित करणेबाबत.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !