We are also on YouTube! Subscribe

नव्‍या 20 कलमी कार्यक्रमाचे नियंत्रण व संनियंत्रण.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती :-

नव्‍या 20 कलमी कार्यक्रमाचे नियंत्रण व संनियंत्रण.

शासन निर्णय

  1. वीस कलमी कार्यक्रमाच्‍या संनियंत्रणासाठी राज्‍य, जिल्‍हा व तालुकास्‍तरीय समित्‍यांची स्‍थापना करणेबाबत. GR क्रमांक:- Tpp-2007/cr-8, दिनांक:- 28-08-2007
  2. वीस कलमी कार्यक्रम 1986- सचिव समिती वगळून इतर समित्‍या रद्द करण्‍याबाबत. GR क्रमांक:- tpp-2001/cr-6, दिनांक:- 12-12-2001
  3. वीस कलमी कार्यक्रम 1986- 1997-98 या वर्षातील यशस्‍वी अंमलबजावणीसाठी जिल्‍ह्यांना प्रोत्‍साहनपर बक्षीस योजना. GR क्रमांक:- tpp-1098/cr-2, दिनांक:- 30-03-1999
  4. वीस कलमी कार्यक्रम 1986 यशस्‍वी अंमलबजावणीसाठी जिल्‍ह्यांना प्रोत्‍साहनपर बक्षीस योजना. GR क्रमांक:- Tpp1093/Sr-2, दिनांक:- 19-02-1998
  5. वीस कलमी कार्यक्रम 1986- 1991-92 या वर्षात यशस्‍वी अंमलबजावणी करणा-या जिल्‍ह्यांना प्रोत्‍साहनपर बक्षीसे. GR क्रमांक:- TPP-1093/CR-8, दिनांक:- 17-03-1993
  6. वीस कलमी कार्यक्रम 1986- 1990-91 या वर्षात यशस्‍वी अंमलबजावणी करणा-या जिल्‍ह्यांना प्रोत्‍साहनपर बक्षीसे. GR क्रमांक:- Tpp1091/Sr-21, दिनांक:- 03-12-1991
  7. वीस कलमी कार्यक्रमाच्‍या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेली उच्‍चाधिकार समिती बरखास्‍त करण्‍याबाबत. GR क्रमांक:- IRD-1091/cr-15, दिनांक:- 15-03-1991
  8. 20 कलमी कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबाच्‍या विकासासाठी घेतलेल्‍या काही महत्‍वाच्‍या कार्यक्रमामध्‍ये (बायोगॅस व सुधारीत) उत्‍कृष्‍ठ कामगिरीबद्दल द्यावयाच्‍या बक्षीसासाठी गुण मोजण्‍याची पद्धत. GR क्रमांक:- IRD-1090/cr-1542, दिनांक:- 29-03-1990
  9. वीस कलमी कार्यक्रम 1986 ची प्रभावी अंमलबजावणी तालुका व पुनर्विलोकन समितीच्‍या उपसमितीची स्‍थापना. GR क्रमांक:- TPP-1089/CR44, दिनांक:- 23-06-1989
  10. वीस कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी अध्‍यक्ष, उच्‍चाधिकार समिती यांना सोयी सुविधा व अधिकारी/कर्मचारी मंजूर करण्‍याबाबत. GR क्रमांक:- TPP-1089/CR14, दिनांक:- 06-05-1989
  11. 20 कलमी कार्यक्र 1986 खालील कार्यक्रमाच्‍या अंमलबजावणीचे संनियंत्रण व पुनर्विलोकन यासाठी मंत्रीमंडळाच्‍या उपसमीत्‍यांची पुनर्रचना. GR क्रमांक:- TPP-1088/CR-67, दिनांक:- 16-09-1988
  12. ग्रामीण भागातील कुटुंबाच्‍या विकासासाठी घेतलेल्‍या काही महत्‍वाच्‍या कार्यक्रमामध्‍ये (बायोगॅस) सन 1988-89 मध्‍ये केलेल्‍या कामगिरीबद्दल द्यावयाच्‍या बक्षिसासाठी गुण मोजण्‍याची पद्धत. GR क्रमांक:- IRD-1088/cr-131249, दिनांक:- 01-08-1988
  13. वीस कलमी कार्यक्रम 1986 यशस्‍वी अंमलबजावणीसाठी जिल्‍ह्यांना प्रोत्‍साहनपर बक्षीस योजना. GR क्रमांक:- TPP-1088/CR-94, दिनांक:- 10-01-1988
  14. 20 कलमी कार्यक्रम 1986 विभागीय पातळीवरील आढावा व सनिंयंत्रण. GR क्रमांक:- TPP-1087/CR-124, दिनांक:- 21-12-1987
  15. नवीन वीस कलमी सामाजिक आर्थिक कार्यक्रमाचे संनियंत्रण व पुनर्विलोकन यासाठी. GR क्रमांक:- TPP-1086/CR-43, दिनांक:- 26-08-1986
  16. नवा 20 कलमी कार्यक्रम जिल्‍हापातळीवरील आढावा व संनियंत्रण याची व्‍यवस्‍था. GR क्रमांक:- TPP-1084/CR3, दिनांक:- 03-09-1985
  17. 20 कलमी कार्यक्रम जिल्‍हापातळीवरील आढावा व संनियंत्रण याची व्‍यवस्‍था. GR क्रमांक:- TPP-1084/CR3, दिनांक:- 20-03-1984
  18. नव्‍या 20 कलमी कार्यक्रम - सामाजिक व आर्थिक कार्यक्रम उत्‍पादन वर्ष 1982 संनियंत्रण व आढावा घेणेबाबत. GR क्रमांक:- TPP-1082/CR26, दिनांक:- 25-10-1982
  19. नव्‍या 20 कलमी कार्यक्रम सामाजिक व आर्थिक कार्यक्रम मासिक व त्रैमासिक अहवाल सादर करणेबाबत. GR क्रमांक:- TPP-1082/CR27, दिनांक:- 05-06-1982
  20. नव्‍या 20 कलमी कार्यक्रम - सामाजिक व आर्थिक कार्यक्रम उत्‍पादन वर्ष 1982 संनियंत्रण व आढावा घेणेबाबत. GR क्रमांक:- TPP-1082/CR26, दिनांक:- 01-06-1982

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला नव्‍या 20 कलमी कार्यक्रमाचे नियंत्रण व संनियंत्रण.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.