थोडक्यात माहिती:-
महाराष्ट्र कारागृहाला भेट देण्यासंदर्भात नियम 1962.शासन निर्णय
- जन्मठेप झालेले आणि निव्वळ चौदा वर्षे शिक्षा भोगलेले तसेच जन्मठेप व्यतिरिक्त इतर शिक्षा झालेले 65 वर्षावरील वयस्कर व अशक्त कैद्यांना मुक्त करण्याबाबत. CR क्रमांक:- एमआयएस/4599/5/276/पीआरएस-3, दिनांक:- 31-12-1999
- कैद्यांना अभिवचन / संचित रजेवर सोडण्यासंदर्भात त्वरीत निर्णय. CR क्रमांक:- आरएलपी 4592/109/661/पीआरएस-3, दिनांक:- 19-08-1992
- कारागृह प्रशासन व कारागृहातील सुरक्षा व्यवस्था यात सुधारणाबाबत. CR क्रमांक:- जेएलडी 1091/9 (298)पीआरएस-1, दिनांक:- 17-02-1992
- कारागृहाने तयार केलेल्या वस्तू शासकिय विभांगांनी खरेदी करण्याबाबत. CR क्रमांक:- PSU -1087/CR-177/PSU-1, दिनांक:- 01-06-1987
- कारागृहात खरेदी करावयाच्या साहित्यांसंबंधी शासनाच्या व्यवस्थापनची पुनर्रचना करणेसंबंधी शिफारशी (हसबल आयोग). CR क्रमांक:- SGD/Jail made Article/D-6, दिनांक:- 02-01-1987
- छोटया कारखान्यातून खरेदी केलेल्या वस्तुसंबंधी अधिकृत सूचना. CR क्रमांक:- SPO 1084/28527/(2193)/IND -6, दिनांक:- 05-07-1984
- महिला बंदी मुक्ततेच्या अटीवर निर्वाह भत्ता मंजूर करणे बाबत. CR क्रमांक:- FEP-0280/1-PRS-3, दिनांक:- 06-10-1982
- अशासकिय भेट देणारे - महाराष्ट्र राज्यातील बंद्यांसाठी नेमणुका करणे. CR क्रमांक:- NVJ 4480/1-DRS-2, दिनांक:- 18-07-1980
- महाराष्ट्रातील उघडया वसाहतीतील बंद्यांचे तात्पुरत्या सुटकेसाठीचे नियम 1971. GR क्रमांक:- RJM 0175/1 (108)-PRS-2, दिनांक:- 15-09-1979
- शिफारस क्र. 335 - व्यवस्थेची पुनर्रचना करणेसाठी आयोगाची स्थापना करणे. GR क्रमांक:- MIS 5171/26701 (335) PRS-II, दिनांक:- 15-01-1979
- बंद्यांची मुक्तता करणेस परवानगी व बंद्यावर अवलंबून असलेल्या संबंधीतांची सूटका करणे बाबत. GR क्रमांक:- POA 0272/XXVI-J, दिनांक:- 03-08-1977
- महाराष्ट्रातील बंद्यासाठीचे नियमाबाबत सुधारणा (शिक्षेबाबत परीक्षण व माफी) (अवैधानिक). GR क्रमांक:- RJM 1070/20 (iii) -XXVI-J, दिनांक:- 08-12-1976
- पोलीस कारागृहात झालेल्या संशयीत मृत्युबाबत. CR क्रमांक:- CII-2075-VIII-A, दिनांक:- 31-03-1975
- महाराष्ट्रातील बंदयांचा आहाराचे दरांचे नियम घालून देणेबाबत (कैद्यांचा आहार) नियम 1970. GR क्रमांक:- DFP 0673/1-XVI, दिनांक:- 23-07-1974
- तालुका कारागृहातील बंदयांच्या आहाराचे दर निश्चीत करण्याचे अधिकार प्रादेशिक महा उपनिरीक्षक यांना देणेबाबत. GR क्रमांक:- DFP 0673/1-XVI, दिनांक:- 03-01-1974
- बंदी यांचे रुग्णालयाचे नियमासंबंधी. GR क्रमांक:- RJM 1058 (XX)-XVI, दिनांक:- 04-06-1970
संबंधित पोस्ट
Source:
Maha e GR
सूचना
ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला महाराष्ट्र कारागृहाला भेट देण्यासंदर्भात नियम 1962.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !