We are also on YouTube! Subscribe

जमिन धारणेची कमाल धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1948.

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

थोडक्यात माहिती:-

जमिन धारणेची कमाल धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1948.

शासन निर्णय

  1. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961 - सूधारणा करण्‍यासाठी अधिनियम. GR क्रमांक:- महाराष्‍ट्र शासन राजपत्र, दिनांक:- 29-04-2003
  2. नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम,1976 अंतर्गत कलम 20 व 21 खाली मंजुर करण्‍यात आलेल्‍या योजनेतुन विक्री करण्‍यात यावयाच्‍या सदनिका. खरेदीदाराची वार्षिक उत्‍पन्‍न मर्यादा वाढविणेबाबत.. GR क्रमांक:- नाजक 10(2002)/प्र.क्र.375 /नाजक 10-1, दिनांक:- 15-03-2003
  3. राज्‍यातील माजी सैनिकांना बंदुकीचा परवाना स्‍वस्‍त धान्‍य दुकान सिलींगमधील शेत जमिनीचे वाटप निवासी भुखंड वाटप इत्‍यादी सुविधा सवलती मिळवुन देण्‍यासाठी अपर जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती गठित करण्‍याबाबत. GR क्रमांक:- मासैक-2002/प्र.क्र.125/2002/28, दिनांक:- 29-11-2002
  4. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961. GR क्रमांक:- महाराष्‍ट्र शासन राजपत्र, दिनांक:- 19-10-2001
  5. शासन कार्य नियमावलीतील 2000 ची तिसरी सुधारणा - नागरी जमीन कमाल धारणा अधिनियम 1976 हा विषय नगरविकास विभागास हस्‍तांतर करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- शाकानि-1099/प्र.क्र.35/2000/18(र.व.का.), दिनांक:- 24-11-2000
  6. महाराष्‍ट्र शेतजमिन (धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961 - विविध आदेश निर्गमित करणेबाबत. CR क्रमांक:- Sankirn-1499/CR.168/L-7, दिनांक:- 20-11-2000
  7. अतिरिक्‍त जमिनीची नुकसान भरपाई देणेबाबत सिलींग कायद्याखाली देय झालेले विलंबीत भरपाईचे हव्‍ते नियम(4)व नियम(5)चे परंतुकाअन्‍वये (हस्‍तांतरणीय रोख्‍याचे स्‍वरुपात जमिन शासन विहीत झाल्‍याचे दिनांकापासून देणेबाबत.. CR क्रमांक:- आयसीएच.2792/1010/प्र.क्र.156/ल-7, दिनांक:- 18-02-1993
  8. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम, 1961 - अतिरीक्‍त ठरलेल्‍या जमिनीचे 20 कलमी कार्यक्रमांतर्गत उदिदष्‍ट पूर्तीसाठी वाटप केंव्‍हा पूर्ण झाले हे निश्चित करणेबाबत.. CR क्रमांक:- आयसीएच.3289/20401/प्र.क्र./230/ल-7, दिनांक:- 10-08-1989
  9. ''20 कलमी कार्यक्रम 1986'' खालील कार्यक्रमांच्‍या अंमलबजावणीचे संनियंत्रण व पुनर्विलोकन यांसाठी व्‍यवस्‍था विभागवार समिती क्रमांक 7 अशासकीय सदस्‍यांची नियुक्‍ती... GR क्रमांक:- वीकका.1088/31061/प्रक्र/66-म-2, दिनांक:- 01-07-1989
  10. केंद्र शासन पुरस्‍कृत कार्यक्रमांतर्गत सन 1989-90 करिता पिकवाढीच्‍या संदर्भातील आकडेवाडी.. GR क्रमांक:- Sankhiki-7089-CR-113/11-A, दिनांक:- 15-06-1989
  11. अतिरिक्‍त जमिन विल्‍हेवाटीच्‍या संदर्भात सहकारी शेती. CR क्रमांक:- CSF 1082/6359/26/9-c, दिनांक:- 01-06-1989
  12. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम 1961 भुमिहिनाना चरितार्थासाठी पुरेसे उत्‍पन्‍न मिळण्‍यासाठी निर्वाहक क्षेत्राएवढया अतिरिक्‍त जमिनीचे वाटप करण्‍याबाबत... CR क्रमांक:- आयसीएच.3288/5748/प्रक्र/49-ल-7, दिनांक:- 28-04-1988
  13. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम, 1961 - अतिरीक्‍त जमिनीच्‍या वाटपात हरित पत्रिका धारकांना अग्रक्रम देऊन जमिनीचे वाटप करण्‍याबाबत.. CR क्रमांक:- आयसीएच.3278/17411/प्रक्र/355-ल-7, दिनांक:- 28-04-1988
  14. अतिरीक्‍त जमिनीच्‍या वाटपाच्‍या संदर्भातील पात्रतेसाठी सैनिक, माजी सैनिक व त्‍यांचे अवलंबित यांचेसाठी असलेली सध्‍याची वार्षिक उत्‍पन्‍नाची मर्यादा वाढविण्‍यासंबंधी. CR क्रमांक:- आयसीएच.2587/28313/प्रक्र/385-ल-7, दिनांक:- 28-04-1988
  15. महाराष्‍ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा), अधिनियम 1961 - 'ब'श्रेणीतील मुदतपुर्व झालेले नुकसान भरपाईचे रोखे सादर करणेबाबत... GR क्रमांक:- ICH.2785/3482/CR-456-L-7, दिनांक:- 06-01-1988

संबंधित पोस्ट

Source:
Maha e GR

सूचना

ALERT: We Are Just Sharing the Government Resolutions and Circulars (GR/CR) which are already available on the internet, We do not Modify any Government Resolutions and Circulars (GR/CR), and We are sharing these only for eduactional purpose and non profit Basis, * All Images, Files & Trademarks Belongs To Their Respective Owners and we don't own any Rights on them, We Are Just Sharing For Educational Purpose and Non-Profit basis. In case you want to remove it from our blog then you can Contct us we'll repospond withim 4-5 Business days. Contact us DMCA

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला जमिन धारणेची कमाल धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1948.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा. Telegram Channel धन्यवाद !

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.