We are also on YouTube! Subscribe

जिल्‍हा वार्षिक योजना 75-76 पूर्नर्विनियोजन प्रस्‍ताव.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

जिल्‍हा वार्षिक योजना 75-76 पूर्नर्विनियोजन प्रस्‍ताव.

शासन निर्णय

  1. अंतिम सुधारित अनुदान (सन 2008 09) ग्रामीण स्वच्‍छता कार्यक्रम 2215 1988 संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियान. GR क्रमांक:- अ सु अ 2009/प्र क्र 87/पापु-16, दिनांक:- 31-03-2009
  2. अंतिम सुधारित अनुदान (सन 2008 -09) ग्रामणि स्‍वच्‍छता कार्यक्रम (2215 1792) शौचालय बांधकाम (विशेष घटक योजना). GR क्रमांक:- अ सु अ 2009/प्र क्र 87/पापु-16, दिनांक:- 31-03-2009
  3. अर्थसंकल्‍पीय अनुदाने 2008-09 किमान गरजा कार्यक्रम उप अभियान प्रकल्‍पांतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्‍या उद्भवाचे बळकटीकरण इत्‍यादी उपाययोजनांची अंमलबजावणीसाठी अनुदान मंजूर/मुक्‍त करण्‍याबाबत. GR क्रमांक:- बीयुडी- 1008/प्र क्र 243/पापु-15, दिनांक:- 16-03-2009
  4. अंतिम सुधारित अनुदान (सन 2008 09) ग्रामीण स्वच्‍छता कार्यक्रम 2215 1988 केंद्र सहाय्यीत योजनांतर्गत शौचालय बांधणे (स्‍टेटपूल). GR क्रमांक:- अ सु अ 2008/प्र क्र 87/पापु-16, दिनांक:- 31-03-2008
  5. जिल्‍हा योजनांचे पुनर्विनियोजन- पुनर्विनियोजन गटाखाली येणारी विकासशिर्षे. CR क्रमांक:- DPC-1092/53, दिनांक:- 30-04-1992
  6. कृषि योजनांच्‍या निधीचे पुनर्विनियोजन. CR क्रमांक:- DPC-1081/D-21, दिनांक:- 09-11-1981
  7. जिल्‍हा वार्षिक योजनेच्‍या नियतव्‍ययातील बचत आणि जादा खर्चाचे पूनर्विनियोजन. GR क्रमांक:- DPC-1080/(REAP)D-17, दिनांक:- 16-10-1980
  8. चालू वर्षातील योजनेंतर्गत खर्चाचे सुधारित अंदाजपत्रक. CR क्रमांक:- adp-1080/prg-a, दिनांक:- 14-03-1980
  9. जिल्‍हा वार्षिक योजना 1980- 81 जिल्‍हास्‍तरीय योजनेतील योजनेतर नियतव्‍ययाच्‍या उपयोगाची कार्यपद्धती. GR क्रमांक:- DPC-1080/PRG-B, दिनांक:- 15-02-1980
  10. जिल्‍हा वार्षिक योजनेच्‍या नियतव्‍ययातील बचत आणि जादा खर्चाचे पुनर्विनियोजन. GR क्रमांक:- DPC-1079/PRG-B, दिनांक:- 31-10-1979
  11. प्रत्‍येक मुख्‍य लेखाशिर्ष व उपशिर्ष यांचे पुनर्विनियोजन. CR क्रमांक:- Dgm-1079/desk-21, दिनांक:- 07-02-1979
  12. चालू वर्षातील नियोजित खर्चाचे सुधारीत अंदाजपत्रक. GR क्रमांक:- Bgt 2577/238/cr-109, दिनांक:- 04-03-1978
  13. जिल्‍हा वार्षिक योजना 1976- 77 लघु पाटबंधारे योजना (राज्‍य स्‍तर) जिल्‍हा नियोजन समितीमार्फत केले जाणारे पुनर्विनियाजन. CR क्रमांक:- Dln-1077/188/77/min- 4, दिनांक:- 20-10-1977
  14. जिल्‍हा वार्षिक योजनेच्‍या नियतव्‍ययातील बचत आणि जादा खर्चाचे पूनर्विनियोजन.. GR क्रमांक:- क्र.डीपीसी 1077 /पीआरजी- 14, दिनांक:- 08-07-1977
  15. जिल्‍हा वार्षिक योजनेच्‍या नियतव्‍ययातील बचत आणि जादा खर्चाचे पूनर्विनियोजन. GR क्रमांक:- DPC-1077/prg-14, दिनांक:- 08-07-1977
  16. जिल्‍हा वार्षिक योजनेच्‍या नियतव्‍ययातील बचत आणि जादा खर्चाचे पुनर्विनियोजन.. GR क्रमांक:- क्र.डीपीसी 1076/पीआरसी, दिनांक:- 25-11-1976
  17. जिल्‍हा वार्षिक योजनेच्‍या नियतव्‍ययातील बचत आणि जादा खर्चाचे पुनर्विनियोजन.. GR क्रमांक:- Dpc-1076(reap) PRG, दिनांक:- 14-07-1976
  18. जिल्‍हा वार्षिक योजना 76/77 जादा निधीचे समायोजन. CR क्रमांक:- क्र.डीपीसी 1076 पीआरजी -14, दिनांक:- 28-04-1976
  19. केंद्र पुरस्‍कृत राज्‍यस्‍तरीय योजनांचे अंतीम समायोजन करण्‍याची कार्यपद्धती. CR क्रमांक:- cpa-1075/99/fin-1, दिनांक:- 05-04-1976
  20. सन 76-77 मध्‍ये होणा-या खर्चाची संभाव्‍यता. CR क्रमांक:- bgm1075/b, दिनांक:- 05-04-1976
  21. जिल्‍हा वार्षिक योजना 76-77 निधी वितरणाची नवीन कार्यपद्धती. GR क्रमांक:- DPC-1076/PRG/dpp, दिनांक:- 03-04-1976
  22. रत्‍नागिरी जिल्‍हा वार्षिक योजना 75-76 चे पुनर्विनियोजन. GR क्रमांक:- DPC-1076/PRG, दिनांक:- 03-03-1976
  23. जिल्‍हा वार्षिक योजना 75-76 पूर्नर्विनियोजन प्रस्‍तावाअंतर्गत अर्थसंकल्‍पीय तरतूदी वळती करणेची कार्यपद्धती - शुद्धीपत्रक. CR क्रमांक:- DPC-1076/3288-PRG-DPP, दिनांक:- 19-02-1976
  24. जिल्‍हा वार्षिक योजना 75-76 निधीचे पुनर्विनियोजन किंवा वळती करण्‍याची कार्यपद्ध‍ती. GR क्रमांक:- Dpc- 1076/3288- prg-dpp, दिनांक:- 12-02-1976
  25. वार्षिक योजनेला पुरविण्‍यात आलेल्‍या निधीचे वितरण. CR क्रमांक:- DPC-1455/75/prg-dpd, दिनांक:- 30-07-1975
  26. जिल्‍हा वार्षिक योजना 75-76 पूर्नर्विनियोजन प्रस्‍तावाअंतर्गत अर्थसंकल्‍पीय तरतूदी वळती करणेची कार्यपद्धती. CR क्रमांक:- DPC-1075/PRG - dpd, दिनांक:- 19-07-1975

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला जिल्‍हा वार्षिक योजना 75-76 पूर्नर्विनियोजन प्रस्‍ताव.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.